
Sr. Sub Editor and Reporter of @Lokmat Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Joined April 2011
- Tweets7K
- Following43
- Followers752
- Likes7.3K
✈️ Industries Take Off, But Air Connectivity Remains Limited!
#AirConnectivity #ChhatrapatiSambhajinagar #Aviation #AirportConnectivity #IndustrialGrowth #AtherEnergy #TarunMehta #IndiGo #Maharashtra #AsantoshDiary #असंतोष_डायरी #संमही #sanmahi #छत्रपतीसंभाजीनगर
@tarunsmehta
3
36
Santosh Hiremath संतोष हिरेमठ retweeted
दिवाळीचा प्रकाश रुग्णालयांतही उजळला! घाटी, जिल्हा रुग्णालय आणि शासकीय कर्करोग रुग्णालयात आकाशकंदील, विद्युत माळांनी सजावट करण्यात आली. डॉक्टर, परिचारिका यांनी सणाच्या दिवशीही रुग्णसेवेचे कर्तव्य बजावले. रुग्णांना खास दिवाळी भोजनाची मेजवानी देण्यात आली.#chhatrapatisambhajinagar
A new chapter in healthcare infrastructure is taking shape at Government Medical College and Hospital (GMCH), popularly known as Ghati Hospital, Chhatrapati Sambhajinagar.
#AsantoshDiary #Sanmahi #ChhatrapatiSambhajinagar #GhatiHospital #Healthcare #MedicalEducation #Marathwada
2
72
🚆 नवी रेल्वे नाही, विशेषचा विसर; बोगी वाढविण्याकडेही दुर्लक्ष!
छत्रपती संभाजीनगरहून नव्या रेल्वेची प्रतीक्षा कायम आहे. दिवाळीत विशेष रेल्वेंची मागणीही दुर्लक्षित होत आहे.
#AsantoshDiary #असंतोष_डायरी #संमही #sanmahi #छत्रपतीसंभाजीनगर #chhatrapatisambhajinagar #railway
11
🚆 वेगवान रेल्वे, आधुनिक सुविधा... तरीही आसने रिकामी! नेमके चुकतेय कुठे? वंदे भारत एक्स्प्रेस रिकामीच धावतेय...
@RailMinIndia
@SCRailwayIndia
@drmned
#VandeBharat #IndianRailways #RailwayNews #रेल्वे #वंदेभारत #प्रवासी #AsantoshDiary #sanmahi #chhatrapatisambhajinagar
29
चिटकविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनयुक्त पदार्थाच्या पाकिटावर स्पष्टपणे लिहिलंय, ‘लहान मुलांपासून दूर ठेवा’. पण हा इशारा केवळ छापण्यापुरताच आहे का? कारण प्रत्यक्षात हेच पदार्थ अल्पवयीन मुलांना सहज विकले जात आहेत. त्याचा वापर नशेसाठी होतोय.
#AsantoshDiary
@Tukaram_IndIAS
16
🏥 ७१० कोटींची १२ मजली इमारत तयार होण्याच्या प्रतीक्षेत; घाटीच्या नव्या सर्जिकल इमारतीचे भूमिपूजन कधी?
आराखडा तयार, निधी मंजूर, कंत्राटदार निश्चित; मग भूमिपूजनाचा नारळ कधी?
#AsantoshDiary #असंतोष_डायरी #संमही #chhatrapatisambhajinagar #घाटी
@CMOMaharashtra @mrhasanmushrif
2
24
Santosh Hiremath संतोष हिरेमठ retweeted
लहान वयातच मधुमेहाचे निदान झालेल्या चिमुकल्यांना आता उपचारांसाठी धावपळ करण्याची गरज भासणार नाही. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात ‘उडान’ संस्थेच्या पुढाकारातून बालमधुमेहींसाठी स्वतंत्र ‘टाइप-१ डायबिटिस स्पेशालिटी क्लिनिक’ सुरू झाले आहे. #chhatrapatisambhajinagar
🏥 महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत यासारख्या योजनांमुळे गरजू रुग्णांना मोठा आधार मिळतो. मात्र, उपचारांचा परतावा मिळण्यास विलंब होत असल्याने रुग्णालयांची आर्थिक कोंडी होत आहे. याचा परिणाम मोफत उपचारांच्या सुविधांवर होण्याची भीती आहे.
@iprakashabitkar
3
102
✈️ सात हजारांचे विमान तिकीट, वर अडीच हजारांचा टॅक्सी खर्च!
नवी मुंबई विमानतळामुळे छत्रपती संभाजीनगरकरांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत आहे.
#छत्रपतीसंभाजीनगर #विमानसेवा #मुंबई #नवीमुंबईविमानतळ #प्रवासी #महाराष्ट्र #Lokmat
3
58
Santosh Hiremath संतोष हिरेमठ retweeted
✈️ सात हजारांचे विमान तिकीट, वर अडीच हजारांचा टॅक्सी खर्च!
नवी मुंबई विमानतळामुळे छत्रपती संभाजीनगरकरांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत आहे.
#छत्रपतीसंभाजीनगर #विमानसेवा #मुंबई #नवीमुंबईविमानतळ #प्रवासी #महाराष्ट्र #Lokmat
✈️ सात हजारांचे विमान तिकीट, वर अडीच हजारांचा टॅक्सी खर्च!
नवी मुंबई विमानतळामुळे छत्रपती संभाजीनगरकरांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत आहे.
#छत्रपतीसंभाजीनगर #विमानसेवा #मुंबई #नवीमुंबईविमानतळ #प्रवासी #महाराष्ट्र #Lokmat
🚆 बीडकर थेट पुण्याला, छत्रपती संभाजीनगरकर अजूनही ‘हडपसर’वरच!
छत्रपती संभाजीनगरहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी हडपसरपर्यंतच रेल्वे प्रवासाची मर्यादा असल्याने पुढचा प्रवास रस्त्याने करावा लागतो. त्यामुळे वेळ आणि अतिरिक्त प्रवासखर्चाचा भार प्रवाशांवर पडत आहे.
#scr
🚆 दोन महिने उत्तर भारताशी वाढणार रेल्वे कनेक्टिव्हिटी!
📍 छत्रपती संभाजीनगर | रेल्वे | उत्तर भारत | दिवाळी विशेष रेल्वे
#छत्रपतीसंभाजीनगर #रेल्वे #विशेषरेल्वे #दिवाळी #उत्तरभारत #दिल्ली #छपरा #रेल्वेप्रवास
आजघडीला मराठवाड्यात दरवर्षी १ हजार ७५० नवीन डॉक्टर घडत आहेत. मात्र, ग्रामीण आणि जिल्हास्तरीय आरोग्य यंत्रणेला तज्ज्ञ डॉक्टर आणि आवश्यक कर्मचारी मिळण्याचे आव्हान कायम आहे.
#marathwada #health
विमानतळावर पोहोचताच नारळासाठी वेगळा नियम समोर येतो. विमानप्रवासात सुरक्षेच्या कारणास्तव काही वस्तूंबाबत स्वतंत्र नियम लागू असतात. हेच नियम प्रवाशांना सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे. निमित्त आहे यात्री सेवा अभियानाचे.
@aaicsnairport
29
मुंबई, नागपूर, पुणे येथील वैद्यकीय महाविद्यालयांप्रमाणे आणि 'एम्स'च्या धर्तीवर सरकारकडून घाटीलाही स्वायत्त दर्जा कधी मिळतो, याकडे मराठवाड्याचे डोळे लागले आहेत.
#gmch #ghati #hospital @CMOMaharashtra


















