
Official account of office of Shri @cbawankule, Revenue Minister Govt. of Maharashtra | Guardian Minister Nagpur & Amravati District.
Joined September 2023
- Tweets9.2K
- Following4
- Followers724
- Likes8.9K
महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नागपूर व अमरावती जिल्हा
मा. श्री. @cbawankule जी यांचे दैनंदिन कार्यक्रम
शनिवार दि. 28 नोव्हेंबर 2026
#Maharashtra #GuardianMinister #RevenueMinister #ChandrashekharBawankule
1
10
Office Of Chandrashekhar Bawankule retweeted
केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्री. @mpprataprao जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना!
Office Of Chandrashekhar Bawankule retweeted
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!
#YashwantraoChavan
#यशवंतराव_चव्हाण
Office Of Chandrashekhar Bawankule retweeted
Pride for Amravati, pride for Maharashtra!
Heartiest congratulations to Manav Jadhav for winning silver in the Men’s Compound Team event and Abhyuday Pakhale for securing bronze in the Men’s Recurve Team event at the Archery Asia Cup in Hangzhou, China.
Both our athletes have showcased exceptional talent and determination, bringing glory to Amravati on the international stage. Their achievements are a proud moment for our district and an inspiration to countless young sporting aspirants.
Wishing them continued success and many more victories ahead!
#Amravati #Maharashtra #IndianArchery
Office Of Chandrashekhar Bawankule retweeted
Just 15 years old, and already rewriting cricket history!
204 runs off 53 balls. 28 sixes. A double century that came in just 52 balls!
Vaibhav Sooryavanshi has scripted history with the fastest double century in List A cricket. An extraordinary display of fearless batting and phenomenal talent.
The future of Indian cricket looks bright!
#RisingStarsAsiaCup #IndianCricket
Office Of Chandrashekhar Bawankule retweeted
🟧 24 - 11 - 2026 | 📍हिंगोली | माध्यमांशी संवाद
रामराव वडकुते जी यांच्या निधनाने आम्ही पोरके झालो आहोत. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान झाले आहे.
#Maharashtra #Hingoli #RevenueMinister #ChandrashekharBawankule
Office Of Chandrashekhar Bawankule retweeted
🟧 24 - 11 - 2026 | 📍वाशीम | माध्यमांशी संवाद
भूदान मध्ये शर्तभंग झालेला आहे. ज्यांनी कसण्यासाठी दिलेल्या जमिनी विकल्या आहेत, त्यांच्यावर आम्ही कारवाई करू.
@CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR @IGR_Maharashtra
#Maharashtra #Washim #RevenueMinister #ChandrashekharBawankule
Office Of Chandrashekhar Bawankule retweeted
🟧 24 - 11 - 2026 | 📍वाशीम | माध्यमांशी संवाद
सर्व लोकप्रनिधींच्या भावना लक्षात घेऊन डिलीमिटेशनला साथ देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी @supriya_sule ताई यांचे अभिनंदन करतो.
@PMOIndia @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR
#Maharashtra #Washim #Delimitation #PublicRepresentation #RevenueMinister #ChandrashekharBawankule
Office Of Chandrashekhar Bawankule retweeted
शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचे हार्दिक अभिनंदन!
ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार आणि विचारवंत डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी आपल्या लेखनातून सामाजिक विषमता, जातिव्यवस्था, वंचितांचे जगणे आणि मानवी संघर्ष यांचे वास्तव प्रभावीपणे मांडले आहे.
‘अक्करमाशी’ या गाजलेल्या आत्मकथनातून त्यांनी वंचितांच्या वेदना आणि सामाजिक वास्तवाला साहित्यविश्वासमोर आणले. ४० हून अधिक साहित्यकृतींचे लेखन, अनेक भाषांमध्ये झालेली अनुवादित पुस्तके आणि ‘सनातन’ कादंबरीसाठी प्राप्त प्रतिष्ठेचा सरस्वती सन्मान हा त्यांचा साहित्यिक प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
मराठी साहित्यविश्वातील त्यांच्या प्रदीर्घ आणि मोलाच्या योगदानाचा हा गौरव आहे. शतकमहोत्सवी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना मिळणे ही मराठी साहित्यविश्वासाठी अभिमानाची बाब आहे.
त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील साहित्यिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
@PMOIndia @CMOMaharashtra
@maharevenue @MahaDGIPR
#Maharashtra #AkhilBharatiyaMarathiSahityaSammelan #SaraswatiSamman #PrideOfMarathiLiterature #RevenueMinister #ChandrashekharBawankule
Office Of Chandrashekhar Bawankule retweeted
हिंगोली येथे आमदार @TanhajiMutkule जी यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांना लवकरात लवकर पूर्णपणे बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्याशी विविध विषयांवरही चर्चा झाली.
@CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR
#Maharashtra #Hingoli #RevenueMinister #ChandrashekharBawankule
Office Of Chandrashekhar Bawankule retweeted
ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा खासदार रामराव वडकुते जी यांच्या पार्थिवाचे हिंगोली येथे अंत्यदर्शन घेतले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे आणि जनतेशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे नेतृत्व म्हणून रामरावजींची ओळख होती.
यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा देत कुटुंबीयांचे सांत्वन केले. रामराव वडकुते जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
ॐ शांती!
#Maharashtra #Hingoli #RevenueMinister #ChandrashekharBawankule
Office Of Chandrashekhar Bawankule retweeted
श्री गुरु नानक देव जी के प्रकाश पूरब की लख लख बधाईया!
#SriguruNanakDevJi
#श्रीगुरु_नानक_देव_जी
Office Of Chandrashekhar Bawankule retweeted
गुरुनानक जयंती की पूर्व संध्या पर प्रधानमंत्री आदरणीय श्री. @narendramodi जी ने शबद कीर्तन का आनंद लिया।
गुरुवाणी की मधुर स्वर लहरियों और आध्यात्मिक वातावरण ने इस अवसर को और भी विशेष बना दिया।
वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह!
@PMOIndia @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR
#Maharashtra #GuruNanakJayanti #ShabadKirtan #GuruVani #RevenueMinister #ChandrashekharBawankule
Office Of Chandrashekhar Bawankule retweeted
आदिवासी गोवारी शहीद स्मारक समितीच्या वतीने आयोजित आदिवासी गोवारी शहीद स्मृतीदिनी शहीद बांधवांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या संघर्ष, त्याग आणि बलिदानाचे स्मरण करत समाजाच्या हक्कांसाठी दिलेल्या योगदानाला विनम्र अभिवादन केले. शहीद गोवारी बांधवांचे बलिदान सदैव स्मरणात राहील.
माझ्यासमवेत यावेळी समितीचे अध्यक्ष शालिक नेवारे, उपाध्यक्ष अरुण बोटरे, सचिव दीपक नागोसे, सहसचिव चिंतामण वाघाडे, कोषाध्यक्ष वसंत राऊत, विक्रांत दुधकावळे, दत्तात्रय सोनोने, ईश्वर गजबे, राजेंद्र दुधकोर यांच्यासह अन्य मान्यवर, नागरिक उपस्थित होते.
@CMOMaharashtra @maharevenue @mahatribes @MahaDGIPR @ngpnmc @InfoNagpur
#Maharashtra #गोवारी #Nagpur #गोवारी_शहीद_स्मृतिदिन #GuardianMinister #RevenueMinister #ChandrashekharBawankule
Office Of Chandrashekhar Bawankule retweeted
पोलीस आयुक्तालय, नागपूर यांच्या वतीने आयोजित ‘प्रहार’ क्रिकेट टर्फचे उद्घाटन व फिटनेस सेंटरच्या नूतनीकरण कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. यावेळी क्रिकेट टर्फवर फलंदाजीचे काही फटके मारत, तसेच फिटनेस सेंटरमध्ये व्यायामाचा अनुभव घेतला. खेळ आणि फिटनेसला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. १/३
Office Of Chandrashekhar Bawankule retweeted
माझ्यासमवेत यावेळी पोलीस आयुक्त @vishwasnp, सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त विनीता साहू, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त नित्यानंद झा, पोलीस उपायुक्त महक स्वामी, २/३
Office Of Chandrashekhar Bawankule retweeted
जळगाव जिल्ह्यातील जळगाव, चाळीसगाव, जामनेर तालुक्यातील जळगाव, चाळीसगाव, पहूर येथे अपर तहसीलदार कार्यालय कार्यान्वित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. १/२
Office Of Chandrashekhar Bawankule retweeted
यामुळे परिसरातील नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी मोठा दिलासा मिळणार असून प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ होणार आहे. २/२
@CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR @InfoJalgaon
#Maharashtra #Jalgaon #AdministrativeReforms #RevenueMinister #ChandrashekharBawankule
Office Of Chandrashekhar Bawankule retweeted
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील शिरपूर येथे अपर तहसीलदार कार्यालय कार्यान्वित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.
यामुळे परिसरातील नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी मोठा दिलासा मिळणार असून प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ होणार आहे.
@CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR @Dmc_dhule @InfoDhule
#Maharashtra #Dhule #AdministrativeReforms #RevenueMinister #ChandrashekharBawankule
































