कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai (@CuffeParadePS) header
कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai (@CuffeParadePS) profile picture

कफ परेड पोलीस ठाणे,मुंबई यांचे अधिकृत खाते.आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.Official account of Cuffe Parade P.S., For any emergency Dial 100/112

Cuffe Parade PS Mumbai
Joined July 2024
Photo by कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai (@CuffeParadePS)Photo by कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai (@CuffeParadePS)Photo by कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai (@CuffeParadePS)Photo by कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai (@CuffeParadePS)Photo by कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai (@CuffeParadePS)Photo by कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai (@CuffeParadePS)Photo by कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai (@CuffeParadePS)Photo by कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai (@CuffeParadePS)Photo by कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai (@CuffeParadePS)Photo by कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai (@CuffeParadePS)
कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai retweeted
🔸Recognising excellence in policing! At the Monthly Crime Review Conference held today, Mumbai Police personnel were felicitated with Certificates of Appreciation for their exceptional work in crime detection, securing convictions, recovery of stolen property, and outstanding performance in the line of duty. Heartiest congratulations to all the awardees for their exemplary dedication, commitment, and service to Mumbai. 🔸पोलीस सेवेतील उत्कृष्टतेचा गौरव! आज आयोजित करण्यात आलेल्या 'मासिक गुन्हे आढावा परिषदेत' गुन्ह्यांचा शोध घेणे, आरोपींना शिक्षा मिळवून देणे, चोरीचा मुद्देमाल हस्तगत करणे आणि कर्तव्य बजावताना दाखवलेली उल्लेखनीय कामगिरी याबद्दल मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मुंबई शहराप्रती दाखवलेली अतुलनीय निष्ठा, कटिबद्धता आणि उत्कृष्ट सेवेबद्दल सर्व पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! #ExcellenceInPolicing
13
26
2
97
20,391
कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai retweeted
Special thanks to PSI Madhuri Binwade who helped located a missing young boy in double quick time and reuniting him with family . Credit to @CuffeParadePS @MumbaiPolice @CPMumbaiPolice .
4
7
1
193
63,712
कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai retweeted
🔸Remarkable achievement: Cuffe Parade Police traced 3 minor girls within just 6 hours! Upon receiving a complaint regarding the disappearance of three minor girls, @CuffeParadePS immediately launched an investigation. Leveraging technical analysis and skilled investigative techniques, the team traced all three girls to Karjat and Raigad within just six hours and safely reunited them with their parents. The prompt action and skillful investigation by Cuffe Parade Police ensured the girls’ safe return home, bringing immense relief to their families. 🔸कफ परेड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; अवघ्या ६ तासांत ३ अल्पवयीन मुलींचा शोध! @CuffeParadePS येथे ३ अल्पवयीन मुली हरवल्याची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तात्काळ तपासला सुरुवात केली. तांत्रिक तपास व कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे अवघ्या ६ तासांच्या आत कर्जत व रायगड येथून तिन्ही मुलींचा शोध घेऊन त्यांना सुखरूप त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. कफ परेड पोलिसांची तत्परता आणि कौशल्यपूर्ण तपासामुळे तिन्ही मुली सुखरूप घरी परतल्या आणि कुटुंबीयांना दिलासा मिळाला. #MumbaiPolice4All
41
96
6
628
44,551
कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai retweeted
Please 🙏 Help those WHO need help...Be a * Giver not a Taker* you are blessed with family help those to whom we become a family of🙏👪 #helpinghand #help #India
1
6
कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai retweeted
Dedicate To Maharashtra Police 🇮🇳🚨 Salute Maharashtra Police 🇮🇳🚨 @CPMumbaiPolice @MumbaiPolice Mr.@sanjayp_1 🇮🇳😊🙏 🇮🇳Jai Hind 🇮🇳 #MumbaiPolice #maharstrapolice #Police #slutemaharastrapolice – at Mumbai, India
2
3
कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai retweeted
🔸A choice that has countless consequences. A better future begins with one decision: Say no to drugs. 🔸एक चुकीची निवड घडवू शकते असंख्य परिणाम! सुरक्षित आणि उज्ज्वल जीवनाची सुरुवात एका योग्य निर्णयाने होते. म्हणूनच, अंमली पदार्थांना ठाम नकार द्या. #EveryHighHasAHigherCost
2
2
286
कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai retweeted
🔸 Shot a perfect 10 at the inauguration ceremony of “10-Meter Air Rifle/Pistol Shooting Range” at the Mumbai Police Gymkhana. All Joint Commissioners of Police, Brihanmumbai, and other senior police officers attended the event. This modern shooting range will provide high-quality marksmanship practice facilities for aspiring police athletes, the children of police personnel who are athletes, and members of the Gymkhana and their children. It will play a significant role in boosting their sporting skills and grooming capable athletes for national and international competitions. This shooting range is set to become a key attraction among the sports facilities at the Mumbai Police Gymkhana. 🔸 मुंबई पोलीस जिमखान्यातील "१० मीटर एअर रायफल/पिस्तूल शूटिंग रेंज"चे उद्घाटन करताना परफेक्ट '१०'चा अचूक निशाणा साधला. या उद्घाटन समारंभाला बृहन्मुंबईचे सर्व पोलीस सह आयुक्त तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. ही अत्याधुनिक शूटिंग रेंज पोलीस दलातील उदयोन्मुख नेमबाज खेळाडू, पोलीस कर्मचाऱ्यांच्या खेळाडू मुला-मुलींना तसेच मुंबई पोलीस जिमखान्याचे सदस्य व त्यांच्या मुलांना दर्जेदार नेमबाजी सरावाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या सुविधेमुळे त्यांच्या क्रीडा कौशल्याला अधिक चालना मिळेल आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणारे सक्षम नेमबाज घडविण्यास मोठी मदत होईल. मुंबई पोलीस जिमखान्यातील क्रीडा सुविधांमध्ये ही आधुनिक शूटिंग रेंज एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार असून, क्रीडा संस्कृतीला बळकटी देण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. #MumbaiPolice4All #Training #ExcellenceInService
14
58
1
139
19,735
कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai retweeted
26th July 2005. The waters tested Mumbai. The people defined it. Courage wasn’t found in one place. It was everywhere. In every helping hand, every act of kindness, and every Mumbaikar who stood shoulder to shoulder with the police personnel, this day defined the spirit of the city. #26thJulyRains #MumbaiRemembers
36
196
16
1,075
64,589
कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai retweeted
The Guardians in the Storm ! @MumbaiPolice
41
104
44
265
45,865
कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai retweeted
Mounted in history. Marching with pride. The Mounted Mumbai Police Unit proudly parades on the 77th Republic Day. Envisioned by @CPMumbaiPolice this historic revival was strengthened with new horses in 2025. #77thRepublicDay #MountedMumbaiPoliceUnit
14
13
85
5,064
कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai retweeted
सेवा आणि सामर्थ्याच्या तालावर संचालन करत, @CPMumbaiPolice यांच्या मार्गदर्शनाखाली २०२५ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या मुंबई पोलीस महिला पाइप बँड पथकाने ७७व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात नेत्रदीपक सादरीकरण केले. तसेच सिकंदराबाद येथे झालेल्या २६व्या अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेत त्यांनी बॅगपाईप वादनातील उत्कृष्ट कौशल्य सादर करून महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस दलाचा अभिमान वाढवला. #WomensPipeBand #77thRepublicDay
16
10
35
4,485
कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai retweeted
Attended the farewell parade of @DGPMaharashtra Rashmi Shukla on her retirement after 37 years of dedicated service. #FarewellParade
31
85
5
1,122
40,446
कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai retweeted
२११ चोरी व गहाळ झालेले मोबाईल, मोटर सायकल व मोटार कार अशी मालमत्ता मूळ मालकांना परत! आज, आझाद मैदान येथिल प्रेरणा हॉलमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात, @DCPZone1Mumbai मधील @ColabaPS @CuffeParadePS @MarineDrivePS @AzadMaidanPS @MraMargPS @DongariPS @SirjjmargPS अंतर्गत जप्त करण्यात आलेले २११ मोबाईल, १६ मोटार सायकल व १ मोटार कार मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. #MumbaiCaseFiles #LostAndFound
7
13
51
4,064
कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai retweeted
गुन्हा केला…. सुटका नाही! महिला व बालकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्याला कठोर शिक्षा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.... महिला व बालकांच्या विरुद्ध केलेल्या कोणत्याही गुन्ह्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कठोर शिक्षा ही होणारच. कठोर शिक्षा झाल्याची गेल्या काही महिन्यातील उदाहरणे. कायद्याचे उल्लंघन केल्यास शिक्षा अटळ आहे !! @PMOIndia @HMOIndia @CMOMaharashtra #MumbaiPolice4All
6
28
45
5,023
कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai retweeted
५ वर्ष वयाच्या मुलीच्या अपहरणाच्या घटनेत @VakolaPS पोलिसांनी अथक प्रयत्न करून मुलीचा शोध घेतला व एकूण ५ आरोपीना अटक केली. सदर घटनेत मुलीचे मामा-मामी यांनी मध्यरात्री मुलीचे अपहरण करून तिला एका व्यक्तीस ९०, ०००/- रुपयांना विकले होते. त्या व्यक्तीने मुलीस रु. १,८०,०००/- ला दुसऱ्या व्यक्तीस विक्री केली होती. वाकोला पोलिसांनी पनवेल येथून मुलीस ताब्यात घेऊन सुखरूप आईच्या ताब्यात दिले. तसेच मुलीचे अपहरण व खरेदी-विक्री करणाऱ्या एकूण ५ आरोपीना अटक केली आहे.
17
49
3
193
6,940
कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai retweeted
Today, on the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a “Run for Unity” was organised within the jurisdiction of Marine Drive Police Station. Alonge with Police officers, personnel’s, and prominent citizens took part in the
1
3
2
538
कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai retweeted
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आम्ही व पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक यांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला. #Sardar150 #EktaDiwas @EktaDiwasBharat
3
1
917
कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai retweeted
नवजात बालकास वाचवून त्वरित करण्यात आले प्रथमोपचार! @BangurNagarPS हद्दीत रात्री बिट मार्शल गस्त करीत असतांना त्यांना एक नवजात बाळ दोन ट्रॅव्हल्सच्या मध्ये उघड्यावर टाकून दिलेले दिसलें होते. त्यास तात्काळ उपचाराकरिता शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदर बालकास उपचार करून डिस्चार्ज मिळाल्यानंतर निर्भया पथकाच्या मदतीने बालसंगोपन संस्थेत सुरक्षितरित्या दाखल करण्यात आले आहे. सदर प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे. #MumbaiPolice4All
21
1
42
4,838
कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai retweeted
While patrolling the @BangurNagarPS Beat Marshals at around midnight discovered that an unidentified couple had abandoned a newborn baby in an open area between two vans. Upon inspection, the newborn was immediately taken to Shatabdi Hospital for medical treatment with the assistance of Nirbhaya squad. After treatment , the baby was discharged and taken into custody by the Bangur Nagar Police Station. Subsequently, with the help of Nirbhaya squad the newborn was safely handed over to St. Catherine’s Home, Andheri (West). A case has been registered against unknown individuals and further investigation is underway. #MumbaiPolice4All
197
443
71
3,008
230,538
कफ परेड पोलीस ठाणे - Cuffe Parade PS Mumbai retweeted
महाराष्ट्र पोलीस दलातील निडर आणि साहसी हुतात्म्यांना शत: शत: नमन! #पोलीस_स्मृतिदिन #आपले_मपो
18
46
154
6,899