Mpsc Objective (@Objective2027) header
Mpsc Objective (@Objective2027) profile picture
Joined September 2026
Photo by Mpsc Objective (@Objective2027)Photo by Mpsc Objective (@Objective2027)Photo by Mpsc Objective (@Objective2027)Photo by Mpsc Objective (@Objective2027)Photo by Mpsc Objective (@Objective2027)Photo by Mpsc Objective (@Objective2027)Photo by Mpsc Objective (@Objective2027)Photo by Mpsc Objective (@Objective2027)Photo by Mpsc Objective (@Objective2027)Photo by Mpsc Objective (@Objective2027)
वैकल्पिक विषय आणि Descriptive पद्धतीमुळे केवळ आणि केवळ कोचिंग क्लासेसच्याच वाढीत तेजी आली आणि गल्लोगल्ली शिक्षक तयार झाले. अशी स्पष्ट सत्यता मांडल्याबद्दल MPSC चे माजी सदस्य आदरणीय श्री. दयानंद मेश्राम सरांचे आभार. सर्व कोचिंग क्लासेसना विनंती आहे की, MPSC परीक्षेचा पॅटर्न हा विद्यार्थ्यांचा विषय आहे. आम्ही आमची मागणी सरकार दरबारी मांडू, पण तुम्ही खाजगी कोचिंगवाल्यांनी यात लक्ष घालू नका. MPSC ही कोचिंग क्लासेसवाल्यांची 'गरिबी हटाव' मोहीम नाही; ती अधिकारी निवडणारी (शिफारस करणारी) संस्था आहे. आणि आम्ही १०० टक्के विद्यार्थी सरकार दरबारी Objective पॅटर्नची मागणी मांडून ती पूर्ण करून आणू. #SayNoToRechecking #objective2027 @CMOMaharashtra @phoenixiasbyNS @MahaDGIPR @mpsc_office @micnewdelhi @NikhilPatil_MH
Sunday Wisdom!"वर्णनात्मक अथवा वस्तुनिष्ठ" यापैैकी एका पद्धतीसाठी लाभार्थी घटकांंचा आग्रह तर दुसऱ्या पद्धतीबद्दलचा त्यांंचा पूूर्वग्रह हा नैसर्गिक व समजण्यायोग्य. सोयीच्या वा लाभदायक परीक्षा पद्धतीसाठी प्रभावी युक्तीवाद व समर्थनार्थ मोहीम हाही व्युहरचनेचा भाग.मात्र हल्ली यावर एकीकडे भावनिक साद तर सोबतच आक्षेपार्ह शेरे, टोकाच्या कडवट प्रतिक्रियां व भ्रामक वृत्तांचा समाज माध्यमांवर सतत ओघ. पेपरफुटी प्रकरणात बचावात्मक पवित्रा घ्यावा लागण्याची वेळ तर उत्तरपत्रिका तपासणीतील त्रुटीं माहिती अधिकारातून उघड झाल्याने फेर मुल्यांकनासाठी दबावात जाण्याची पाळी #MPSC वर आल्यानंंतर स्पर्धा परीक्षांचे पटलावर राज्यात बरेच प्रभाव गट सक्रिय. राजकीय नफातोट्याचा विचार करत लोक प्रतिनीधींचीही यात उडी,यु-ट्युबर्सना या विषयावर उत्पन्न वाढीचा न आवरणारा मोह, "वैकल्पिक विषयांसह वर्णनात्मक परिक्षा पद्धती" तून आलेली आर्थिक तेजी (वैकल्पिक विषय २०२७ पासून वगळण्याचे निर्णयानंतर) कायम ठेवण्यास्तव कोचींग क्लास चालकांचा खटाटोप, "शिक्षक" या स्वतंत्र हितसंबंधीत घटकाचा अनपेक्षित उदय, काही उमेदवारांची या क्षेत्रात पुढारपणासाठी चाललेली धडपड तर श्रेयासाठी अनेेकांतील चढाओढ यामुळे हा विषय अजूनच भरकटण्यास हातभार. परीक्षा योजना व पद्धती,मुल्यांकनाचे निकष, अभ्यासक्रम सुधारणा,मुलाखतीचे स्वरूप व गुणदान योजना इ.च्या संबंधीचे निर्णयाधिकार पूर्णतः व अंतिमतः आयोगाच्या घटनात्मक अधिकार क्षेत्रात मोडत असल्याने गैरवाजवी हस्तक्षेप वा बाह्य दबावाशिवाय व्यवहार्य नि दूरगामी धोरण ठरविण्याची बाब आयोगाचे विवेकावर सोडून परिक्षार्थ्यांनी तयारीवर लक्ष केन्द्रींत करणे उचीत!
6
55
68
2,012
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा श्री.निखिल पाटील सर! ​२००३ ला जेव्हा पेपरफुटी जी होती तेव्हा MPSC विद्यार्थ्यांसमोर खूप अंधार होता आणि त्यावेळी विद्यार्थ्यांची बाजू मांडणारे कोणी ठाम नेतृत्व नव्हते. २०२६ मध्ये ड्रग इन्स्पेक्टर पेपरफुटी समोर आली आणि Descriptive पॅटर्नमधील गैरप्रकार उघड झाले. पैशांची आणि मोठी ताकद असलेले लोक वर्णनात्मक पॅटर्नच्या बाजूने असतानाही, तुम्ही पारदर्शक आणि ९९% विद्यार्थ्यांची मागणी असलेल्या Objective पॅटर्नला खंबीर पाठिंबा दिला. ​तुम्ही पाठीशी नसता तर कदाचित २००३ चीच परिस्थिती पुन्हा आली असती आणि विद्यार्थी नैराश्यात गेले असते. आज तुमच्यासारखे प्रामाणिक युवा नेतृत्व आमच्यासोबत आहे, याचा आम्हाला खूप आधार वाटतो. ​पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि सत्यासाठी लढायला ईश्वर तुम्हाला आणखी बळ देवो.
Mpsc Objective retweeted
MPSC आयोगाच्या अध्यक्षांसह सर्व सदस्यांची न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत मुलाखत प्रक्रिया स्थगित करण्यात यावी! आमची ठाम मागणी आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांची न्यायालयीन चौकशी होऊन संपूर्ण सत्य जनतेसमोर येईपर्यंत आयोगामार्फत कोणत्याही पदासाठी मुलाखती (Interview) घेण्यात येऊ नयेत. आयोगाच्या कामकाजातील पारदर्शकता, निष्पक्षता आणि विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित होणे अत्यंत आवश्यक आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची संदिग्धता राहता कामा नये. विद्यार्थ्यांना न्याय, आयोगाच्या कामकाजात पारदर्शकता आणि दोषींवर नियमानुसार कारवाई झाल्याशिवाय मुलाखत प्रक्रिया पुढे राबवू नये! #mpsc #Mpsc #maharashtra @mpsc_office @Objective2027 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
6
21
1
44
5,555
Mpsc Objective retweeted
१९,२३१ उत्तरपत्रिकांचा संभाजीनगरमधील पेपर तपासणी घोटाळा हा केवळ एक गुन्हा नसून, वर्णनात्मक (Descriptive) मूल्यमापन व्यवस्थेच्या अपयशाचा पुरावा आहे. अधिकृत प्राध्यापकांचे बायोमेट्रिक वापरून पडद्यामागे भलतेच लोक पेपर तपासतात, हा प्रकार भयावह आहे. उद्या #MPSC चे पेपरही याच विद्यापीठ आणि महाविद्यालयीन यंत्रणांमार्फत तपासले जाणार असतील, तर एका-एका मार्कासाठी झगडणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित कसे राहणार? व्यक्तिसापेक्ष आणि मानवी लहरींवर चालणाऱ्या तपासणीपेक्षा पारदर्शक, संगणकीकृत तपासणी असणारा Objective Pattern हाच खऱ्या गुणवत्तेला न्याय देऊ शकतो! 💯🔥 @CMOMaharashtra @Devendra_Office @Dev_Fadnavis @mpsc_office @Objective2027 #ObjectivePattern #TransparencyInExams marathi.ndtv.com/videos/chh-…
6
34
50
911
Mpsc Objective retweeted
धक्कादायक😱 परीक्षकांच्या बायोमेट्रिकचा गैरवापर करून अनधिकृतपने उत्तरपत्रिका तपासल्या जात असतील, तर Descriptive Patternच्या पारदर्शकतेचा दावा म्हणजे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत धूळफेकच!विद्यार्थ्यांचं भविष्य कोणाच्या मनमानीवर सोडणार?आता बस्स! Descriptiveनको,पारदर्शक Objectiveहवा!
6
29
45
1,082
प्राध्यापकांच्या अंगठ्यांचा गैरवापर करून त्यांच्या नावाने उत्तरपत्रिका तपासल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, तब्बल 19 हजार उत्तरपत्रिकांच्या तपासणीतील अनियमिततेप्रकरणी 48 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे विद्यापीठाच्या परीक्षा आणि उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित असलेल्या उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेत अशा प्रकारच्या अनियमितता घडल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 🔴 1. नेमका घोटाळा काय? या प्रकरणात प्राध्यापकांच्या अंगठ्यांचा वापर करून उत्तरपत्रिका तपासणी झाल्याचा आरोप आहे. प्रत्यक्षात उत्तरपत्रिका तपासण्याचे काम दुसऱ्याच व्यक्तींनी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. परीक्षा व्यवस्थेतील उत्तरपत्रिका तपासणी ही अत्यंत जबाबदारीची प्रक्रिया असते. संबंधित विषयातील नियुक्त परीक्षकांनीच उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करणे अपेक्षित असते. मात्र, प्राध्यापकांच्या नावाचा आणि अंगठ्याचा वापर करून दुसऱ्या व्यक्तींनी उत्तरपत्रिका तपासल्याचा प्रकार समोर आल्याने संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ⚖️ 3. 48 जणांवर गुन्हा दाखल; प्रकरणाला नवे वळण या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची नवीन घडामोड म्हणजे 48 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती.त्यामध्ये प्रा. मधुकर साठे, डॉ. संदीप राजाभाऊ धिरडे (प्राचार्य), दादासाहेब कन्हाळे, अंकुश गंगाराम पडाळे आणि प्रा. विशाल अशोकराव चपटे यांचा समावेश असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. यामुळे हे प्रकरण केवळ प्रशासकीय अनियमिततेपुरते मर्यादित न राहता आता फौजदारी तपासाच्या कक्षेत आले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणातील संबंधित व्यक्तींची भूमिका, उत्तरपत्रिका तपासणीची संपूर्ण प्रक्रिया आणि प्राध्यापकांच्या अंगठ्यांचा वापर कसा झाला, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. 🏛️ 4. विद्यापीठाच्या परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह विद्यापीठाच्या परीक्षा प्रक्रियेत उत्तरपत्रिका तपासणीला विशेष महत्त्व असते. विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेचे मूल्यमापन निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक आहे. अशा प्रक्रियेत अनधिकृत व्यक्तींचा सहभाग असल्याचा आरोप समोर आल्यास पुढील प्रश्न निर्माण होतात. 🔹 उत्तरपत्रिका तपासण्यासाठी अधिकृत परीक्षकांची नियुक्ती कशी झाली? 🔹 प्राध्यापकांच्या अंगठ्यांचा वापर कोणत्या पद्धतीने करण्यात आला? 🔹 प्रत्यक्ष उत्तरपत्रिका तपासणाऱ्या व्यक्ती कोण होत्या? 🔹 19 हजार उत्तरपत्रिकांच्या तपासणीची जबाबदारी कोणाकडे होती? 🔹 या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर काही परिणाम झाला आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे आवश्यक आहे. या प्रकरणातील सर्व उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी करण्यात यावी का?👇 आपले मत कमेंटमध्ये नोंदवा. 📢 बातमी पूर्ण वाचा.. अशा शैक्षणिक अपडेट साठी महाशिक्षक फॉलो करा.. #UniversityNews #AnswerSheetScam #ExamScam #EducationNews #MaharashtraEducation #UniversityExam #उत्तरपत्रिका #परीक्षाघोटाळा #विद्यापीठ #शिक्षणबातमी #महाशिक्षक @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mpsc_office
2
37
46
1,697
Story अशी आहे : Examiner ला घरी जाण्याची घाई. पेपर लवकर तपासण्याच्या घाईत त्याची पूर्ण पेपरची बेरीज चुकते. आता बेरीज तर चुकीची ठेवता येणार नाही म्हणून काय करायचं हा प्रश्न. म्हणून यावर एक उपाय. काय तर दिलेल्या 2-3 प्रश्नाचे गुण कमी करून बेरीज adjust करा म्हणजे बेरीज बरोबर राहील. ही काय दंतकथा नाही तर सत्यकथा आहे. ती सांगितली आहे एका माजी Examiner ने. होय हेच घोळ आहेत Descriptive Pattern मध्ये. त्यामुळे तर दोषयुक्त Descriptive नकोच. फक्त आरोप करायचे म्हणून करायचे नाहीत तर आम्ही तथ्यसहित बोलत आहोत. Descriptive च्या लोकांना विनंती आहे आयोगाच्या चुकीच्या धोरणाला सपोर्ट करू नका. सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही!#objective2027. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mpsc_office
6
52
67
4,568
Mpsc Objective retweeted
Class 1 राजपत्रित होणाऱ्या अधिकाऱ्याचे पेपर एक अराजपत्रित मधला कक्ष अधिकारी तपासतो आयोगातील पेपर हे कक्ष अधिकाऱ्यांनी फोडले आहेत ही कोणती पारदर्शकता आहे
6
81
2
247
12,191
Mpsc Objective retweeted
उत्तरात चुका असतील तर गुण कमी करा, पण योग्य मुद्दे, समीकरण आणि आकृती असूनही सरळ 0 गुण देणे कोणत्या प्रकारचे मूल्यांकन? विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि भविष्याचा आदर करा. मूल्यांकन पारदर्शक असावे, अन्यायकारक नाही! #FairEvaluation #StudentJustice #descriptivefraud #onlyobjective
7
40
76
5,666
हे descriptive चे क्लास गेले १३ वर्ष बंद तर नव्हते मग ह्यांच्या यशस्वी विद्यार्थ्यांची नावे सांगता का? नाही सांगता येणार कारण त्यांचे विद्यार्थी पारदर्शक objective पॅटर्न मध्ये कधी यशस्वी होऊच शकत नव्हते,म्हणून तर घोटाळे करायला हा descriptive पॅटर्न आणायचा आहे त्यांना. बरं चला ह्यांचे UPSC मधील यशस्वी विद्यार्थ्यांची नावे सांगा ..... आहे का कोणी ? की फक्त कार्यकर्ता अधिकारी, बिनपगारी आणि फुल अधिकारी आहेत सर्व ?
4
34
66
2,974
हा घ्या पुरावा, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने झालेले FSO चे पेपर्स ASO ने चेक केले आहेत, अजून तुम्हाला काय हवं आहे? आता तर विनंती आहे, सत्यता स्वीकारा, विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहा, अजूनही वेळ गेलेली नाही. सरकार सुद्धा आमच्या बाजूने आहे. जो पॅटर्न MPSC संस्थेला झेपत नाही, तो कशाला हवा? अ‍ॅनालिटिकल अ‍ॅबिलिटी सुद्धा हीच खरी असते, ज्यामध्ये माणूस हा स्वतःच्या शक्ती आणि कमकुवतपणा स्वीकारतो. नुस्तं पैसा सर्वस्व नसतो. #objective2027
6
59
1
108
6,822
जर टेलिग्रामवर तू डोक्यावर घेतलेला कोचिंग माफिया पोटापाण्यासाठी सुमार दर्जाचे कोर्सेस विकून आपली पोळी भाजून घेत असेल (किंवा चटणी-भाकर खात असेल), तर टेलिग्राम पोलच्या आधारे सरकार विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल का घेऊ शकत नाही?
2
11
29
759
पेड न्यूज स्वीकारणाऱ्या आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने पत्रकारितेची पदवी घेतलेल्या प्रत्येक पत्रकाराने हे पाहावे. ही आहे महाराष्ट्रातील ९० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी आणि पालकांची मागणी 🙏पैशासाठी आपला जमीर विकू नका.
2
49
1
58
1,718
पेड न्यूज (पैशांच्या बदल्यात छापलेल्या बातम्या) खोट्या असू शकतात, पण संविधानिक पदावर बसलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस खोटे बोलतील का? विद्यार्थ्यांची आणि पालकांची एकच मागणी आहे— 'ऑब्जेक्टिव्ह २०२७' (MCQ). फक्त कोचिंग माफियांच्या पालकांची मागणी 'डिस्क्रिप्टिव्ह' (वर्णनात्मक परीक्षा पद्धत) असेल, कारण आमच्या पोराने यूपीएससीच्या काळात दिल्ली गाजवली, आता त्याचा रोजीरोटीचा प्रश्न सोडवा! पण एक लक्षात ठेवा,MPSC ही कोचिंग माफियांची 'गरिबी हटाव' मोहीम नाही, तर हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mpsc_office @NikhilPatil_MH
5
52
61
1,330
असं कळतंय की कोचिंग माफियाने लाखो रुपये गोळा केले आहेत, वर्तमानपत्रात खोट्या बातम्या छापल्या आहेत. अरे लाजा बाळगा, तुम्ही स्वतःला एथिक्सचे शिक्षक म्हणता! #objective2027 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mpsc_office
5
30
62
1,550
राज्यसेवा Objective २०२७ पासून झाली तर MPSC मधली सर्व आंदोलन आणि विद्यार्थांचा मनातला अविश्वास पेपरफुटी मुळे झालेला सर्व संपून जाईल. #objective2027 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mpsc_office
3
44
67
1,347
राज्यसेवा परीक्षेआधी, २०२४ मध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या विद्यार्थ्यांचा बळी गेला. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाल्यामुळे मार्क्समध्ये एवढी मोठी तफावत दिसत आहे. 'पुढारी' वृत्तपवाहिनी वर ही माहिती पाहताना मन नुसते कासावीस झाले. आज जर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असता, तर २०२६ च्या सर्वच सर्व्हिसेसचे विद्यार्थी सेलिब्रेशन करून जॉइनिंगची वाट पाहत असते; पण ते २०२४ चे विद्यार्थी अजूनही रीचेकिंगची वाट पाहत आहेत. ​इंजिनिअरिंग मेन्सच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा घोटाळा जनसमोरी आणणाऱ्या 'इंजिनिअरिंग असोसिएशन'चे मनापासून आभार! या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुम्ही जे कार्य केले आहे, त्याचा फायदा नक्कीच सर्वच MPSC परीक्षा पुन्हा ऑब्जेक्टिव्ह होण्यास मदत करेल.
13
132
2
157
6,035
आज माजलगाव च्या विद्यार्थ्यांनी माजलगाव चे आमदार प्रकाशदादा सोळंके यांना Objective 2027 पासून लागू करावा या मागणीसाठी सह्यासह निवेदन दिले. साहेबांना पूर्ण विषय समजावून सांगितला आहे. Descriptive परीक्षेतील घोळ, अनियमितता, Rechecking हे मुद्दे पण समजावून सांगितले आहेत. त्यांनी सर्व मुद्दे नोट करून घेतले असून Objective 2027 च्या मागणीसाठी ते लवकरच मुख्यमंत्री महोदय यांना भेटून पत्र देणार आहेत. तसेच अधिवेशनातं मुद्दा घेणार आहेत. धन्यवाद आमदार साहेब!
4
25
44
1,444
आदरणीय मुख्यमंत्री आणि शासनाला नम्र विनंती आहे की, २४ जानेवारी रोजी होणाऱ्या 'गट-क' 2026 पूर्व परीक्षेत उद्योग निरीक्षक (Industry Inspector) पदासाठी जी शैक्षणिक अर्हता दिली आहे, त्यामध्ये झालेली चूक लवकरात लवकर दुरुस्त करून विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करावा.
3
21
75
12,998
Descriptive मध्ये कसे पैसे घेऊन पेपर बदलले जातात, उत्तरपुस्तिका कश्या बदलल्या जातात, अक्षर बदलले जाते, तसेच ठराविक व्यक्तीच पेपर कसे चेक करतात याबद्दल सदावर्ते साहेब यांनी दिलेली माहिती!!
4
22
66
2,213