Bhausaheb Chaskar (@Bhau_Chaskar) header
Bhausaheb Chaskar (@Bhau_Chaskar) profile picture

Teacher, Columnist, Activist

Joined August 2021
Photo by Bhausaheb Chaskar (@Bhau_Chaskar)Photo by Bhausaheb Chaskar (@Bhau_Chaskar)Photo by Bhausaheb Chaskar (@Bhau_Chaskar)Photo by Bhausaheb Chaskar (@Bhau_Chaskar)Photo by Bhausaheb Chaskar (@Bhau_Chaskar)Photo by Bhausaheb Chaskar (@Bhau_Chaskar)Photo by Bhausaheb Chaskar (@Bhau_Chaskar)Photo by Bhausaheb Chaskar (@Bhau_Chaskar)Photo by Bhausaheb Chaskar (@Bhau_Chaskar)Photo by Bhausaheb Chaskar (@Bhau_Chaskar)
Bhausaheb Chaskar retweeted
LIVE | India VS Sri Lanka | काय असणार भारताची रणनिती कोेण जिंकणार सामना ? xitter.gq/i/broadcasts/1YqGoDMWZ…
1
1
299
Bhausaheb Chaskar retweeted
In the series of events to celebrate "Azadi ka Amrit Mahotsav", Teaching/ Learning material was provided to the schools in Tribal areas. Digital Interactive Board for digital library was handed over at Akole (Ahmednagar) by Income Tax Pune. #AzadiKaAmritMahotsav @IncomeTaxIndia
1
6
16
15,261
पाचवी आणि आठवीमध्ये नापास करायचा निर्णय शासनानं घेतलाय. मुलं नापास होतात तेव्हा शिक्षणाची धोरणं आखणारी सरकारं अपयशी होतात. नापास करून पुन्हा तसेच शिकवल्यानं मुलं ‘पास‘ होत नाहीत. विशेष कार्यक्रम आखून काम करायला लागेल. youtu.be/GjyXotOeVEk @satyajeettambe @rajivkhandekar
102
मराठी की इंग्रजी? शिक्षणाचे माध्यम कोणते असावे? अनेक पालकांच्या मनात मोठी द्विधा, किंवा ‘माध्यमसंभ्रम‘ असतो. माध्यम निवडताना त्यातले धोके लक्षात घेतले पाहिजेत. या मुद्याची चर्चा करणारा हा व्हिडिओ पालकांनी बघायलाच हवा. youtu.be/U99CRu8SoyQ @satyajeettambe @rajivkhandekar
1
3
134
आपण मुलांचे पालक आहोत मालक नाहीत! पालकहो, IIT-JEE, NEETसारख्या जीवघेण्या स्पर्धेत मुलांना ढकलण्याआधी मुलांचा कल, क्षमता लक्षात घ्याल की नाही? आपल्याला मुलांसोबत जगायचं नाही का? या विषयावरील व्हिडिओची लिंक👇🏾 youtu.be/Xqz0XEmJnrw @EduMinOfIndia @satyajeettambe
5
17
1,824
शालेय #गणवेशात शासनाचा हस्तक्षेप कशासाठी? आजच्या लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेला माझा लेख. या निर्णयाचा फेरविचार करण्याची आवश्यकता आहे. ⁦@satyajeettambe⁩ ⁦@bb_thorat⁩ ⁦@Dev_Fadnavis⁩ ⁦@AjitPawarSpeaks⁩ ⁦@rajivkhandekar⁩
1
5
101
तीन एकरातील 'बारा लाखांची' कोथिंबीर जितकी वायरल झाली, तितका दहा गोण्यांतील 'दोन रूपयांचा' कांदा वायरल होताना दिसला नाही. माध्यमांना फक्त शेतकऱ्यांना ‘मिळालेलं' दिसतं. त्यांचं 'जळालेलं' दिसत नाही का..? #कांदाशेतकरी
1
13
368
बालभारतीतर्फे प्रकाशित होणाऱ्या, किशोर मासिकात वीरगाव शाळेतली माझी विद्यार्थिनी समृद्धी आदमाने हिने लिहिलेला निबंध प्रसिद्ध झालाय. समृद्धीने लिहिलेला निबंध समाजमाध्यमांमधून पुढं सरकत गेला. अनेकांना आवडला. अनेकांनी समृद्धीचं कौतुक केलं. किशोर मासिकाने समृद्धीला लिहायला बळ दिलंय.
1
11
522
Bhausaheb Chaskar retweeted
या आठवड्यात अशी एक क्रांतिकारक घटना घडली ज्यामुळे आपलं आयुष्य कायमचं बदलणार आहे! त्याने मानव जातीचं कल्याण होईल, असं सांगितलं जातंय. पण त्यामुळेच मानव जातीचं अस्तित्वही धोक्यात येऊ शकतं. याविषयी उदाहरणांसह माहिती देणारा धागा👇🏽 (शेवटच्या ट्वीटमध्ये लिंकही देत आहे.) (१/१३)
70
708
130
1,374
२१ सप्टेंबर २०२२ रोजीचे पत्र तातडीने मागे घ्या. राज्यातली एकही शाळा बंद केली जाणार नाही किंवा शेजारच्या शाळेत समायोजित केली जाणार नाही, असे स्पष्ट लेखी पत्र शासकीय शाळांची मालक असलेल्या जनतेला उद्देशून लिहा. मगच शाळा बंद करायची अफवा पसरवणारांवर खुशाल कारवाई करा.
2
5
पुणे येथे आयोजित शिक्षण हक्क परिषदेबाबत आजच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेली बातमी.
3
34
1
76
कायद्याची पायमल्ली करून राज्यातल्या शेकडो मराठी शाळा बंद केल्या जाणारेत. मराठीच्या मुद्यावर राजकारण करणारे प्रादेशिक पक्ष आणि मराठी माध्यम घरांचे याबाबतचे मौन धक्कादायक आहे.@abpmajhatv @TV9Marathi @mieknathshinde @AUThackeray @rajivkhandekar @bb_thorat @anilshidore
3
21
1
39
शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन करून शाळा बंद केल्या जाताय. शाळा घरापासून दूर जाते तेव्हा मुलींचे शिक्षण थांबण्याचा धोका निर्माण होतो. शाळांचा ‘केस बाय केस स्टडी‘ झाला पाहिजे. सरसकट शाळाबंदीला विरोध. ⁦@CMOMaharashtra ⁦@Dev_Fadnavis⁩ ⁦@rajivkhandekar⁩
1
47
3
71
कारवीचा जीवनकाळ अवघा सात वर्षांचा. सात वर्षांनी फुलते आणि स्वतःला निसर्गतत्त्वात विलीन करून टाकते. सह्यगिरीच्या रांगेतल्या पर्वत-पठारांवर सध्या कारवीच्या फुलोत्सवामुळे निळाईचे साम्राज्य आहे! फोटो हरिश्चंद्रगडावरील आहे. #फुलोत्सव
7
आर्थिक कारण देऊन शिक्षक भरती करण्यास सरकारने असमर्थता व्यक्त केलीय. शाळा बंद केल्या जाताय. शाळा घरापासून दूर जाते तेव्हा मुलींचे शिक्षण थांबण्याचा धोकाअसतो. जनतेच्या शाळा वाचवण्यासाठी जनतेला पुढाकार घ्यायला लागेल. याच विषयावरील व्हिडिओ youtu.be/SZgqEsWx2JY
3
13
36
लहान मुलांना पकडणारी टोळी फिरत असल्याची अफवा/चर्चा राज्यात गावापर्यंत पोहचलीय. भयग्रस्त मुलं प्रचंड असुरक्षित आहेत. पालक चिंताग्रस्त आहेत. नागरिकांना दिलासा मिळेल असे निवेदन पोलिसांनी केले पाहिजे. @bb_thorat @CMOMaharashtra @DevendraFadnav1 @mieknathshinde
6