Bhallal Dev (@bhallalposts) profile picture

Cricket is ❤️

India
Joined June 2024
Photo by Bhallal Dev (@bhallalposts)Photo by Bhallal Dev (@bhallalposts)Photo by Bhallal Dev (@bhallalposts)Photo by Bhallal Dev (@bhallalposts)Photo by Bhallal Dev (@bhallalposts)Photo by Bhallal Dev (@bhallalposts)Photo by Bhallal Dev (@bhallalposts)Photo by Bhallal Dev (@bhallalposts)Photo by Bhallal Dev (@bhallalposts)Photo by Bhallal Dev (@bhallalposts)
पुस्तकांच्या दुनियेत रमण्यासाठी 'मुंबई बुक फेस्टिव्हल २०२६' तुमची वाट पाहत आहे. २४ ते २९ नोव्हेंबर २०२६ दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये या महासोहळ्याचा आनंद घ्या. #MumbaiBookFestival2026 #MumbaiEvents #LoveForBooks #ReadingCulture #KnowledgeIsPower
1
12
11
116
अंबरनाथच्या हजार वर्षे जुन्या शिवमंदिराच्या विकास आणि परिसर पुनरुज्जीवनाच्या काम मंदिरासमोरील नाल्याचे पुनरुज्जीवन करून संपूर्ण परिसर स्वच्छ व सुंदर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. येत्या एक-दोन वर्षांत मंदिराला पुन्हा मूळ वैभव प्राप्त करून देण्याचा मानस व्यक्त केला आहे. @DrSEShinde
4
12
12
84
फाळणीनंतर सर्वस्व मागे सोडून भारतात आलेल्या सिंधी समाजाने जिद्दीने नवे आयुष्य उभारले.मेहनत आणि उद्यमशीलतेच्या जोरावर त्यांनी नव्या उंचीवर झेप घेतली.उद्योग,वैद्यकीय आणि आर्थिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोलाचे ठरले. देवाभाऊ यांनी या संघर्षाचा आणि कर्तृत्वाचा गौरव केला.@Dev_Fadnavis
1
13
13
71
गडकिल्ल्यांवर MPCB मार्फत स्वच्छता आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची मोहीम सुरू झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांवर स्थानिक नागरिक संविधान दिन साजरा करतील. ऐतिहासिक वारसा जपत देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्याचा हा उपक्रम आहे. @mieknathshinde
1
13
13
192
जपानच्या कोयासान विद्यापीठात १२० वर्षांत ‘डी.लिट.’ मिळवणारा पहिला व्यक्ती ठरल्याचा आनंद,बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्धांच्या आशीर्वादाने हा गौरव शक्य झाल्याची भावना. साहित्य भाषांतर, दस्तऐवजीकरण आणि सामाजिक समरसतेचा विचार पुढे नेण्याचा संकल्प. @Dev_Fadnavis
1
10
13
157
महावितरणची 'अभय योजना २०२६-२७' आता १५ जानेवारी २०२७ पर्यंत वाढवण्यात आली आहे. संपूर्ण व्याज आणि विलंब शुल्क माफ, तर १५ डिसेंबर २०२७ पर्यंत सहभागावर मूळ थकबाकीत २०% अतिरिक्त सूट. पात्र गैर-कृषी ग्राहकांनी ऑनलाईन ॲप किंवा महावितरण कार्यालयात जाऊन आजच याचा लाभ घ्यावा! @Dev_Fadnavis
1
4
5
49
शिवाजी महाराजांच्या गडांची शान जपूया!
1
11
जय शिवराय
1
9
मुंबई बुक फेस्टिवलच्या पहिल्या दिवशी शालेय विद्यार्थी, Gen Z आणि सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला! पुस्तकांची भेटी, नवीन कल्पना आणि सांस्कृतिक अनुभव घेण्यासाठी तुम्हीही आजच या! 📍 University of Mumbai, Kalina Campus ⏰ ११ AM – १० PM #MumbaiBookFestival2026 #LoveForBooks
2
2
37
पेपर फोडणाऱ्यांवर आणि परीक्षांमध्ये गैर प्रकार करणाऱ्यांवर आता चाप बसणार.. कठोर दंडात्मक तरतुदींसोबत परीक्षा सुधारणा विधेयक लवकरच लागू होणार.
2
2
27
देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात रोजगारनिर्मितीला नवी दिशा! ४० लाखांहून अधिक रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट. राज्यातील ITI संस्थांचे ADB आणि World Bank च्या निधीतून आधुनिकीकरण, मुख्यमंत्री महाफंड योजनेद्वारे कौशल्य विकासाला चालना आणि सुमारे ३० लाख कोटींची गुंतवणूक वचनबद्धता
2
2
24
जापानी भाषेतून भंतेजी कन्सेंन मोचीडा यांचे आभार मानले @Dev_Fadnavis
3
4
79
Leadership that walks with the people — literally! Deputy CM @mieknathshinde’s on-ground Bullet inspection in Pandharpur with MLA Abhijeet Patil ahead of Kartiki Ekadashi is the perfect example of responsive governance. Vitthal Rakhumai ki Jai! 🚩
1
5
3
64
तंत्रज्ञानाने पोलिसांना एक पाऊल पुढे ठेवणारे निर्णय! सुमारे ५०,००० टॅब्लेट्समुळे प्रत्येक अधिकारी आता ऑनलाइन तपास माहिती, डिजिटल टूल्स आणि डेटा ड्रिव्हन निर्णय घेऊ शकतो. सुरक्षित आणि आधुनिक मुंबईसाठी धन्यवाद @Dev_Fadnavis साहेब! 👏 #DigitalPolicing
5
4
97
Knowledge is power, and books unlock it! Don’t miss Mumbai’s first major Book Festival — explore hundreds of stalls, meet writers, and enjoy evening performances. 24–29 Nov at Kalina Campus. Free entry for all.   #LoveForBooks #KnowledgeIsPower #MumbaiBookFestival2026 #ReadingCulture #MumbaiEvents
3
2
38
धाराशिवच्या तहानलेल्या मातीला उजनीचे पाणी!   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis यांच्या संवेदनशील नेतृत्वामुळे १ टीएमसी पाण्याची मंजुरी मिळाली. रामदरा, सिंदफळ सारख्या तलावांमध्ये साठा होणार. जनतेसाठी खरा दिलासा. धन्यवाद देवाभाऊ! 🙏
4
3
28
बेस्टच्या स्मार्ट मीटर आणि बिलिंग हेल्प डेस्कमुळे सामान्य नागरिकांना थेट मदत मिळणार आहे. miBEST ॲप आणि टॅरिफबाबत मार्गदर्शनही दिले जाईल. @mieknathshinde साहेबांच्या नेतृत्वात ग्राहकांच्या तक्रारींना प्राधान्य मिळत आहे.👍
1
4
2
22
माती टिकवणे, भूजल वाढवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे — हे तिन्ही एकाच निर्णयातून साध्य होणार आहेत. जलयुक्त शिवार ३.० मध्ये शेतीच्या मेडांवर वृक्षारोपण ही कल्पना खरोखर दूरदर्शी आहे. धन्यवाद @Dev_Fadnavis साहेब! 🙏
1
6
4
46
Turn screens off and pages on! Join the literary celebration at Mumbai Book Festival 2026 — free entry, free parking, endless books.   #ReadingCulture #MumbaiBookFestival2026 #KnowledgeIsPower #MumbaiEvents #LoveForBooks
1
6
4
140
तंत्रज्ञान + दृढ इच्छाशक्ती = सुरक्षित समाज. देशातील पहिली अँटी-नार्कोटिक्स फॉरेन्सिक व्हॅन मुंबईत सुरू झाली आहे. मोठ्या कार्यक्रमांमध्ये डिटेरन्स निर्माण करणारी ही सुविधा महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे. धन्यवाद @Dev_Fadnavis आणि मुंबई पोलिस!   #SmartMaharashtra #AntiNarcoticsVan
1
6
4
43