sensiblemediaproduction retweeted
Replying to @areysharukh
We understand how important this is to you! We've replied to you via DM
sensiblemediaproduction retweeted
सध्या तरी मराठी पुस्तकांचं समीक्षण करणार हे एकमेव चॅनल आहे अस असूनही त्यांना subscriber मिळत नाही आहे आपणास पुस्तक वाचायला आवडत असेल तर नक्की भेट द्या चॅनल सबस्क्राईब करा कारण मराठी जितकी बोलली आणि वाचली जाईल तेवढी वाढेल #म #पुस्तकप्रेमी @wersensible
youtu.be/eFzefLSsuIk
sensiblemediaproduction retweeted
तुंबाडचे खोत!
असा प्रदीर्घ वाचनानुभव उभ्या जन्मात पुन्हा येणार नाही.
एक वाडा,चार पिढ्या,शेकडो पात्रं, हजारो घटना..
आणि
खोटं वाटावं इतक खरं कथानक..!
एक ओळ मनाचा ठाव घेऊन गेली,
'कुठल्या तरी अज्ञात शक्तींच्या लहरीवर हे जग चालत असावं!
शिफारशी बद्दल धन्यवाद @wersensible
#Marathibooks
sensiblemediaproduction retweeted
जेव्हा पुण्याची 'नाटक कंपनी' मुंबईच्या 'नाटक फॅक्टरी'ला भेटते तेव्हा... २८ मे ला नक्की पाहा @wersensible वर #LetsHoot #NatakCompanyFestival
sensiblemediaproduction retweeted
"Mrutyunjay" it is a story of a Generous person 'Karna' and the writer "Shivaji Sawant" has described it very well. It is one of the great books of all time.
Please watch our first Episode:
youtube.com/watch?v=igdeCXqA…







