Prashant Masal (@Cleanpunecity) profile picture
Joined May 2022
Photo by Prashant Masal (@Cleanpunecity)Photo by Prashant Masal (@Cleanpunecity)Photo by Prashant Masal (@Cleanpunecity)Photo by Prashant Masal (@Cleanpunecity)Photo by Prashant Masal (@Cleanpunecity)Photo by Prashant Masal (@Cleanpunecity)Photo by Prashant Masal (@Cleanpunecity)Photo by Prashant Masal (@Cleanpunecity)Photo by Prashant Masal (@Cleanpunecity)Photo by Prashant Masal (@Cleanpunecity)
Prashant Masal retweeted
Thank you 🙏 Raj Thackeray Ji for having the courage to post this on your X handle.
This quoted post is unavailable.
128
1,972
18
10,735
188,510
Please note the Priorities of the Maharashtra govt. Rs. 25,000 crores for kumbh mela in Nashik (initial budget was Rs. 10,000cr) . 14 crores for buying super luxury cars for Mumbai 's politicians cavalcades. Data centre in Pune that guzzles tonnes and tonnes of fresh water while @pcmcindiagovin residents are getting contaminated water. Farmers in 75%of districts in drought and utter water shortage. @bjpmaha
31
421
16
1,229
35,729
सरकारी नोकरीच्या नावाखाली भरभक्कम पगार वेळेवर खात्यात जमा होतो, नोकरीची सुरक्षितता असते, प्रवासाचा खर्च खिशाला किती चटका देतो याचं गणित रोज मांडावं लागत नाही...मग सामान्य माणसासाठी ₹50 आणि ₹150 मधला फरक किती मोठा असतो, हे कसं कळणार? Rapido सारखी सेवा कुणासाठी फक्त मोबाईलमधलं एक App असेल...पण सामान्य प्रवाशासाठी ती कमी खर्चात, कमी वेळेत आणि सहज उपलब्ध होणारी प्रवासाची सोय आहे. नियम मोडले? कारवाई करा. Licence नाही? Licence घ्यायला लावा. Safety चा प्रश्न आहे? नियम आणखी कडक करा. पण आपल्या व्यवस्थेकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकच का असतं... “बंद करा!” वाहतूक कोंडी कमी करता येत नाही...पण पर्याय बंद करता येतो. सार्वजनिक वाहतूक प्रत्येक ठिकाणी पोहोचवता येत नाही...पण उपलब्ध पर्यायाला ब्रेक लावता येतो. वा रे व्यवस्था! 👏 AC ऑफिसमध्ये बसून फाईलवर सही करण्यासाठी काही सेकंद लागतात... पण त्या एका सहीनंतर रस्त्यावरच्या सामान्य माणसाला किती जास्त वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो, हे कदाचित त्या फाईलमध्ये लिहिलेलं नसतं. व्यवस्था सामान्य माणसासाठी आहे; सामान्य माणूस व्यवस्थेसाठी नाही. आणि नियमांचा उद्देश लोकांची सोय सुरक्षित करणे असावा, लोकांची सोयच बंद करणे नव्हे! Visual Credit: Saam Tv
70
249
7
1,074
37,422
Prashant Masal retweeted
This is a genuine question. Why is the same highway so good in Gujarat and Karnataka but so bad in Maharashtra? Despite the Union Transport Minister being from Maharashtra.
221
587
64
2,201
59,148
Prashant Masal retweeted
पोर्शे प्रकरणातला गुन्हेगार मोकाट. कोयता गँग मोकाट. दिवसाढवळ्या खून करणारे गँगस्टर मोकाट. सरकारवर ट्वीट करून टीका करणारे लोक? तुरुंगात! ट्विटरवर सरकारची इज्जत वाचवणं हे नागरिकांचा जीव वाचवण्यापेक्षा महत्त्वाचं आहे बहुतेक गृहखात्याला. गंडलेल्या priorities! #लोकशाही
1
5
1
24
241
पुणे पोलीसांची नाकाबंदी.... सोंग की ढोंग? मागील काही दिवसांपासून पुणे शहर पोलीसांकडून जागोजागी बॅरिकेड्स लावून आणि प्रत्येक ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करुन 'नाकाबंदी' करण्यात येत आहे! तर मग मोठ्या प्रमाणात गांजा, गावठी दारू,ताडी, कोयते,गावठी कट्टे असं काही नाकाबंदी दरम्यान सापडलं आहे का? मुख्य रस्त्यावर गाड्या पकडतात आणि आडबाजूला घेऊन जातात 🤣 नेमकं कळतंच नाही काय करतात अंधारात नेऊन!🤣🤣 पुणे शहर पोलीसांना जर नाकाबंदी दरम्यान अवैध धंदेवाले, सराईत गुन्हेगार सापडत नसतील तर नाकाबंदी म्हणजे फक्त सर्वसामान्य नागरिकांना लुटण्याचा एक धंदा आहे असं म्हणावं लागेल. पोलीस आयुक्तांनीही कधीतरी बाहेर फिरुन प्रत्यक्ष पाहणी करावी! आदेश आणि उपयुक्तता याचा थोडा तरी संबंध येतोय का याची पडताळणी करावी! @PuneCityPolice @CPPuneCity @DGPMaharashtra @MahaDGIPR @CMOMaharashtra @Aaple_Sarkarr
8
24
221
11,500
Replying to @TimesNow
Very apt
1
20
180
5,278
#पुणे सध्या सुट्टीचे दिवस आहेत. नागरिक युलांना घेऊन फिरायला, खायला बाहेर पडतात मात्र पुणे पोलीसांनी मागील काही दिवसांपासून रात्री 10 वा खाऊगल्ल्या वगैरे बंद करण्याचा फतवा काढला आहे. पुणे पोलीसांनी 10 वा दुकाने बंद करण्याचा फतवा का काढला याचे अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. पोलीस धाक दाखवून सर्व बंद करत आहेत. याचा फटका नागरिकांना,व्यावसायिकांना बसत आहे. नागरिकांनी कधी शाळा सुरू झाल्यानंतर मुलांना घेऊन फिरायचं का? गुन्हेगारी रोखण्यात पुणे पोलीस सपशेल अपयशी ठरलेले आहेत. 10 वा बळजबरीने दुकाने बंद करायला लावून गुन्हेगारी थांबणार आहे का? दिवसा ढवळ्या गोळीबार,खून होत आहेत आणि पुणे पोलीस रात्री दुकानं बंद करायला लावत आहेत हे हास्यास्पद आहे. दुसऱ्यांवर बंधनं लावण्यापेक्षा पुणे पोलीसांनी स्वतःची कार्यक्षमता तपासायला हवी. @PuneCityPolice @CPPuneCity @PMCPune @DGPMaharashtra @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR
10
31
250
19,606
Prashant Masal retweeted
धर्मेंद्र प्रधान का इस्तीफ़ा होना चाहिए रीट्वीट अगर सहमत है . #dharmendre #neet
1,041
22,166
354
39,375
474,048
Kind attn: @Dev_Fadnavis. Please stop this insult to #Pune. Many of the corporators (there are some who are really good) do not address citizens ' issues but quickly buy imported cars& personalise their wards like kingdoms by giving their family members ' names. @SunetraA_Pawar
8
70
1
155
1,825
Irrespective of whether you are a BJP/NDA SUPPORTER OR A CONGRESS/INDIA ALLIANCE SUPPORTER: can we be explained why Nitish Kumar ji’s pampered nepo baby deserves to be the Health Minister of Bihar?! This special, zero-experience nepo kid who was probably still attempting to play with crayons until yesterday is now suddenly going to “run” the Health Department in Bihar?! And this special child actually tells the media: “Thank you to the people for making JDU win 200 seats in 1925!” This level of nonsense while holding the lives of millions in his soft, privileged- special hands is next-level shameless & a brain-dead, and criminal move. Honestly Bihar’s hospitals are already graveyards & now NDA is handing the keys of the health department to a dynastic toddler who can’t even count seats or years correctly. Frankly this is not just nepotism on steroids, the NDA government is actually playing Russian roulette with public health. Shameless
303
304
47
2,019
267,130
जे अशिक्षित अनपढ YZ लोक कुंभमेळ्याच्या कारणास्तव वृक्षतोडीचे समर्थन करतात त्यांनी नक्की बघावा हा विडीओ
31
537
13
1,801
35,842
Prashant Masal retweeted
किती दिवस चालणार ? अन् वरून ४ दिवसांच निलंबन 🤷 ट्रक वाले १००/२०० रूपये का देतात ? या गोष्टींना पूर्णविराम लागणार आहे का कधी ? दरदिवशी एक नवीन विडिओ बघायला मिळतो ( Video - Siddhesh ) 😥 @DGPMaharashtra
22
243
9
790
28,277
Prashant Masal retweeted
Their combined qualification is still insufficient for most govt exams in India. But one is CM & another is PM
447
2,888
102
14,225
150,593
Prashant Masal retweeted
तसं पाहायला गेले तर महाराष्ट्रात भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांचा डाऊनफाॅल सुरू आहे. वैचारिक, सामाजिक बाबतीत तर सर्वच पक्षाचा डाऊनफाॅल सुरूय. महाराष्ट्र धर्माचाही डाऊनफाॅल सुरू आहे कायदा सुव्यवस्था, शिक्षण, रोजगार, शेती सगळीकडे डाऊनफाॅल सुरूच फक्त दलाली जोरात आहे #पार्थपवार
3
10
89
1,650
Prashant Masal retweeted
2250 Colour Machine Scam: Shopkeepers Laugh, Refuse Replacement Customer Away After Being Denied Justice
123
2,146
23
9,540
624,246
Prashant Masal retweeted
Pune was easily one of the best and most livable cities in India for over 200 years. Then Modi and BJP happened. Now it's a fucking gutter ...!!! No offense to gutters, Pune might be worse than gutters.
Pune flooding should be studied as a masterclass in destroying a hill city’s natural hydrology. A city sitting ~560m above sea level shouldn’t flood, unless you obliterate its rivers, hills, and drainage for real estate. The real estate lobby has systematically destroyed Pune, once known as the Oxford of the East and even considered a potential capital of India before Delhi.
39
141
8
822
25,447
Prashant Masal retweeted
"I didn't know what was happening on stage. I was confused. Modi grabbed my hand and put it up, and I just wasn't sure what we were supposed to be doing."  - Sam Altman
184
1,792
94
5,429
250,411
देवाभाऊ आवरा हे ,तुमच्या कडे असलेल्या खात्यातील लोक सामान्य नागरिकांचे बाप बनत आहेत . पोलिस आता बाप बनून लोकांना आदरchod बोलत आहेत. @DGPMaharashtra shame on you, लाज वाटतेय तुमची , किळस येतेय तुमची किळस @Dev_Fadnavis
162
516
46
1,349
55,653
Sanjay Singh is spitting fire in Parliament This video should go viral Sanjay Singh is wild fire 🔥🔥
147
3,163
51
9,820
122,288