Pinned Tweet
आदरणीय राहुल कुलकर्णी सर,
आपण जो काल obj vs des चा TM सरांचा जो व्हिडिओ युट्यूब वर तसेच इतर माध्यमांना वरती टाकला त्या खालच्या कमेंट plz एकदा वाचा...जेणेकरू आपल्याला लक्षात येईल आणि तसेच एकदा पोरांना येऊन सर्व विषय समजून घ्या...
descriptive पॅटर्न का नको आहे हे TM सर पेक्षा जे मुले आता हे सगळे फेस करत आहे ते जास्त चांगले सांगतील...TM सरांना परीक्षा देऊन 20 वर्षा पेक्षा जास्त कालावधी ओलांडला आहे.
अनेक वर्ष प्रयत्न करून सुध्दा mpsc मधून मात्र ते क्लास 1 होऊ शकले नाही एवढ्या हुशार माणसाला ज्या व्यवस्थेत यश मिळाले नाही तर काहीतरी प्रॉब्लेम असेल ना.
तुमची भूमिका आम्हा सर्व विद्यार्थ्यांना सारखी एकतर्फी दिसून येत आहे हे सगळे कशासाठी हे समजण्यापलीकडे आहे...
आम्ही विद्यार्थी नाहीत का आम्ही तयारी करून हे सगळे प्रकार फेस करत आहोत आमची मानसिक-स्थिती तुमच्या लक्षात येत नसेल तर आम्ही कोणाकडून अपेक्षा ठेवायच्या आता..
तुमच्यासारख्या पत्रकारा कडून जास्त अपेक्षा ठेवतो...या सर्व प्रक्रियेमध्ये विद्यार्थी हाच मोठा स्टेक होल्डर आहे त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सगळेच करत आहेत तुम्ही तरी त्याचा भाग बनू नका...त्याला समजून घ्या त्याला काय बोलायचं ऐकून घ्या...हीच विनंती 🙏
फक्त descriptive चे गोडवे गावू नका ..
तुमच्यासारखे चांगले लोक येऊन बसा mpsc मध्ये आणि द्या हमी कसलाही गैरप्रकर होणार नाही तुमचे वेळ आणि वर्ष वाया जाणार नाही आणि खुशाल घ्या कोणत्याही पॅटर्न ने परीक्षा...
स्वतःचे मिनिट सुद्धा वाया न घालवणारे तुम्ही आमची अनेक वर्षी अशीच जात आहे याचा विचार करणार का नाही...
2025 ची परीक्षा descriptive पॅटर्न ने झाली आता 2027 चालू होईल परंतु अजून काहीच नाही... एका परीक्षेला 2/3 वर्ष जाणार असेल तर विचार नाही करायचा आम्ही...
बाकी eng,agri,FSO यांच्याबद्दल बोलायलाच नको...मागच्या 3 वर्षापासून हे पोरं न्यायची भीक मागताय एकदा भेटा त्यांना मग कळेल काय करून ठेवले आहे ह्या descriptive ने
Thanku sir🙏
@CMOMaharashtra
@RahulAsks
@Nikhil_A_Patil
@AbhiPawarBJP
@AbhijitKaran25
@Objective2027
"गावाचे पाणी गावात, शेताचे पाणी शेतात" 🌾💧
मा. प्रधानमंत्री जी यांच्या या संकल्पनेला मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी आपल्या कालबद्ध आणि शास्त्रीय नियोजनाने महाराष्ट्रात सत्यात उतरवत आहेत.
जलयुक्त शिवार ते 'जलसंचय अभियान'—दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा हा प्रवास मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्या ठाम नेतृत्वामुळे अधिक गतिमान झाला आहे!
मे २०२७ पर्यंत जलसंधारणाची सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्याची ग्वाही आणि लोकसहभाग व आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून गावाचे पाणी गावातच अडवण्याचा हा संकल्प राज्याचा चेहरामोहरा बदलणारा ठरेल.
पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन करून बळीराजाला समृद्ध करण्याच्या या ऐतिहासिक कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा!
#दुष्काळमुक्तमहाराष्ट्र
#जलसंचयअभियान
#DevendraFadnavis
42
Yogesh nawale patil retweeted
मणिपूरमध्ये गस्ती मोहिमेदरम्यान सैन्यदलाचे वाहन तलावात घसरून झालेल्या अपघातात धुळे जिल्ह्यातील रामी गावचे सुपुत्र, भारतीय सैन्यदलात नर्सिंग असिस्टंट म्हणून कार्यरत शिपाई जयेश माळी यांना वीरमरण आले. भारतमातेच्या सेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या वीर जवानाला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
ॐ शांती 🙏
१९,२३१ उत्तरपत्रिकांचा संभाजीनगरमधील पेपर तपासणी घोटाळा हा केवळ एक गुन्हा नसून, वर्णनात्मक (Descriptive) मूल्यमापन व्यवस्थेच्या अपयशाचा पुरावा आहे. अधिकृत प्राध्यापकांचे बायोमेट्रिक वापरून पडद्यामागे भलतेच लोक पेपर तपासतात, हा प्रकार भयावह आहे.
उद्या #MPSC चे पेपरही याच विद्यापीठ आणि महाविद्यालयीन यंत्रणांमार्फत तपासले जाणार असतील, तर एका-एका मार्कासाठी झगडणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित कसे राहणार?
व्यक्तिसापेक्ष आणि मानवी लहरींवर चालणाऱ्या तपासणीपेक्षा पारदर्शक, संगणकीकृत तपासणी असणारा Objective Pattern हाच खऱ्या गुणवत्तेला न्याय देऊ शकतो! 💯🔥
@CMOMaharashtra
@Devendra_Office
@Dev_Fadnavis
@mpsc_office
@Objective2027
#ObjectivePattern #TransparencyInExams
marathi.ndtv.com/videos/chh-…
खालील दिलेल्या फोटो मध्ये Haber's Process च्या उत्तरात आकृती काढली, उपयोग लिहिले, Catalyst सांगितला—तरीही पेपरमध्ये ० मार्क आणि AI मूल्यांकनात उत्तर तपासले असता ८ पैकी ३ गुण तरी मिळायला हवे..
अशी असंख्य उदाहरणे समोर आली आहेत तरी पण या des_ruptive पॅटर्न विद्यार्थ्यांच्या माथी अजून कशाला?
हा मूल्यांकनातील उघड अन्याय नाही तर काय?
डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणलाय कशाला?
विद्यार्थ्यांचे कष्ट मारण्यासाठी आणि भविष्य अंधारात ढकलण्यासाठी?
@Dev_Fadnavis साहेबांना ह्या सर्व गोष्टीची माहिती झाली आहे म्हणूनच पारदर्शकता आणि न्याय हवा असेल तर MPSC मध्ये ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न लागू झालाच पाहिजे ही सर्व विद्यार्थ्यांची मागणी लवकर मान्य होऊन विद्यार्थ्यांचा मेहनतीला न्याय मिळेल..
@CMOMaharashtra
@Devendra_Office
@NikhilPatil_MH
@AbhiPawarBJP
@Ashish_Puri_
@Objective2027
@mpsc_office
#MPSC #ObjectivePattern #MPSCStudents
आरोप करणे सोपे असते, पण जबाबदारीने राज्य चालवणे आणि प्रत्येक प्रश्नाला सामोरे जाणे कठीण असते.
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी नेहमीच कृतीतून आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे..!
म्हणूनच राज्याच्या सुज्ञ जनतेने 3 वेळेस साहेबांच्या नेतृत्वावर अभूतपूर्व विश्वास दाखवला आहे
राज्यातील जनतेला आरोपांच्या फैरी नको आहेत, तर रोजगार, पायाभूत सुविधा आणि सुरक्षित वातावरण हवे आहे. विकासाचा हा रथ असाच पुढे जात राहील! 🪷📈
#MaharashtraFirst #DevendraFadnavis
#BJP4maharashtra
@Dev_Fadnavis
@BJP4Maharashtra
@Ashish_Puri_
@PrakashGade13
@Prasadwakte
खालील दोन फोटो संताप आणणारी आहे..😡
यावर सुद्धा स्वार्थी गँग काहीतरी तोडके सांगतील परंतु प्रामाणिक विद्यार्थ्यासाठी धक्का आहे.
MPSC मध्ये सुरू असलेला हा खेळ विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी करत आहे पण यावर कोणीच बोलत नाही...
क्लास टू च्या अधिकाऱ्यांकडून पेपर तपासले जाणं,
चांगल्या उत्तरांना कमी मार्क तसेच समान उत्तर असेल तरी मार्कामध्ये तफावत अरे काय चालू आहे...
99% विद्यार्थ्यांच्या भावना डावलून काही लोकांच्या हट्टापायी डिस्क्रिप्टिव निर्णय घेणं हा किळसवाणा प्रकार कोणासाठी हे आता लक्षात येत आहे त्यामुळे हे सगळे लक्षात आल्यावर objective पॅटर्न येणे अपरिहार्य आहे..@Dev_Fadnavis साहेबांना या सर्व गोष्टीची कल्पना आली आहे त्याचमुळे साहेब स्वतःहून बोलले होते आता फक्त आपण जो पर्यंत निर्णय होत नाही तो पर्यंत मागणी पासून तसूभर पण मागे हटायचे नाही..
नोकरीसाठी भीक मागण्याची वेळ आणणाऱ्या या व्यवस्थेविरोधात आता जागे व्हा,अन्यथा आज राज्यसेवा उद्या गट ब आणि क सुद्धा आपल्यासाठी स्वप्न असेल..
@CMOMaharashtra
@mpsc_office
@NikhilPatil_MH
@AbhiPawarBJP @Objective2027
#SaveMPSC
#mpscobjective
भीती नाही,नसणार, नसेल.🙏
Objective चळवळ आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे..
पारदर्शकता आणि विश्वास याच दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि प्रत्येकाला त्याच्या कष्टाचा, त्यागाचा आणि अभ्यासाला न्याय हवा असेल तर objective शिवाय पर्याय नाही..
इथली ही परीक्षा पद्धत नशिबावर अवलंबून झालेली असताना merit मारल्या जात असताना गप्प बसून राहणे हे कोणत्याही विद्यार्थ्याला जमणार नाही आणि ते सहनही होणार नाही...
आम्ही संविधान वाचले असून आमच्या हक्काबाबत चांगलेच जागृत आहोत आता आम्हाला काय हवं आहे आणि आमच्यासाठी काय चांगले आहे हे नीट कळते...
Descriptive आणण्या मागचा हेतू किती कपटी होता हे सर्व विद्यार्थ्यांच्या लक्षात आले आहे त्यामुळे काही 10/15 जणांना पुढे करून सर्व mpsc विद्यार्थ्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र या स्व हिताच्या फायद्यासाठी पागल झालेले माफिया करत आहे..
त्यांना एकच सांगणे आहे कितीही खालच्या थराला जा आम्ही विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी objective pattern 2027 लाच लागू करून घेणार आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब आमच्या मनातील पॅटर्न आणणार याची सर्वांना खात्री आहे..,💯
@Objective2027
@CMOMaharashtra
@NikhilPatil_MH
अक्षय कदम जी,
आपण काय बोलता किती वाजता बोलता हे पण बघा जरा... स्वतः बोलता descriptive पॅटर्न राहणार नाही..आणि मग बोलायचं पूर्ण व्हिडिओ बघा...
पूर्ण व्हिडिओ मध्ये पण काहीच नाही.आता बोलला तर बोलला उगच सारवासारव नको...😅
चुकीच्या माहिती देऊन कशाला पोरांना misguide करता syllabus चे notification आणि परीक्षांच्या जाहिरातीचे noitification यात फरक कळू नाही आणि म्हणे खेळ चालू झाला की नियम बदलतात येत नाही.😅
तुम्ही नीट descriptive चे स्पेलिंग लिहित नाही तुम्ही बोलता descriptive पॅटर्न राहणार नाही आणि लढता descriptive साठी हा विरोधाभास वाटत नाही का? पण असो,तुमच्या strategy चा भाग असेल हा cheap publicity साठी कारण एवढा हुशार माणूस ह्या चुका सतत करतोय तर काहीतरी कारण असेल परंतु बिचारी 20/25 पोरं जास्तीची अपेक्षा ठेवतात आपल्याकडून त्या trolling गँग ला पण खुश ठेवावे लागते त्यामुळे चालुद्या अजून फक्त 15 दिवस 😅
Objective 2027🔥
@Objective2027
Thank you so much for supporting us for such a noble cause. ♥️
MPSC students truly need more teachers like you.🙏
या वर्षी पासून descriptive पॅटर्न लागू होणार नाही 🔥 याच दुसरा अर्थ objective पॅटर्न येणार 💯
@Objective2027
@NikhilPatil_MH
महाराष्ट्राच्या लाडक्या @Dev_Fadnavis मुख्यमंत्र्यांचा हा साधेपणा काळजाला भिडणारा आहे!
सत्तेच्या शिखरावर असूनही सर्वसामान्यांच्या घरी जाऊन दिवाळीचा आनंद वाटणं, हे त्यांच्यातल्या खऱ्या लोकनेत्याची साक्ष देतं.
खऱ्या अर्थाने त्यांनी आज प्रत्येकाच्या मनात घर केलं आहे.♥️
@BJP4Maharashtra
@BJP4India
@NavnathBanBJP
@PrakashGade13
@mohol_murlidhar
#DevendraFadnavis #DiwaliCelebration
"सत्याचा आवाज दाबला गेला? बोगस खेळाडू घोटाळा उघड करणाऱ्या वैभव चव्हाण यांचा संशयास्पद मृत्यू मनाला चटका लावणारा आहे. एका लढवय्या मुलाचा बळी गेला,@Dev_Fadnavis साहेब या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर आले पाहिजे आणि दोषींना शिक्षा झालीच पाहिजे.विद्यार्थी म्हणून आपण सर्व वैभव सरांच्या कुटुंबा मागे उभे राहू आणि उद्या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध उभा राहणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांचा असा अंत होणार नाही याची काळजी घेऊ.
@BEEDPOLICE
#justiceforvaibhav
Yogesh nawale patil retweeted
काल रात्री राज्याचे धुरंदर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना फोन करून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
इतक्या दिवसांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर काल MPSC च्या इतिहासातील सर्वात मोठ्या भरती प्रक्रियेची घोषणा झाली. तब्बल १६,७१७ जागांची घोषणा राज्य शासन आणि MPSC ने अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली. परीक्षा तीन आठवड्यांनी पुढे गेली असली, तरी आपण निवेदनातून केलेल्या मागणीनुसार ती जानेवारी महिन्यातच होत आहे, ही निश्चितच समाधानाची बाब आहे.
या निर्णयामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, विद्यार्थ्यांमध्ये सध्या एक प्रश्न उपस्थित होत आहे की, कोअर MPSC अर्थात नॉन-टेक्निकल (Qualification – Any Degree) पदांच्या जागांमध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही.
मला या निमित्ताने प्रत्येक विद्यार्थ्याला एकच सांगायचे आहे, तुम्ही आता २४ जानेवारी रोजी होणाऱ्या Group-C Prelims 2026 च्या अनुषंगाने फक्त आणि फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.
विद्यार्थी बंधू-भगिनींनो तुमचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला विश्वास देतो की, नॉन-टेक्निकल पदांच्या जागा कशा वाढवता येतील, यासाठी माझा पाठपुरावा कालपासूनच सुरू झाला आहे. सहकार विभाग, समाजकल्याण विभाग यांसह इतर विभागांमधील रिक्त पदे लवकरात लवकर भरती प्रक्रियेत समाविष्ट व्हावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा विषय काल रात्रीच देवेंजींच्या निदर्शनास आणून दिला आहे.
मित्रांनो, मला तुमच्या मेहनतीची, तुमच्या संघर्षाची आणि या परीक्षेसाठी तुम्ही घेत असलेल्या कष्टांची जाणीव आहे. अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे या एका संधीची वाट पाहत आहेत. कोणाचे वय वाढत चालले आहे, कोणावर कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत, तर कोणाचे आई-वडील आपल्या मुलाच्या यशाची आशा डोळ्यांत साठवून बसले आहेत. त्यामुळे प्रत्येक जागा आणि प्रत्येक संधी आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे.
१६,७१७ जागांचा ऐतिहासिक टप्पा आपण गाठला आहे. आता नॉन-टेक्निकलच्या जागांमध्येही अपेक्षित वाढ व्हावी, यासाठी मी पूर्ण ताकदीने पाठपुरावा करणार आहे.
तुम्ही फक्त अभ्यास करा, बाकी तुमच्या प्रश्नांसाठी तुमचा हा सहकारी, विद्यार्थी चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहीन. तुमच्या स्वप्नांच्या आड येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी माझा संघर्ष सुरूच राहील!
@Dev_Fadnavis @mpsc_office @VRadhaIAS
देवा भाऊ @Dev_Fadnavis शब्द खरा करून दाखवला...खूप खूप धन्यवाद 🔥💯
@NikhilPatil_MH सतत पाठपुरावा करून विद्यार्थीहिताला प्राधान्य देणारा माणूस ..
आता महत्त्वाचे काम जे झाल्यात जमा असलेले ते objective चे notification निखिल दादा🔥💯
NXT notification objective 2027🔥
@CMOMaharashtra
@Objective2027
@MahaDGIPR
Yogesh nawale patil retweeted
Group C 2026 परीक्षेमध्ये १६,००० हून अधिक पदांचा समावेश करण्यासह उमेदवारांना एक वर्षाची वयोमर्यादा वाढ देण्याच्या निर्णयाबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार!
V. राधा समितीने आपल्या अहवालात केलेल्या शिफारशीनुसार, Group C 2026 परीक्षेच्या माध्यमातून १६,००० हून अधिक पदांची भरती करण्यात यावी. तसेच, उर्वरित सर्व रिक्त पदांचे शुद्धीपत्रक तातडीने अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात यावे.
कोणत्याही पात्र उमेदवाराला या महत्त्वपूर्ण संधीपासून वंचित राहावे लागू नये, यासोबतच सदर परीक्षा कोणत्याही परिस्थितीत जानेवारी महिन्यातच घेण्यात यावी, अशी राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. विद्यार्थ्यांच्या या मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी दूरध्वनीद्वारे सविस्तर चर्चा केली आणि या विषयासंदर्भातील विद्यार्थ्यांच्या भावना व अपेक्षा त्यांच्यासमोर मांडल्या.
या चर्चेदरम्यान, वर्णनात्मक परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेली अपारदर्शकतेची भावना आणि त्यासंदर्भातील विविध शंकाही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच, राज्यसेवा परीक्षेच्या वस्तुनिष्ठ (Objective) स्वरूपातील परीक्षा पद्धतीसह इतर विविध विद्यार्थीहिताच्या विषयांवरही सकारात्मक चर्चा झाली.
मला विश्वास आहे की, ही चर्चा अत्यंत सकारात्मक आणि फलदायी ठरली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि भावी अधिकाऱ्यांना निश्चितच आणखी एक आनंदाची बातमी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
@Dev_Fadnavis @mpsc_office
@CMOMaharashtra
लोकसत्तावरील ही बातमी विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक आहे.आशा आहे की हा निर्णय त्वरित सत्यात उतरेल,ज्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल आणि या कठीण काळात विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येईल...
@Dev_Fadnavis साहेबांचे नाव mpsc इतिहासात अजरामर होईल आणि एमपीएससी विद्यार्थी त्यांना सदैव स्मरणात ठेवतील.💯
@CMOMaharashtra
@NikhilPatil_MH
@mpsc_office
@AbhiPawarBJP
@BJPGaneshBidkar
@mieknathshinde
@MahaDGIPR
@Objective2027
आमच्या संयमाचा सरकारनं अंत पाहू नये! @Dev_Fadnavis साहेब आमचा आपल्यावर विश्वास आहे आपण बोलल्या प्रमाणे अंत्यंत जोरकसपणे objective ची मागणी होती तर हा उशीर का लागतोय.??
घटनात्मक मार्गाचा आदर न करता विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ करणाऱ्या सत्तेला जागा दाखवण्याची वेळ येऊ देऊ नका...
ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न 2027 मध्येच लागू करा,
अन्यथा या असंतोषाचा वणवा इतका पेट धरेल त्यात सरकारला सळो की पळो अशी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही.
#MpscAnger #StudentProtest #ObjectvePattern2027 #JusticeForStudents
@CMOMaharashtra
@Objective2027
@satejp @BaliramDoleyINC
@nana
















