
#तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार #मुंबई #कवितालेखन #समाजसेवक #क्रिकेटप्रेमी #संगीतप्रेमी #खादाड #खवय्ये #हिंडणे #मित्रप्रेम
Mumbai
Joined October 2016
- Tweets85.4K
- Following855
- Followers4.2K
- Likes132K
Pinned Tweet
प्रेमात पडणारा वासनेच्या भोवऱ्यात सापडत नाही तर भावनेच्या पुरात वाहत असतो मनातील प्रेमळ नात्याला शारीरिक सुखाची गरज नसते तर त्याला केवळ मनातील आठवणीच्या स्पर्श पुरेसा असतो प्रेम असं करावं की देणाराचं ह्दय आणि घेणाऱ्याची ओंजळ पुरेपूर भरावी...
🚩 स्वराज्याचं आख्यान – अप्रतिम व्याख्यान! 🚩
स्वर गंधार रिव्हर फेस्टिव्हलमध्ये छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजांच्या शौर्य, पराक्रम आणि बलिदानाची गौरवगाथा अनुभवायला मिळाली! ❤️🔥
इतिहासाचा अभिमान जागवणारा हा कार्यक्रम नक्की बघा आणि आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा!
जय भवानी! जय शिवाजी! जय शंभूराजे! 🚩
#SwargandharRiverFestival #SwarajyachaAakhyan #ChhatrapatiSambhajiMaharaj #ChhatrapatiShivajiMaharaj #JaiShambhuraje
@Karus123SB
दिवाळी च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.. फराळ साठी या 😋♥️
@gharchatiffin
🪔 यंदाची दिवाळी साजरी करा आमच्या घरगुती फराळाच्या गिफ्ट हॅम्पर्ससोबत! 🎁❤️
ऑफिस गिफ्टिंग, कॉर्पोरेट ऑर्डर्स आणि दिवाळीच्या खास भेटवस्तूंसाठी उत्तम पर्याय!
प्रत्येक गिफ्ट बॉक्स प्रेमाने आणि आकर्षक पॅकिंगसह तयार केलेला. ❤️
📩 बल्क ऑर्डरसाठी आजच संपर्क साधा!
Gharcha Tiffin Mumbai 🪔
#दिवाळीफराळ #DiwaliFaral #CorporateGifting #GharchaTiffin
@DrVidyaDeshmukh
@Karus123SB
@TUSHARKHARE14
@RaviParab9
@iamShantanu_D
@Mr_innocent_16
@MJ__Speaks
@Pnayan3
@ABHIJEETBHAIP
@devaa94
@prestine_pearls
@PeacefulRooh
@iamganeshp
@BhavikaRaka
@ShubhamJatalNcp
@Supriyas_tadka
तुम्ही अजून हा व्हिडिओ पाहिला नसेल, तर नक्की बघा… तुमच्या चेहऱ्यावर हसू आणणारा हा आनंदाचा क्षण आहे! ❤️🥰
Follow our Gharcha Tiffin Instagram page @gharchatiffin
Video link :- instagram.com/reel/DfJ9daBsp…
Pov :-जेव्हा घरी चकली बनवायला सुरुवात होते😍
#Chaklilovers #Diwalifaral
@Karus123SB
@MJ__Speaks
@prestine_pearls
@Mr_innocent_16
5
211
नमस्कार मित्रांनो! ❤️
अनेक मित्रांचे मेसेज आले की, "दादा, पुण्याला दिवाळी फराळ डिलिव्हरी करता का?"
तर पुणेकर मित्रांसाठी खास अपडेट! 😍 आम्ही पुढील आठवड्यात, अंदाजे येत्या मंगळवारी, दिवाळी फराळ घेऊन पुण्यात येण्याचे नियोजन करत आहोत.
ज्यांना *Gharcha Tiffin चा दिवाळी फराळ* ऑर्डर करायचा आहे, त्यांनी कृपया लवकरात लवकर DM करा. आम्ही तुम्हाला प्राईस लिस्ट शेअर करू.
तुमच्या ऑर्डर्सनुसार पुढील नियोजन करता येईल.
🙏 कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त पुणेकर मित्रांपर्यंत शेअर करा! ❤️
तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद!
@MJ__Speaks
@nanachi_tang202
@NANASAHEB_Y
@Karus123SB
@TUSHARKHARE14
@PeacefulRooh
@prestine_pearls
@Mr_innocent_16
@DrVidyaDeshmukh
@Atarangi_Kp
@BhavikaRaka
@ShubhamJatalNcp
@manu77077
@ABHIJEETBHAIP
@Pnayan3
Pov :-जेव्हा घरी चकली बनवायला सुरुवात होते😍
#Chaklilovers #Diwalifaral
@Karus123SB
@MJ__Speaks
@prestine_pearls
@Mr_innocent_16
दिवाळीचा फराळ, घरच्या चवीचा खास मेळ! 😍❤️
या दिवाळीत आपल्या आवडत्या पारंपरिक फराळाचा आस्वाद घ्या, अगदी घरगुती चवीसोबत! 🥰
Gharcha Tiffin घेऊन येत आहे स्वादिष्ट आणि रुचकर दिवाळी फराळ! 🎉
🍽️ आमचा फराळ मेनू उपलब्ध आहे!
📅 ऑर्डर बुकिंगची शेवटची तारीख: 2 नोव्हेंबर
❤️ घरगुती चव, प्रेमाची साथ आणि सणाचा गोडवा!
Gharcha Tiffin – घरच्या चवीची, प्रेमाची मेजवानी! 🪔
🙏 आपली ऑर्डर आजच बुक करा आणि हा मेसेज आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा!
आज चंद्रही खास, चांदणंही खास…त्याच्या साक्षीने होणारी तुझी-माझी नजरभेटही खास 🥰
तुझ्या डोळ्यांत चंद्र पाहताना, हरवून जावं प्रेमात,
तुझ्या मिठीत सरून जावी, प्रत्येक रात्र चांदण्यात♥️
#चंद्र
5
181
आपली माणसं जोडत राहणं, त्यांच्यासोबत स्वतःही यशाची शिखरं गाठणं आणि आपल्या माणसांनाही यशाची वाट दाखवणं, हेच खऱ्या यशाचं सोनं! ✨
आपल्या सर्व प्रिय माणसांना विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🙏
#Pk #HappyDussehra
2
130
पूर्वजांनी दिलेला वारसा केवळ संपत्तीचा नसतो, तर तो असतो त्यांच्या विचारांचा, संस्कारांचा आणि चांगल्या कर्मांचा!त्यांनी सुरू केलेलं एखादं चांगलं कार्य त्यांच्या पश्चातही तितक्याच निष्ठेने पुढे चालू ठेवणं आणि त्यांचे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं, हीच तर आपली खरी जबाबदारी आहे.
पूर्वजांना खरी श्रद्धांजली केवळ त्यांच्या आठवणी जपण्यात नाही, तर त्यांनी दाखवलेल्या चांगल्या मार्गावर चालण्यात आहे.
🏏❤️ क्रिकेट म्हणजे फक्त एक खेळ नाही, तर मित्रांसोबत जगलेला एक सुंदर क्षण आहे!
जेव्हा एखादा मित्र विचारतो, “चल, क्रिकेट खेळायला येतोस का?” तेव्हा हातातलं काम बाजूला ठेवून, सगळं विसरून मैदानाकडे धावावंसं वाटतं ना… तेव्हाच समजायचं की आपण खरे क्रिकेटप्रेमी आहोत! ❤️🏏
कारण मैदानावर जिंकणं-हरणं महत्त्वाचं नसतं, तर मित्रांसोबत घालवलेला तो वेळ, केलेली मस्ती, मारलेल्या गप्पा आणि प्रत्येक क्षणात मिळणारा आनंद महत्त्वाचा असतो. ❤️
आयुष्यात कामं पुन्हा करता येतील, पण मित्रांसोबतचे हे क्षण पुन्हा जगता येतीलच असं नाही!
म्हणून मित्राने क्रिकेट खेळायला बोलावलं, तर शक्यतो कधीच नाही म्हणू नका… कारण कदाचित तोच क्षण उद्या तुमची सर्वात सुंदर आठवण बनेल! 🏏🥹❤️
#CricketLovers #CricketIsEmotion #FriendsAndCricket #CricketMemories #CricketAddict
आधीचा काळ खरंच बरा होता… कारण तेव्हा मोबाईल नव्हता. मोबाईल आल्यापासून आपण आपला एकांत, आपला मोकळा वेळ आणि कधी कधी तर आपले क्षणही या मोबाईलमध्येच गुंतवून ठेवतो.
कुठेही गेलो की आधी त्या क्षणाचा आनंद घेण्यापेक्षा, मोबाईलमध्ये फोटो काढून तो क्षण जपण्याची घाई असते… आठवणींसाठी! ❤️
पण काही दिवसांनी मोबाईलची मेमरी भरते… आणि मग आपणच विचार करत बसतो — “कुठले फोटो ठेवायचे आणि कुठले डिलीट करायचे?” 😄
पूर्वी आठवणी मनात साठायच्या…
आता त्या मोबाईलच्या गॅलरीत साठतात.
फरक एवढाच… पूर्वी आठवणी जगायचो, आता त्या सेव्ह करतो.❤️
#mobile #memories #galary
जेव्हा एखादा कलाकार आपल्या आवडीचा असतो, तेव्हा त्याचे चित्रपट आपण केवळ पाहत नाही…
तर त्याच्या अभिनयासोबतच्या असंख्य आठवणीही मनात साठवत जातो. त्याचे कॉमेडी असो, ब्लॉकबस्टर चित्रपट असोत किंवा एखादी मनाला भिडणारी भूमिका… हळूहळू तो कलाकार आपल्यासाठी केवळ पडद्यावरचा चेहरा राहत नाही, तर जणू आपल्या घरातलाच एक सदस्य होऊन जातो.
आणि मग अचानक त्याच्या जाण्याची बातमी कानावर येते… तेव्हा बसणारा धक्का शब्दांत सांगता येत नाही. मनाला क्षणभर असंच वाटतं, जणू आपल्याच जवळची व्यक्ती आपल्याला सोडून गेली…
नाना… तुमच्या भूमिका, तुमचा आवाज, तुमचा अभिनय आणि तुमच्या आठवणी कायम आमच्या मनात जिवंत राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏💐
रात्र निवांत असते, चांदणंही शांत असतं…
पण मनाच्या कोपऱ्यात विचारांचं वादळ मात्र घोंघावत असतं. दिवसभराच्या धावपळीने शरीर थकून झोपी जातं,पण मन मात्र आठवणींच्या वाटेवर, उद्याच्या चिंतांमध्ये रात्रभर जागंच राहतं… 🌙✨
#शुभरात्री
रात्रीच्या शांततेत चंद्राकडे पाहताना,
नकळत तुझा चेहरा मनात उमटतो… 🌙❤️
मग चंद्राकडे पाहतोय की तुला,
हेच काही क्षण कळेनासं होतं… ✨







