Kamble retweeted
डिलिमिटेशन बिल जो पेश किया जा रहा है, उसके पीछे की राजनीति और देश के साथ हो रहे धोखे के बारे में मैं देश को बता रहा हूँ।
इससे पहले अप्रैल में यह बिल पास नहीं हो पाया था। अब इसे दोबारा पेश किया जा रहा है।
इस बीच दो महत्वपूर्ण घटनाएँ हुई हैं, जिन पर हमें ध्यान देना चाहिए।
पहली, चीन की सेना भारत के अरुणाचल प्रदेश में 200 किलोमीटर तक घुस चुकी है।
दूसरी, इंटरनेशनल इंस्टीट्यूट ऑफ स्टैटिस्टिक्स स्टडीज का मुख्यालय लंदन में है। इस संस्थान की ओर से जून-जुलाई में श्रीलंका के कोलंबो में एक बैठक आयोजित की गई थी, जिसमें आरएसएस के नेता राम माधव शामिल हुए थे। इस बैठक में पाकिस्तान की आईएसआई के बड़े अधिकारी भी मौजूद थे।
चीन ब्रह्मपुत्र नदी के पानी को दूसरी दिशा में मोड़ने की कोशिश कर रहा है, जिसका असर भारत के सात पूर्वोत्तर राज्यों (सेवन सिस्टर्स) पर पड़ने वाला है।
देश में उत्तर और दक्षिण भारत के राज्यों के बीच तनाव और टकराव की स्थिति पैदा की जा रही है। ये बिल लागू कराने के पीछे चीन और पाकिस्तान की साजिश है।
#DelimitationBill #delimitationbill2026
#RSS
Kamble retweeted
Justice for Sahil Wakode - All India Independent Scheduled Castes Association- AIISCA - Nagpur .
@AIISCA1957
Kamble retweeted
हि बातमी२९ डिसेंबर २०२५ मधील आहे आद बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाकित खरं ठरले आहे.
#राष्ट्रवादीपुन्हा
Kamble retweeted
पुरोगामी चोंग्यांनी आता तोंड उघडावं सोलापूर निवडणुका वेळी बाळासाहेब उभे होते तेव्हा पण त्या नंतरच्या निवडणुकात VBA सांगत होती शिंदे फॅमिली भाजपला मदत करते. तेव्हा हे चोंगे VBA B team म्हणून गोंधळ घालत होते!
सगळ्यात मुर्ख जमात ही अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले हे सवर्ण पुरोहरामी आहेत!
Kamble retweeted
adv. बाळासाहेब आंबेडकर यांनी शरद पवार हेच bjp चे हस्तक आहेत हे छातीठोक पणे सांगत होते, पण पत्रकार, विचारजंत यांनी बाळासाहेब वर अफ़वा पसरवली. धनगर नेते लक्ष्मण हाके, पडळकर यांनी राजकारणला लागलेली कीड मन्हजे शरद पवार मन्हयचे ते उगाच नव्हे. #SharadPawar
Kamble retweeted
.@yadavakhilesh
ये रहा आपके इंडिया गठबंधन का एक और ट्रोजन हॉर्स!
शिवसेना (UBT) नेता संजय राउत ने उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ की तारीफ करते हुए बड़ा बयान दिया है। उन्होंने कहा, "योगी काबिल आदमी हैं, योगी नहीं तो यूपी नहीं, योगी ही रहेंगे।"
#UttarPradesh #SanjayRaut #YogiAdityanath #ShivSenaUBT #Politics #ZeeNews
Kamble retweeted
क्रोनोलॅाजी समजुन घ्या !
ऐप्रिल मधे परिसिमन बिल बहुमत न मिळाल्याने संसदेत पडले व याच वेळे नंतर ठाकरे ,आप ,तृनमुल व शरद पवार यांची फिल्डिंग लावने सुरु झाले .
काही लोकं ठाकरे ने स्वाभिमान ठेवुन लढा दिला वगैरे वगैरे करुन शरद पवारांचा टांगा पलटी करन्याचे काम चालु आहे व्हायला ही पाहिजे कामच तसे आहे .
पन ठाकरे काय दुधाचा धुतला नाहिच याच खेळातील पहला डाव हा जुन मधे खेळन्यात आला व ठाकरे चे 9 पैकी 6 खासदार शिंदे कडे पाठवन्यात आले ,
जेव्हा हा प्रश्न संजय राऊत यांना विचारन्यात आला तेव्हा यांनी “भोश्रीचे”
उल्लेख करुन उत्तर टाळले व बाकी जनतेला माहितच हा माणुस काय आहे आणी कुठल्या थराला गेलेला आहे तर याच काही नवल नाहिच यानंत यांच्या बंद दारा आड फडनविस सोबत ही बैठका झाल्या.
आत्ता पुन्हा परिसिमन बिल विशेष सत्र बोलवुन पास करन्याची तयारी भाजपा ने केलेली आहे पन त्या पुर्वी या बिलाची तयारी ही ऐप्रिल मधे बिल पडल्या नंतरच सुरु झाली होती व हे सर्व पक्षा खेळित अप्रत्यक्ष व काही प्रत्यक्ष सामिल आहेत हे विसरता कामा नये .
#DelimitationBill
#SOLDOUT
Kamble retweeted
ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांनी वेळो वेळी जनतेला सावध केले पन स्वजातिय नेते व वर्चस्व वादाची भूक आज संपुर्ण देशाला गिळंकृत करतांना जनता हतबल होऊन पाहतच आहे .
एक-एक गद्दारांचे चेहरे ऊघड पडत आहेत राहुल गांधींनी कितीही आटा पिटा केला तरी भाजप धार्जिण्या कांग्रेस मधिल नेत्यांना रोखु शकत नाही राका - सेना मिळुन कांग्रेस ला सत्ते बाहेर ठेवते व कांग्रेस वाले वंचित ला नाव ठेवतात आत्ता तरी अक्कल आली असेल असे वाटत नाही कारन हे समजायला पुन्हा जात व अहमपना आडवा येतो .
#VBAForIndia 🇮🇳
#DelimitationBill
#SOLDOUT
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! 🙏💐
स्त्रीशिक्षण, सामाजिक समता, न्याय आणि बहुजनांच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेला लढा सदैव प्रेरणादायी राहील.
त्यांचे विचार हीच आपल्या समाजाची खरी ताकद आहे.
महात्मा फुले यांचे विचार अमर राहोत! ✊
Kamble retweeted
ओ भाई, इनका तो भांडाफोड @Sujat_Ambedkar दादा ने एक साल पहले ही किया था.
पर काँग्रेस को मिर्ची लगी थी तब.
अब बेटी प्रणिती शिंदे लोकसभा में क्रॉस वोटिंग ना करा दे.
काँग्रेस को ऐसे आस्तीन के सांप पालने में मजा आता हैं, जिसका नतिजा पुरे देश को भुगतना पडेगा.
ऐसे कितने होगे.?
वंचित ने जब भी चेताया, काँग्रेस को गुस्सा आया!
@INCMaharashtra @INCHarshsapkal
@VBAforIndia @rajpatode101
#DelimitationDisaster
Kamble retweeted
6 खासदार ऊबाठा ने पहलेच शिंदे गटात पाठवले कारन एकाच वेळी सर्व भाजपा कडे गेलेत तर यांचे कार्यकर्ते आत्महत्या केल्या शिवाय राहनार नाहित किंवा यांना जाळल्या शिवाय थांबनार नाहित मागच्या वेळेस परिसीमनाचा डाव रखडल्याने.
2014 पासुन जे राज्यात चालु आहे ते फक्त वंचित बहुजनांचे हक्क मारुन प्रस्थापित सत्तेत नेहमी राहावे यासाठीच जो गंगाधर आहे तोच शक्तिमान आहे ही खेळी सर्व प्रस्तापित मिळून महाराष्ट्रातील जनते सोबत लबाडी करित आहेत .
आत्ता ही नविन खेळी म्हनजे पवार परिवार भाजपा कडे वळनार व ठाकरे कार्यकर्त्यांना ओंजाळनार यात कार्यकर्ते त्याच्यांच एका गोटात निवांत जातीची व धर्माची पुंगरी फुंकत राहनार पन खऱ्या फुले - शाहु - आंबेडकरी पक्षा कडे जानार नाहित म्हनजे 150 कोटी चे कामही झाले व कार्यकर्ते सतरंज्या उचलन्यासाठी ही राहनार
“एक तिर मे कई शिकार”
आता पुन्हा एक नविन खेळ बाकी आहे …
राका = ऊसेना ______ तिसरा कोन तुम्हीच ओळखा .
#DelimitationBill
#UBT_NCP_SoldOut
Kamble retweeted
सत्यशोधक विचारांच्या माध्यमातून समता, सामाजिक न्याय आणि स्त्री-पुरुष समानतेचा विचार समाजात रुजवणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.. 💐💐
#महात्मा_फुले
#mahatmajyotibaphule
Kamble retweeted
Meet the young female activists who are furious at the prime minister's ‘silence on a culture of violence and abuse’
Kamble retweeted
I proposed shaniwar wada to be renamed as मांगवाडा or लहुजी वाडा.
Pune's मांग community still remembers that their one of the man was sa*rificed beneath it.
It will be greatest honour to my hindu mang community.
जय लहुजी 💛
Kamble retweeted
Nagaraj याने कुठलाही अपमान केल्याचे दिसत नाही...
Fact सांगितला तर किती झोंबल मराठी माणसाला...
आणि तेच मराठी माणूस जेव्हा सम्राट अशोक, गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करतो तेव्हा गार पडतो..
Kamble retweeted
मराठी बौद्धांनी बौद्ध विहारात फक्त सम्यक सम्बुद्ध, सम्राट अशोक, बौद्ध धम्माशी निगडीत प्राचीन भदंत,व्यक्ती, बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांचीच प्रतिमा, तैलचित्रे हवी.
विहारात खिचडी करून घेऊ नका.
बौद्ध संस्कृती च आपल्या समाजात जागरूकता वाढवा.
धम्म मौल्यवान आहे प्रत्येकाला भेटत नसतो
Kamble retweeted
टोरंट पॉवरने ईलेक्ट्रोल बॉण्ड घेऊन खालील राजकीय पक्षांना पक्ष निधी दिलाय. 👇
• भाजप - 76 कोटी रुपये
• भारतीय काँग्रेस पार्टी - 17 कोटी रुपये
• राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - 3.5 कोटी रुपये
• शिवसेना - 3 कोटी रुपये
• आम आदमी पार्टी - 7 कोटी रुपये
टोरंट पॉवरचा एक प्रोजेक्ट टोरंटो फार्मसिटीक्युल डोनेशन नावाने आसामच्या सिलिगुडीमध्ये आहे. या कंपनीने सुद्धा ईलेक्ट्रोल बॉण्ड विकत घेऊन भाजपला 61 कोटी रुपये दिले.
• सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा - 7 कोटी रुपये
• काँग्रेस 5 कोटी रुपये
• समाजवादी पक्ष 3 कोटी रुपये
• आम आदमी पक्ष 1 कोटी रुपये
• सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट 50 लाख रुपये.
आतापर्यंत भाजप - 137 कोटी रुपये आणि
काँग्रेस पक्षाला 22 कोटी रुपये मिळाले आहेत.
हे सर्व डोनेशन 2022-24 साली देण्यात आले आहेत.
टोरंट कंपनीचा आयपीएलशी संबंध आहे. अमित शाहच्या मुलाशीही याचा संबंध आहे.
ज्यांनी टोरंटकडून निधी घेतला ते सर्व राजकीय पक्ष, त्यांचे नेते हे रायगडच्या कर्जतमध्ये शेतकऱ्यांना भेटले, त्यांनी सांगितले की आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत.
माझा त्यांना सवाल आहे, हे राजकीय डोनेशन घेतल्यानंतर हे राजकीय पक्ष टोरंट ग्रुपसोबत उभे राहणार की सह्याद्री बचावासाठी लढणाऱ्या लोकांसोबत उभे राहणार? याचा खुलासा या पक्षांनी
करावा!
#टोरंट #कर्जत
Kamble retweeted
रायगडमध्ये आतापर्यंत 5 प्रोजेक्ट्स सुरू आहेत. यातून तीन चतुर्थांश रायगड जिल्हा बाधित होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, भीमाशंकरची रेंज ही 15 किलोमीटर आहे. हे अंतर दाखवून त्यांनी वृक्षतोडीला खरं ठरवण्याचा प्रयत्न केलाय.
प्रत्येक प्राणी, जनावरांचा एक झोन असतो, त्याबाहेर तो जात नाही. त्याला जर त्रास दिला तर तो त्यातून बाहेर पडतो. याचे उदाहरण आपण जुन्नर तालुक्यात बघतोय की, बिबट्याचा वावर आणि त्यातून होणारा त्रास आपण बघतोय.
वृक्षतोडी संदर्भात आतापर्यंत सरकारने दिलेली आकडेवारी खोटी आहे, या प्रोजेक्ट्ससाठी अडीच लाख झाडं पाडली जाणार आहेत.
#भीमाशंकर #कर्जत #वृक्षतोड
































