Pinned Tweet
व्व माय..!
काय म्हणायचं हे..!
एवढी मोठी शिक्षा महाराष्ट्राला का म्हणून..?
#गद्दार #delimitationbill2026
'अगर किसी से 2,000-2,500 रुपया लिए गए तो वह करप्शन की श्रेणी में नहीं आता क्योंकि कई लोगों के कागज़ पूरे कराने होते हैं'.
Kamble retweeted
डिलिमिटेशन बिल जो पेश किया जा रहा है, उसके पीछे की राजनीति और देश के साथ हो रहे धोखे के बारे में मैं देश को बता रहा हूँ।
इससे पहले अप्रैल में यह बिल पास नहीं हो पाया था। अब इसे दोबारा पेश किया जा रहा है।
इस बीच दो महत्वपूर्ण घटनाएँ हुई हैं, जिन पर हमें ध्यान देना चाहिए।
पहली, चीन की सेना भारत के अरुणाचल प्रदेश में 200 किलोमीटर तक घुस चुकी है।
दूसरी, इंटरनेशनल इंस्टीट्यूट ऑफ स्टैटिस्टिक्स स्टडीज का मुख्यालय लंदन में है। इस संस्थान की ओर से जून-जुलाई में श्रीलंका के कोलंबो में एक बैठक आयोजित की गई थी, जिसमें आरएसएस के नेता राम माधव शामिल हुए थे। इस बैठक में पाकिस्तान की आईएसआई के बड़े अधिकारी भी मौजूद थे।
चीन ब्रह्मपुत्र नदी के पानी को दूसरी दिशा में मोड़ने की कोशिश कर रहा है, जिसका असर भारत के सात पूर्वोत्तर राज्यों (सेवन सिस्टर्स) पर पड़ने वाला है।
देश में उत्तर और दक्षिण भारत के राज्यों के बीच तनाव और टकराव की स्थिति पैदा की जा रही है। ये बिल लागू कराने के पीछे चीन और पाकिस्तान की साजिश है।
#DelimitationBill #delimitationbill2026
#RSS
Kamble retweeted
Justice for Sahil Wakode - All India Independent Scheduled Castes Association- AIISCA - Nagpur .
@AIISCA1957
अरे आप्पा @waglenikhil अगोदर ब्लॉक केलं आहे ते अन् ब्लॉक करा... आणि म्हणे निर्भय बनो...
आता तर म्हण ना बाबा शरद पवार हे भाजपाची B टिम होती, आहे आणि राहणार.
2
261
Kamble retweeted
हि बातमी२९ डिसेंबर २०२५ मधील आहे आद बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाकित खरं ठरले आहे.
#राष्ट्रवादीपुन्हा
रंगा बिल्ला ला कळून चुकलय
महाराष्ट्रातले नेते पैशासाठी हापापलेले आहेत
म्हणून काहीही करायची रंगा बिल्ला ची मजल जाते
30
If Rahul Gandhi has any sense, he should not just withdraw from the ruling coalition in Tamil Nadu, but also persuade M. K. Stalin to vote against the Delimitation Bill.
40
Kamble retweeted
पुरोगामी चोंग्यांनी आता तोंड उघडावं सोलापूर निवडणुका वेळी बाळासाहेब उभे होते तेव्हा पण त्या नंतरच्या निवडणुकात VBA सांगत होती शिंदे फॅमिली भाजपला मदत करते. तेव्हा हे चोंगे VBA B team म्हणून गोंधळ घालत होते!
सगळ्यात मुर्ख जमात ही अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले हे सवर्ण पुरोहरामी आहेत!
Kamble retweeted
adv. बाळासाहेब आंबेडकर यांनी शरद पवार हेच bjp चे हस्तक आहेत हे छातीठोक पणे सांगत होते, पण पत्रकार, विचारजंत यांनी बाळासाहेब वर अफ़वा पसरवली. धनगर नेते लक्ष्मण हाके, पडळकर यांनी राजकारणला लागलेली कीड मन्हजे शरद पवार मन्हयचे ते उगाच नव्हे. #SharadPawar
Kamble retweeted
.@yadavakhilesh
ये रहा आपके इंडिया गठबंधन का एक और ट्रोजन हॉर्स!
शिवसेना (UBT) नेता संजय राउत ने उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ की तारीफ करते हुए बड़ा बयान दिया है। उन्होंने कहा, "योगी काबिल आदमी हैं, योगी नहीं तो यूपी नहीं, योगी ही रहेंगे।"
#UttarPradesh #SanjayRaut #YogiAdityanath #ShivSenaUBT #Politics #ZeeNews
बुढाऊला लेकीचं भविष्य सुरक्षित करायचे आहे...
या महाराष्ट्रात लाचारांची आणि गद्दारांची संख्या खुप वाढली आहे...
36
Kamble retweeted
क्रोनोलॅाजी समजुन घ्या !
ऐप्रिल मधे परिसिमन बिल बहुमत न मिळाल्याने संसदेत पडले व याच वेळे नंतर ठाकरे ,आप ,तृनमुल व शरद पवार यांची फिल्डिंग लावने सुरु झाले .
काही लोकं ठाकरे ने स्वाभिमान ठेवुन लढा दिला वगैरे वगैरे करुन शरद पवारांचा टांगा पलटी करन्याचे काम चालु आहे व्हायला ही पाहिजे कामच तसे आहे .
पन ठाकरे काय दुधाचा धुतला नाहिच याच खेळातील पहला डाव हा जुन मधे खेळन्यात आला व ठाकरे चे 9 पैकी 6 खासदार शिंदे कडे पाठवन्यात आले ,
जेव्हा हा प्रश्न संजय राऊत यांना विचारन्यात आला तेव्हा यांनी “भोश्रीचे”
उल्लेख करुन उत्तर टाळले व बाकी जनतेला माहितच हा माणुस काय आहे आणी कुठल्या थराला गेलेला आहे तर याच काही नवल नाहिच यानंत यांच्या बंद दारा आड फडनविस सोबत ही बैठका झाल्या.
आत्ता पुन्हा परिसिमन बिल विशेष सत्र बोलवुन पास करन्याची तयारी भाजपा ने केलेली आहे पन त्या पुर्वी या बिलाची तयारी ही ऐप्रिल मधे बिल पडल्या नंतरच सुरु झाली होती व हे सर्व पक्षा खेळित अप्रत्यक्ष व काही प्रत्यक्ष सामिल आहेत हे विसरता कामा नये .
#DelimitationBill
#SOLDOUT
निर्भय बनो वाले पाकीट पत्रकार @waglenikhil हे कुणाच्या गाडीत लपून बसलेले आहे.
(विडीओ 2019)
बरं ते भाकरीचा काय झालं? तुतारीच्या कार्यकर्त्यांनों...
लईच "बारा"मती चा पवार परिवार आहे
ओरिजनल हे हाफ चड्डीतील चड्डी धारी आहेत जावई केला तसा 🤣🤣
Kamble retweeted
ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांनी वेळो वेळी जनतेला सावध केले पन स्वजातिय नेते व वर्चस्व वादाची भूक आज संपुर्ण देशाला गिळंकृत करतांना जनता हतबल होऊन पाहतच आहे .
एक-एक गद्दारांचे चेहरे ऊघड पडत आहेत राहुल गांधींनी कितीही आटा पिटा केला तरी भाजप धार्जिण्या कांग्रेस मधिल नेत्यांना रोखु शकत नाही राका - सेना मिळुन कांग्रेस ला सत्ते बाहेर ठेवते व कांग्रेस वाले वंचित ला नाव ठेवतात आत्ता तरी अक्कल आली असेल असे वाटत नाही कारन हे समजायला पुन्हा जात व अहमपना आडवा येतो .
#VBAForIndia 🇮🇳
#DelimitationBill
#SOLDOUT
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! 🙏💐
स्त्रीशिक्षण, सामाजिक समता, न्याय आणि बहुजनांच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेला लढा सदैव प्रेरणादायी राहील.
त्यांचे विचार हीच आपल्या समाजाची खरी ताकद आहे.
महात्मा फुले यांचे विचार अमर राहोत! ✊















