sensiblemediaproduction (@wersensible) header
sensiblemediaproduction (@wersensible) profile picture

Posting Sensible Content on YouTube.

Joined December 2017
Photo by sensiblemediaproduction (@wersensible)Photo by sensiblemediaproduction (@wersensible)Photo by sensiblemediaproduction (@wersensible)Photo by sensiblemediaproduction (@wersensible)Photo by sensiblemediaproduction (@wersensible)Photo by sensiblemediaproduction (@wersensible)Photo by sensiblemediaproduction (@wersensible)Photo by sensiblemediaproduction (@wersensible)Photo by sensiblemediaproduction (@wersensible)Photo by sensiblemediaproduction (@wersensible)
Hi @TeamYouTube, our main channel (youtube.com/c/sensiblemediap…) was demonetized after an issue on our secondary channel via our shared AdSense. The main channel produces 100% original content, but its appeal date passed (Oct 30). Could you please look into this or DM us? 🙏
1
1
3
228
प्रत्येक संकटावेळी अगदी कोव्हिडच्या काळातसुद्धा देशाला तारून नेणाऱ्या टाटांची यशोगाथा ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.. 'टाटायन' @RNTata2000 @TataCompanies youtu.be/194tYpspeuw #ratantata #tata #tatagroups #tataandindia
1
स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन! #sensiblemediaproduction #smp #veersavarkar #savarkar #savarkarjayanti #smp #indiaindependence #independence #patriotic
2
तुम्हाला कोणी zee5 चा Login ID दिला, त्या व्यक्तीला टॅग करा. #kaymhanta #sensiblemediaproduction #spm #friends #FriendsReunion #friend #FriendsTheReunion #webseries #ZEE5 #ZEE5Shows #marathimeme #meme #socialtrend #socialmedia #trending #facebook #instagram
1
सचिनचा खेळ आजवर अनेकदा पाहिला असेल, पण सचिनचं पुस्तक कधी वाचलंय ? खालील लिंक वर क्लिक करा.. youtu.be/XgF7gfZgblw Happy birthday @sachin_rt #sachintendulkar #happybirthdaysachin #masterblaster #hbdsachintendulkar #hbdsachin #playingitmyway
लोकांच्या ताटापर्यंत जो पोहोचतो तो अनंत काळासाठी अमर राहतो. #mdh #dharampalgulati #rip #restinpeace #mdhmasala #Sensiblemediaprodcution #smp
1
1
नाटक आजपासून पुन्हा 'UNLOCK' होतंय. आजपासून नाटकांची 'Online Bookings' सुरू होतायत. 'नाटक फॅक्टरी'ला ह्याच दिवसाची आस लागून राहिली होती. आणि म्हणूनच 'नाटक' पुन्हा एकदा तितक्याच ताकदीने रंगभूमीवर यावं आणि प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद द्यावा म्हणून ही 'नाटक फॅक्टरी' आपल्या सगळ्याच
1
नाटकांच्या सोबत आहे. आत्ताच Sensible Media Production या चॅनलवर नाटकांचे रिव्ह्यूस बघा आणि लगेचच नाटकाची तिकीट्स बुक करा. पुन्हा एकदा भरून जाऊदे थिएटर.. आता प्रतीक्षा तिसऱ्या घंटेची... youtube.com/watch?v=WwTU9yYc… @adwaitdadarkar @prashant_damle
पुन्हा एकदा उघडणार नाट्यमंदिराचे दरवाजे.. पुन्हा एकदा वाजणार तिसरी घंटा.. पुन्हा एकदा उघडणार मखमली पडदा.. पुन्हा एकदा भारून जाणार रंगमंच.. पुन्हा एकदा.. नाटक सुरू होणार ! ✨💫 मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा 🎭 #smp #marathirangbhumidin #marathi #मराठीरंगभूमीदिन #marathitheatre
4
काळ बदललेला असला तरी गांधींचे विचार कालबाह्य झालेले नाहीत. ह्याच विचारांच्या मुळाशी जाऊन ते समजून घेण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे 'सत्याचे प्रयोग'. जरूर पहा. youtu.be/dds-p9GE5Uc #GandhiJayanti #MahatmaGandhi #Sensiblemediaprodcution #Smp
Sensible भविष्यवाणी : आजपासून पुढचे काही दिवस संध्याकाळी घरी रिमोट साठी भांडणं होतील. #ipl #sensible #smp #ipl2020
1
1
तो : Romantic mood create व्हायला AC चं ideal temperature किती असावं असं तुला वाटतं? ती : जेवढा आपला GDP आहे. #23.9 #GDP #gdp2020 #GDPTruth #gdpfalls #sensiblemediaproduction #insensibleeconomy #insensiblepolicy
Q - एखाद्याने कितपत खालच्या थराला उतरू नये ? A - GDP एवढ्या #gdp #GDPTruth #gdpfalls #gdp2020 #sensible #insesniblepolicy #insensibleeconomy
2
सकाळी ५ वाजता उठलं की आपण आयुष्यात खूप पुढे जातो असं म्हणतात. आता त्यामागचं लॉजिक समजून घ्यायची वेळ आलीये. ह्या लिंक वर क्लिक करा म्हणजे लॉजिक आणि मॅजिक दोन्ही कळेल. youtu.be/wbPOYuGPzGs #sensiblemediaproduction #smp #5amclub #marathibookreview #marathibook #marathisahitya
1
2