तुषार इंगळे retweeted
स्मरणशक्तीच्या बाबतीतही वाचनचं योगदान महत्त्वाचं आहे. कथानकातील पात्र, घटनाक्रम, संवाद लक्षात ठेवणं ही मेंदूची उत्तम सवय ठरते. संशोधनांनुसार, नियमित वाचन करणार्यांची मेंदूची कार्यक्षमता अधिक सक्रिय आणि सतर्क असते. हे वाढत्या वयोमानालाही लागू पडतं.
@LetsReadIndia @PABKTweets
तुषार इंगळे retweeted
नातवंडं त्यांच्या आजोबांना फक्तं ओळखतात...
पण आजोबा त्यांच्या नातवंडांना पुरते ओळखून असतात.
"आदि अनंत..."
ह्या दिवाळीला, मनोरंजनाचा फराळ आहे.
१२ नोव्हेंबर पासून चित्रपटगृहात.
तुषार इंगळे retweeted
बखर एका वेडघराची
लेखिका- आयफर टंक
अनुवाद - अरुणा दुभाषी
प्रकाशक - पाॅप्युलर प्रकाशन
readwhere.com/read/c/8126708…
Download app now ! loksatta.com/download-app/
@LetsReadIndia @PABKTweets
@AsmitaMohite6
तुषार इंगळे retweeted
भारताचे भविष्य उज्वल आहे, बस लाडकी बहीण आणि ST मधील फुकटचा प्रवास लोकांनी स्वतःहून थांबवला पाहिजे.
तुषार इंगळे retweeted
Civic sense and environment conservation हे विषय शाळेत आणि महाविद्यालयात गणित, विज्ञान, इतिहास,भूगोल,मराठी,ह्या चौकटीत टाकायला हवे.. ह्यात नापास तर वर्ष वाया जायला हवं..
तुषार इंगळे retweeted
गृहभंग - एस एल भैरप्पा
अनुवाद - उमा कुलकर्णी
ही केवळ एक कादंबरी नसून दारिद्र्याचे भयावह वास्तव आणि प्रतिकूलतेविरुद्ध एका स्रीने दिलेल्या एकाकी लढ्याचे वास्तववादी चित्रण आहे. कथानक साधारणपणे १९२० ला सुरू होऊन पुढील दोन तीन दशका़चा कालखंड व्यापते. 👇
@LetsReadIndia @PABKTweets
तुषार इंगळे retweeted
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
अशोक सोकाजी इंगळेला वाटलं, हा आपला अजब सत्याग्रह आहे.
फुल्यांनंतर शंभर वर्षांनी, आंबेडकरांची लढाई सुरू झाल्यावर पंच्याहत्तर वर्षांनी आणि स्वातंत्र्यानंतर पंचवीस वर्षांनी आपल्याला हे सोंग करावं लागतं आहे.
ही अजब गोष्ट आहे.
स्वतंत्र भारताच्या हे साठ कोटी नागरिकांनो, हा सत्याग्रह ही आपल्या देशाच्या अत्यंत शरमेची गोष्ट आहे.
तेव्हा फक्त लज्जेनं मान खाली घाला.
कारण आम्ही सत्याग्रह करतो आहोत, ते पाण्यासाठी.
आम्हांला माणूस म्हणून वागवा, असे आमचे म्हणणे नाही.
आमचे म्हणणे एवढेच, की निदान आम्हांला तुमच्या जनावरांएवढे तरी हक्क द्या, तुमच्याबरोबर पाणी पिण्याचे.
आणि, हे मनू, या देशातल्या सतरा कोटी मानवांच्या माणूसपणावर खिळा ठोकणाऱ्या महापंडिता,
तुलाही नमस्कार असो.
तू मरून दोन-तीन-चार हजार वर्षे झाली असतील.
पण तुझे भूत अजून मानगुटीवर आहे. तुझे समंध गाडून टाकण्यासाठीच हा केविलवाणा प्रयत्न आहे.
ते गाडले जाणार नाही एवढ्या लवकर, याची कल्पना आहे.
पण प्रयत्न करायला काय हरकत आहे...?
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
तुषार इंगळे retweeted
छत्रपती संभाजी महाराज यांचा क्रूरपणे अंत केल्यावर तेव्हा औरंगजेबाच्या जवळ जाऊन वतनसाठी कोण जावून बसले ती यादी उपलब्ध आहेचव्ययात अनेक निष्ठावंत मुघलाकडे सामील झालेले पण त्यापूर्वीही मोगलांकडे वतन मिळवणारे आपलेच लोक होते, किंबहुना आग्राचा ताज महाल हा असाच नाही उभा .
तुषार इंगळे retweeted
माहूर येथील उदाराम देशमुख ह्याने मुघलांना १६३५ पासून पेशकश/खंडणी देत होता, ₹२५०००० इतकी अफाट होती म्हणजे माहूर प्रांतातील २३ महालांचे शोषण करून मुघलांनाही रक्कम पोहचवायचे काम उदाराम करत होता.ह्याचीच पत्नी सावित्रीबाई देशमुख ऊर्फ रायबाघन महाराजांनी कारतलब खान युद्धात अभय दिलेले
तुषार इंगळे retweeted
दररोज एक रोप लागवड चळवळीच्या जनजागृतीचा परिणाम सहा वर्षे अखंड जनजागृती केलेवर आज फळ नाहीतर फळाच झाडच मिळाले...धन्य पावलो...
देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याची ही भावना निर्माण झाली. या माय ने अत्यंत मायेने हे रोप आणुन भेट दिले.
@NaikSpeaks
@MahaForest
@CMOMaharashtra
तुषार इंगळे retweeted
गीतांबरी - राजेंद्र खेर
प्रकाशन - ऋचा प्रकाशन
हे पुस्तक म्हणजे भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानाचे कादंबरी रूप आहे. कथानक कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यातील संवादाभोवती केंद्रित आहे, पण केवळ तत्त्वज्ञानापुरतेही मर्यादित नाही. 👇
@LetsReadIndia @PABKTweets
तुषार इंगळे retweeted
मराठ्यांच्या इतिहासात असे १५ किल्ले तरी आहे जे शिलाहार मधील भोज द्वितीय राजा ने बांधलेले आहे.पन्हाळा, अजिंक्यतारा, रांगणा,वैराटगड, सज्जन गड,विजयदुर्ग,कल्याणगड गड शिवाय भीमाशंकर, नाशिक जवळील रतनवाडी ,कुकडेश्वर सारखे मंदिर बांधले.पण ह्या अचाट काम केलेल्या राजाचा यादव कुळातील
तुषार इंगळे retweeted
द नागा स्टोरी - सुमन बाजपेयी
अनुवाद - मंजिरी धामणकर
कादंबरीचा मुख्य विषय नागा साधूंच्या रहस्यमय जगाचा उलगडा करणे हा आहे. ते कोण आहेत? त्यांचे जीवन कसे असते? त्यांना धर्मरक्षक योद्धे का म्हणतात? याची उत्तरे कथानकातून येतात.
pravinkalantri.blogspot.com/…
@LetsReadIndia @PABKTweets
तुषार इंगळे retweeted
आपण विदर्भातील लोक हिंदी जास्त बोलतात त्यामुळे चिडतो.पण त्याचे उत्तर इतिहासात आहे.
१९६० आधी पुणे ,मुंबई ,गुजरात हा सर्व भाग मुंबई प्रांत म्हणून ओळखला जात असे. मराठवाडा हा निजाम प्रांताचा भाग होता. तर विदर्भ हा आताचे मध्यप्रदेश (तेव्हाचा मध्यप्रांत )याचा भाग होता. त्या प्रांतात




























