District Information Office, Parbhani retweeted
मंत्रिमंडळ निर्णय : वस्त्रोद्योग विभाग
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision
District Information Office, Parbhani retweeted
देशातील पहिली 'सल्फर डायऑक्साइड उत्सर्जन व्यापार योजना' महाराष्ट्रात!
#प्रदूषणनियंत्रण
#पर्यावरण
#MahaDGIPR
District Information Office, Parbhani retweeted
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - प्रतीक्षा यादीतून शिफारस प्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
mpsc.gov.in/results_recomm_w…
mpsc.gov.in/announcement_and…
District Information Office, Parbhani retweeted
दुष्काळ निवारणासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला १५ लाखांचा निधी!
#DroughtRelief
#दुष्काळ
District Information Office, Parbhani retweeted
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु
#मत्स्यव्यवसाय
#मच्छीमार
#मत्स्यसंपदायोजना
#महाडीबीटी
#MahaDGIPR
District Information Office, Parbhani retweeted
#परभणी जिल्ह्यात भूजलपातळी वाढविण्यासाठी १ लाख जलतारा शोषखड्ड्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात २५ हजार शोषखड्ड्यांची कामे ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.
#परभणी #जलसंधारण #दुष्काळनियोजन
District Information Office, Parbhani retweeted
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या ऐतिहासिक व परिवर्तनवादी कार्याला अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारीत पोवाडा लिहीला. #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #महात्माजोतीरावफुले #छत्रपतीसंभाजीनगर
District Information Office, Parbhani retweeted
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या ऐतिहासिक व परिवर्तनवादी कार्याला अभिवादन ! #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #महात्माजोतीरावफुले
District Information Office, Parbhani retweeted
शेत शिवार
फळे आणि भाजीपाला निर्जलीकरण प्रक्रिया याविषयी संवाद
सहभाग वैशाली वांगीकर आणि शितल नेमदे
सादरकर्ते : सदानंद कामडी
प्रसारण : शुक्रवार 20 नोव्हेंबर 2026
वेळ : संध्याकाळी 07 वाजून 30 मि
नक्की ऐका 1305 khz तसंच FM 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्र
District Information Office, Parbhani retweeted
महिलांसाठी महत्त्वाची सूचना!
NCMC कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला मुदतवाढ देण्यात आली असून, नवीन अंतिम तारीख १ जानेवारी २०२७ आहे.
@msrtcofficial
#MSRTC
#NCMC
@MahaDGIPR
#छत्रपतीसंभाजीनगर
District Information Office, Parbhani retweeted
दुष्काळनिवारणासाठी ११६ कोटी रुपयांचा निधी,
राज्यातील #दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी #रोजगारहमी योजनेच्या माध्यमातून मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांची मुंबईतील पत्रकारपरिषदेत माहिती
District Information Office, Parbhani retweeted
मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन..
शासकीय योजनांच्या लाभासाठी ई-केवायसी पूर्ण करा, फार्मर आयडी मिळवा...
#शेतकरी
#ईकेवायसी
#शासकीययोजना
#AgriStack
#MahaDGIPR
District Information Office, Parbhani retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मंत्री व आमदार यांच्या वतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये एकूण ₹56,45,595 देणगीचे धनादेश सुपूर्द केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री नरहरी झिरवाळ, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री आदिती तटकरे, मंत्री छगन भुजबळ व इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @bharanemamaNCP @Narhari_Zirwal @babasahebpati1 @iAditiTatkare
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
District Information Office, Parbhani retweeted
दूष्काळ परिस्थित शासनाकडून ५ हजार अग्रीम रक्कम मिळाली त्याबद्दल मी समाधानकारक आहे. शासन असेच आमच्या पाठीशी राहो ही अपेक्षा आहे.
- ज्ञानेश्वर शिवरामजी खंडारे, ता. अचलपूर, जि. अमरावती
#दुष्काळ
#शेतकरी
#Farmerwelfare
District Information Office, Parbhani retweeted
एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना रात्रीच्या वेळी अंधारात रस्त्यावर उतरविल्याच्या घटनेची परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी प्राथमिक चौकशीनंतर संबंधित चालक अनिल सावरे आणि वाहक उदेभान मेश्राम यांना १६ नोव्हेंबर २०२६ पासून निलंबित करण्यात आले आहे.
१४ नोव्हेंबर २०२६ रोजी #भंडारा आगाराच्या #एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना #रोहा येथे रात्रीच्या वेळी अंधारात उतरविण्यात आल्याची घटना समोर आली होती. या घटनेची दखल घेत मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार भंडारा विभाग नियंत्रक आणि आगार व्यवस्थापक यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत संबंधित चालक व वाहक यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध महामंडळाच्या शिस्त व अपीलविषयक कार्यपद्धतीनुसार पुढील कारवाई सुरू आहे.
भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी विशेषतः शालेय विद्यार्थी आणि अल्पवयीन प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याच्या सूचना मंत्री सरनाईक यांनी दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी एसटी प्रशासनाची असून, कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी संवेदनशीलतेने वागावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात आवश्यक परिपत्रकीय सूचना तातडीने जारी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. भविष्यात अशा घटना घडल्यास जबाबदार कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिला आहे.
@PratapSarnaik
@MSRTC
#MSRTC
District Information Office, Parbhani retweeted
शेतकऱ्यांची सर्वांगीण प्रगती आणि स्त्री शिक्षण हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समाजसुधारणा कार्याचे मानबिंदू होते.#MahatmaPhule200 #महात्माफुले200
District Information Office, Parbhani retweeted
#शिर्डी #विमानतळ परिसरात पंचतारांकित हॉटेल उभारण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि दी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (ताज समूह) यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.
या प्रकल्पामुळे देश-विदेशातून शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांसह विमान प्रवाशांना जागतिक दर्जाच्या निवास व आदरातिथ्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच पर्यटनवाढीला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
शिर्डी हे देशातील प्रमुख धार्मिक पर्यटनस्थळ असून, विमानतळाच्या विकासासोबतच परिसरात जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर शासनाचा भर असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
या सामंजस्य करार प्रसंगी वनमंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव लोकेश चंद्र, अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर आणि दी इंडियन हॉटेल्स कंपनी लि, ताज समूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis
@NaikSpeaks
District Information Office, Parbhani retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे नगरसेवक पंढरीनाथ कोणे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹2,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
District Information Office, Parbhani retweeted
‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीवरील ‘समृद्ध महाराष्ट्र’ हा कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीवरील ‘समृद्ध महाराष्ट्र’ हा कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र
#MaharashtraThisWeek
#DGIPR




























