District Information Office, Parbhani (@InfoParbhani) header
District Information Office, Parbhani (@InfoParbhani) profile picture

परभणी जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल, मा. व. ज. सं. महाराष्ट्र शासन

Parbhani,
Joined November 2015
Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)
District Information Office, Parbhani retweeted
मंत्रिमंडळ निर्णय : वस्त्रोद्योग विभाग @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision
4
27
48
8,926
#परभणी जनगणना २०२७ ही अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय मोहीम असून, तिचे काम अचूक, पारदर्शक आणि कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय व जबाबदारीने काम करावे. #जनगणना२०२७
1
113
आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे १००% प्रशिक्षण आणि जनगणनेबाबत व्यापक जनजागृती करून जनगणनेची प्रक्रिया यशस्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दिले. जनगणना संचालनालय, महाराष्ट्र आणि जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी, परभणी
1
19
यांच्या संयुक्त विद्यमाने जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेसाठी जिल्हा, उपविभागीय, शहर तसेच चार्ज व अतिरिक्त चार्ज स्तरावरील जनगणना अधिकारी, जनगणना लिपिक आणि तांत्रिक सहायक यांच्यासाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
18
District Information Office, Parbhani retweeted
देशातील पहिली 'सल्फर डायऑक्साइड उत्सर्जन व्यापार योजना' महाराष्ट्रात! #प्रदूषणनियंत्रण #पर्यावरण #MahaDGIPR
1
119
District Information Office, Parbhani retweeted
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - प्रतीक्षा यादीतून शिफारस प्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. mpsc.gov.in/results_recomm_w… mpsc.gov.in/announcement_and…
4
1
25
18,435
District Information Office, Parbhani retweeted
दुष्काळ निवारणासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला १५ लाखांचा निधी! #DroughtRelief #दुष्काळ
1
2
445
District Information Office, Parbhani retweeted
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु #मत्स्यव्यवसाय #मच्छीमार #मत्स्यसंपदायोजना #महाडीबीटी #MahaDGIPR
2
1
1,415
District Information Office, Parbhani retweeted
#परभणी जिल्ह्यात भूजलपातळी वाढविण्यासाठी १ लाख जलतारा शोषखड्ड्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात २५ हजार शोषखड्ड्यांची कामे ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. #परभणी #जलसंधारण #दुष्काळनियोजन
1
84
District Information Office, Parbhani retweeted
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या ऐतिहासिक व परिवर्तनवादी कार्याला अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारीत पोवाडा लिहीला. #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #महात्माजोतीरावफुले #छत्रपतीसंभाजीनगर
1
1
216
District Information Office, Parbhani retweeted
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या ऐतिहासिक व परिवर्तनवादी कार्याला अभिवादन ! #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #महात्माजोतीरावफुले
2
3
236
दिवाळीत ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा’च्या बससेवेस प्रवाशांची विक्रमी पसंती... अवघ्या १६ दिवसांत ₹५४८.२२ कोटींचे उत्पन्न! @PratapSarnaik @msrtcofficial #MSRTC
1
88
District Information Office, Parbhani retweeted
शेत शिवार फळे आणि भाजीपाला निर्जलीकरण प्रक्रिया याविषयी संवाद सहभाग वैशाली वांगीकर आणि शितल नेमदे सादरकर्ते : सदानंद कामडी प्रसारण : शुक्रवार 20 नोव्हेंबर 2026 वेळ : संध्याकाळी 07 वाजून 30 मि नक्की ऐका 1305 khz तसंच FM 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्र
1
11
District Information Office, Parbhani retweeted
महिलांसाठी महत्त्वाची सूचना! NCMC कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला मुदतवाढ देण्यात आली असून, नवीन अंतिम तारीख १ जानेवारी २०२७ आहे. @msrtcofficial #MSRTC #NCMC @MahaDGIPR #छत्रपतीसंभाजीनगर
1
1
168
District Information Office, Parbhani retweeted
दुष्काळनिवारणासाठी ११६ कोटी रुपयांचा निधी, राज्यातील #दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी #रोजगारहमी योजनेच्या माध्यमातून मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांची मुंबईतील पत्रकारपरिषदेत माहिती
1
1
95
District Information Office, Parbhani retweeted
मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन.. शासकीय योजनांच्या लाभासाठी ई-केवायसी पूर्ण करा, फार्मर आयडी मिळवा... #शेतकरी #ईकेवायसी #शासकीययोजना #AgriStack #MahaDGIPR
1
10
29
2,917
महात्मा जोतीराव फुले यांचा ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा ग्रंथ सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. ‘दीनबंधू’ हे या समाजाचे मुखपत्र होते. त्यांनी तुकारामांच्या अभंगांच्या धर्तीवर अनेक अखंड रचले. ‘गुलामगिरी’ ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना समर्पित केला. #MahatmaJyotiraoPhule
54
#पालम येथील गजानंद मंगल कार्यालय येथे शनिवार, दि. 28 नोव्हेंबर रोजी 'शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आणि कायदेविषयक महाशिबिराचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या औंरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा #परभणी जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती सचिन एस. देशमुख यांच्या हस्ते होणार आहे.
1
2
143
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भूषण एम. काळे हे कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत. तसेच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर मनीषा एम. पाटील, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. एस. टी. अडकिणे आणि पालम तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शाम रोकडे यांच्या सहभागातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
4