‘मुलांनो, स्मार्टफोनचा नाद सोडा‘, असं सांगायची वेळ ‘युनेस्को’वर का आलीय? #education #smartphone #addiction #bhauchaskar
youtu.be/JRiGNBdmA6E
@rajivkhandekar @UNESCO
@satyajeettambe
1
142
पाचवी आणि आठवीमध्ये नापास करायचा निर्णय शासनानं घेतलाय. मुलं नापास होतात तेव्हा शिक्षणाची धोरणं आखणारी सरकारं अपयशी होतात. नापास करून पुन्हा तसेच शिकवल्यानं मुलं ‘पास‘ होत नाहीत. विशेष कार्यक्रम आखून काम करायला लागेल.
youtu.be/GjyXotOeVEk
@satyajeettambe @rajivkhandekar
102
मराठी की इंग्रजी? शिक्षणाचे माध्यम कोणते असावे? अनेक पालकांच्या मनात मोठी द्विधा, किंवा ‘माध्यमसंभ्रम‘ असतो. माध्यम निवडताना त्यातले धोके लक्षात घेतले पाहिजेत. या मुद्याची चर्चा करणारा हा व्हिडिओ पालकांनी बघायलाच हवा.
youtu.be/U99CRu8SoyQ
@satyajeettambe @rajivkhandekar
आपण मुलांचे पालक आहोत मालक नाहीत! पालकहो, IIT-JEE, NEETसारख्या जीवघेण्या स्पर्धेत मुलांना ढकलण्याआधी मुलांचा कल, क्षमता लक्षात घ्याल की नाही?
आपल्याला मुलांसोबत जगायचं नाही का?
या विषयावरील व्हिडिओची लिंक👇🏾
youtu.be/Xqz0XEmJnrw
@EduMinOfIndia @satyajeettambe
शालेय #गणवेशात शासनाचा हस्तक्षेप कशासाठी?
आजच्या लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेला माझा लेख. या निर्णयाचा फेरविचार करण्याची आवश्यकता आहे. @satyajeettambe @bb_thorat @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @rajivkhandekar
बालभारतीतर्फे प्रकाशित होणाऱ्या, किशोर मासिकात वीरगाव शाळेतली माझी विद्यार्थिनी समृद्धी आदमाने हिने लिहिलेला निबंध प्रसिद्ध झालाय. समृद्धीने लिहिलेला निबंध समाजमाध्यमांमधून पुढं सरकत गेला. अनेकांना आवडला. अनेकांनी समृद्धीचं कौतुक केलं. किशोर मासिकाने समृद्धीला लिहायला बळ दिलंय.
शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन करून शाळा बंद केल्या जाताय. शाळा घरापासून दूर जाते तेव्हा मुलींचे शिक्षण थांबण्याचा धोका निर्माण होतो. शाळांचा ‘केस बाय केस स्टडी‘ झाला पाहिजे. सरसकट शाळाबंदीला विरोध. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @rajivkhandekar
कारवीचा जीवनकाळ अवघा सात वर्षांचा. सात वर्षांनी फुलते आणि स्वतःला निसर्गतत्त्वात विलीन करून टाकते. सह्यगिरीच्या रांगेतल्या पर्वत-पठारांवर सध्या कारवीच्या फुलोत्सवामुळे निळाईचे साम्राज्य आहे! फोटो हरिश्चंद्रगडावरील आहे. #फुलोत्सव
7







