अव्यक्त श्री 💘 (@Shree_1197) header
अव्यक्त श्री 💘 (@Shree_1197) profile picture

sometimes writer, 'आपल्याच धुंदीत श्री', हर शायर दिल जला नहीं होता...!! #फटकळ #छंद🤡prank #बालिश #तटस्थ #मनकवडी #स्वच्छंदी सर्वस्व-शिवाय♥

साहित्य जगतात 📚
Joined October 2021
Photo by अव्यक्त श्री 💘 (@Shree_1197)Photo by अव्यक्त श्री 💘 (@Shree_1197)Photo by अव्यक्त श्री 💘 (@Shree_1197)Photo by अव्यक्त श्री 💘 (@Shree_1197)Photo by अव्यक्त श्री 💘 (@Shree_1197)Photo by अव्यक्त श्री 💘 (@Shree_1197)Photo by अव्यक्त श्री 💘 (@Shree_1197)Photo by अव्यक्त श्री 💘 (@Shree_1197)Photo by अव्यक्त श्री 💘 (@Shree_1197)Photo by अव्यक्त श्री 💘 (@Shree_1197)
लोगों के बीच भी मुझे अलैहदगी से रहना पसंद हैं। मेरे अंदर की हलचल को छिपाना पसंद हैं। ✍️....जयश्री वाघचौरे #अव्यक्त_श्री
24
3
2
127
76,114
नको चंद्र, नको तारे, नको महालाची स्वप्नं, तुझ्या हातात हात असावा एवढंच आहे मागणं, सुख-दुःखाच्या वाटेवर सोबत तुझी असावी, आयुष्याच्या शेवटपर्यंत तूच माझी दुनिया असावी..! #सरकार ❤️
1
1
10
206
प्रतीक्षेलाही एक वेगळीच ओढ असते, मनात कुणाच्या येण्याची आस असते, मिळो वा न मिळो प्रेम आपलं, काही बंध आयुष्यभर खास असते...! ❤️
3
1
1
25
917
प्रेम केलं म्हणून हक्क गाजवला नाही, तुझ्या शांततेला कधी प्रश्न विचारला नाही, तू येशील या एका आशेवर, मी प्रतीक्षेचा हात कधी सोडला नाही...! #सरकार♥️
4
5
1
49
886
काही तारखा कॅलेंडरवरून पुसल्या जातात, पण मनावर कोरलेल्या कधीच मिटत नाहीत... काही क्षण संपूनही संपत नाहीत, कारण त्या तारखांशी भावना जोडलेल्या असतात...! 🥀❤️ #7month
2
4
48
865
माणूस मनातून मोडला तर त्याचा गुन्हा त्याच्या लक्षात येतो , माणसांना संपवण्यापेक्षा त्याच्या घाणेरड्या वृत्तीला संपवणे गरजेचे असते. #वाचलेलं
5
29
630
पण मला कधी कधी वाटतं महिला दिनाचं फक्त गाजावाजा असतो त्याप्रमाणात त्यांना वर्षभर ती किंमत नसते जी त्या एका दिवशी असते. आणि पुरुषांचा वर्षभर असतो काम तर सगळ्यांच करावी लागतात पण; सगळ्यांना जबाबदाऱ्या आहेत पण विचार स्वातंत्र्य सर्व स्त्रियांना भेटत नाही. #पटलं_तर_घ्या
जितका गाजावाजा करून महिला दिन साजरा करण्यात येतो! शोभा यात्रा काढण्यात येते! मोठ्याने जल्लोष साजरा केला जातो किंवा सभा, भाषणं होतात! केक कापला जातो! तसा पुरुष दिन साजरा होत नसतो! हेच वास्तव आहे! #निरीक्षण #पुरुषदिन
3
1
22
683
वाफाळत्या चहाबरोबर होवो की आईच्या आवाजाने होवो सकाळ तर रोजच होते, आणि प्रत्येक गोष्टीला प्रारंभ आहे पण तो अंधारातून प्रकाशाकडे नेणारा असावा....! #शुभ_सकाळ #आपल्याच_धुंदीत_श्री
3
31
629
निःशब्द 💘
होय, मला याची पुरेपूर जाणीव आहे. आज या घडीला माझं जगणं जितकं एकाकी आहे, त्याहूनही अधिक एकाकी माझं म्हातारपण असणार आहे. माणूस येतो एकटा आणि जातो एकटा, पण या दोन टोकांमधला प्रवास माणसांनी गजबजलेला असावा. माझ्या बाबतीत मात्र या प्रवासाच्या वाटा 👇👇
1
6
597
समजा माझे शब्द संपले, अन् लेखणी बोथट झाली; तर तुम्ही मला फॉलो करणार नाही का?
7
31
836
अंदाज़ थोड़ा खामोश है मेरा, मगर पहचान अलग रखती हूँ, भीड़ में शामिल होना फितरत नहीं, मैं अपनी दुनिया अलग रखती हूँ...!♥️
4
30
622
हे काय आहे....?😵
9
15
636
याला मी असच तरसावते मुद्दाम 🤣
5
24
752
भाई ते थ्री डी मूव्ही बघायला चष्म्यावरून चष्मा लावून बघायचा काही वेगळाच swag असतो.😭🤣 #चष्मीश #अव्यक्त_श्री #स्वानुभव
3
25
1,393
आयुष्याच्या कॅनव्हासवर रंग बदलत गेले, काही चेहरे आले, काही निघून गेले; पण स्वतःला जपण्याची कला शिकले, म्हणूनच आज स्वतःच्याच नजरेत सुंदर झाले...! #ChatGPT
4
4
43
1,193