Jivika ☮️🕊️🌻 (@jivikau) header
Jivika ☮️🕊️🌻 (@jivikau) profile picture

RTs#Endorsment. Learning never ends, it's a process. Views are strictly personal. Not here to tolerate ur tantrums, I have to deal with mine also. Maharashtrian

Joined October 2012
Photo by Jivika ☮️🕊️🌻 (@jivikau)Photo by Jivika ☮️🕊️🌻 (@jivikau)Photo by Jivika ☮️🕊️🌻 (@jivikau)Photo by Jivika ☮️🕊️🌻 (@jivikau)Photo by Jivika ☮️🕊️🌻 (@jivikau)Photo by Jivika ☮️🕊️🌻 (@jivikau)Photo by Jivika ☮️🕊️🌻 (@jivikau)Photo by Jivika ☮️🕊️🌻 (@jivikau)Photo by Jivika ☮️🕊️🌻 (@jivikau)Photo by Jivika ☮️🕊️🌻 (@jivikau)
देशप्रेम आणि महाराष्ट्रधर्म पाळा, आपले कर्तव्य बजावत परिवर्तन घडवा. ✌️✌️ बदलाव अच्छा है... बदलाव जरुरी है...
3
23
1
135
29,821
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
The number of active Rafale fighter jets in the Indian Air Force (IAF) inventory has been revised downward to 32 from 35 in the latest edition of the World Air Forces directory released by British aviation publication FlightGlobal. thehindu.com/news/national/i…
626
1,665
491
6,323
2,128,848
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
Congress doesn’t build infrastructure?!? @VishalBhargava5 yeah we were all living in mud huts and using bullock carts on dirt roads before 2014. Stop this false equivalence. @INCIndia made fantastic infra and that still stands strong unlike the crumbling one built since then.
India today is torn between two options Congress: Doesn’t build infra BJP: Doesn’t know how to build infra
26
109
3
585
8,108
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
जब हम शुरू करेंगे तो फिर रोना मत... तुम लोगों के पापा फिर META की गोदी में जा बैठते है।
This is just the beginning 💀
366
872
44
7,669
804,860
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
ज्या वेगानं मुंबईच्या हवेतला AQI वाढतोय त्याच वेगानं शिंदे सेनेच्या प्रवक्त्यांचा IQ घसरतोय! #BelongingAJourneyOfLove
2
35
2
371
2,967
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
I'm hoping the Shiv Sena bought copies of Sonia Gandhi's book from a bookstore (at MRP) rather than on Blinkit or Amazon. Atleast then this book-tearing business might become a "support independent bookstores" success story. #JustSaying
9
36
582
6,763
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
I love #Kothrud signboard जवळ टेकडीवर चक्क आता जाहिराती लावण्यासाठी खांब आणि काँक्रिट टाकून मोठा जाहिरात फलकच उभारला जात आहे. याला पुणे मनपाने अधिकृत परवानगी दिली आहे का? कुणाला दिली ? शहरातील प्रत्येक चौकांनंतर आता पुण्यातील टेकड्याही फ्लेक्स बॅनर्सने भरवून टाकायचा मनोदय दिसतोय
आणि ज्याची आपल्या सर्वांना चिंता वाटत होती नेमके तेच घडले. I Love Kothrud Signboard हे ठिकाणही आता अनधिकृत बॅनर लावण्याचे ठिकाण झाले आहे. आधी राजकीय नेत्यांनी तेथे बॅनर लावले आता प्रायव्हेट जाहिरातीही झळकू लागल्या आहेत. याची #कोथरूड च्या नेत्यांना काही चिंता नसावी. @PMCPune
7
30
1
70
2,901
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
केशव वाघमारे यांची पोस्ट! शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी सोनिया गांधी यांच्या पुस्तकावर आक्षेप घेऊन ते पुस्तक फाडले आहे. या पुस्तकामधील पेज नंबर २०१ वर त्यांनी मुख्यतः हा आक्षेप घेतला आहे. म्हणून मी पेज नंबर २०१ वरचा मजकूर वाचला. तो असा आहे. माझी सासू आता तिच्या नेहमीच्या स्वरूपात नव्हती, अगदी मुलांशी बोलतानाही ती तणावपूर्ण आणि विचारमग्न होती. तिला वाटत होते की जेपी आरएसएसच्या कारस्थानांच्या जाळ्यात अडकले आहेत; ते स्वतःला फसवू देत आहेत ...त्यांचा गैरफायदा घेतला जात आहे, तर ते केवळ त्यांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जेपीचा वापर करत आहेत. त्या पुढे म्हणाल्या , "या सर्वांमागे इतर मोठे खेळाडू आहेत." त्यांनी आम्हाला याआधीच सांगितले होते की काही मोठ्या सत्तांना बांगलादेशच्या मुक्तीमधील आणि आण्विक स्फोटामधील तिच्या भूमिकेशी सहमत व्हायचे नव्हते. ते तिला खूप स्वतंत्र आणि आव्हानात्मक म्हणून पाहत होते. त्या चिंताग्रस्त आणि गोंधळलेली होत्या , सर्व संभाव्य परिणामांचे अंदाज आणि मूल्यमापन, करत होत्या . आम्ही त्यांच्या अभ्यासाच्या खोलीत होतो .जेव्हा संभाषणाच्या ओघात राजीवने त्यांना पुन्हा एकदा त्यांनी राजीनामा द्यावा याबद्दल सांगितलेल्या गोष्टीची आठवण करून दिली. "जर मी राजीनामा दिला, तर पक्ष विभागला जाईल आणि बिखरेल, आणि आरएसएसला आपले मनपसंत काम करण्याची संधी मिळेल," तिने उत्तर दिले. "आपण याला कसे अनुमत देऊ शकतो? आपण स्वातंत्र्य चळवळीत त्यांच्याशी संपूर्ण लढा दिला. आपण सर्व या वर्षांमध्ये त्यांच्याशी लढलो. ते या देशाचा नाश करणार आहेत." इंदिराजी याचा विचार करणे थांबवू शकत नव्हत्या . "मी या लोकांना ओळखते. मला त्यांचा इतिहास माहित आहे. मला माहित आहे त्यांचा उद्देश काय आहे; त्यांना पक्ष संपवायचा आहे. ते काहीही करण्यास सक्षम आहेत." आरएसएसच्या राजकारणाबद्दलची त्यांची तीव्र नापसंती स्वातंत्र्यलढ्यापासून खूप जुनी होती. जेव्हा काँग्रेसचे स्वातंत्र्यसैनिक ब्रिटिशांच्या हातून हल्ले आणि तुरुंगवास सहन करत होते, तेव्हा विनायक दामोदर सावरकर यांच्यासारखे आरएसएसचे वरिष्ठ विचारवंत त्यांच्या वसाहतवादी मालकांना दयेच्या याचिका लिहीत होते आणि त्यांचे सदस्य ब्रिटिश अधिकाऱ्यांशी गुप्तहेर म्हणून हातमिळवणी करत होते. आरएसएसने काँग्रेस आणि त्यांच्या मूल्यांना हिंदू राष्ट्राच्या त्यांच्या कल्पनेतील मुख्य अडथळा म्हणून पाहिले होते, ज्यामध्ये अन्य धर्माचे लोक दुय्यम दर्जाचे नागरिक बनतील. त्यांच्या प्रमुख विचारवंतांनी त्यांच्या लेखन आणि भाषणांमध्ये हिटलर आणि अल्पसंख्याकांबाबतच्या त्यांच्या धोरणांचे कौतुक व्यक्त केले होते. काँग्रेसने नेहमीच असे मत ठेवले होते की ,जर कधी सत्ता फुटीरतावादी, प्रतिगामी आणि हुकूमशाही विचारसरणी यांच्या हातात पडली तर. देशाच्या एकतेला धोका निर्माण करेल, या बाबतचे धोके,इशारे त्यांनी त्यांच्या भाषणांमध्ये, मोर्चांमध्ये आणि परिषदांमध्ये, सांगितले होते.त्यांनी वारंवार फॅसिस्ट शक्तीआणि त्यांच्याद्वारे वापरल्या जाणाऱ्या हिंसाचाराच्या डावपेचांबद्दल इशारा दिला होता. या मधे आक्षेप घेण्यासारखे काय आहे?😴 @INCHarshsapkal @VarshaEGaikwad @sachin_inc @atullondhe @mieknathshinde @GhadiSanjana @ANANDDUBEYK @sanjaynirupam @ShainaNC
13
55
3
253
16,950
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
एअर इंडियाची इमारत १६०० कोटींना खरेदी करून दुरुस्तीसाठी आणखी ४०० कोटींचा खर्च! तब्बल २००० कोटींचा हा सट्टेबाजीचा व्यवहार नेमका कोणाच्या फायद्यासाठी? नवीन इमारत उभी राहू शकत असताना जुन्या इमारतीवर जनतेचा पैसा उधळण्याचे कारण काय? देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला उत्तर द्यावे!
9
14
52
789
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
BJP loonies are posting images of Sonia Gandhi's books in a dustbin, Shiv Sena !diots are tearing her book. Books are considered Saraswati in Indian Culture. Shows a lot about their upbringing, values and the adherence to India's civilizational values.
8
35
1
110
1,980
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
Thank you, Shaina NC and assorted dolts. Nothing sells a book like the sight of someone trying to stop people from reading it. Maharashtra was already reading Belonging at a record rate. Now it will read it faster. Also, Shaina tearing a pic of Bal Thackeray just exposes how comical this entire charade is.
#WATCH | Mumbai: Shiv Sena leaders Shaina NC, Sanjay Nirupam, Anand Dubey and others protested against Sonia Gandhi's book Belonging, accusing it of whitewashing history and denigrating Veer Savarkar. During the demonstration, they tore pages from the book and demanded that publisher HarperCollins remove passages on pages 201 and 443
16
289
2
986
11,182
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
Happy Birthday, tigress! There will never be another like you ❤️
580
4,318
129
36,824
309,882
सकाळपासून वाढवण वरोर पंचक्रोशीतील स्थानिक संघर्ष करतायत. १२ वाजून गेले तरी जनता घरी गेली नाही. वरोर नाकेयावर पण ठिय्या आंदोलन चालूय आणि बोईसर पोलिस स्टेशनला सुध्दा. लक्षात ठेवा पालघर हा कोकणाचा भागय,द कोकणाच्या संघर्षावेळी पालघर करांनी सोबत केलेली.पण आज बाकी कोकण शांतय.(१)
2
44
1
144
1,708
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
काही वर्षांपुर्वी जाहिरातीतून सोनिया गांधी यांना ‘आदरणीय’ म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आणि आज त्यांच्याच पुस्तकावर टीका करायची! सत्तेसाठी तळवे चाटत वारंवार भूमिका बदलणाऱ्यांचा हा दुटप्पीपणा जनतेसमोर उघड झाला आहे! यालाच म्हणतात सत्तेसाठी केलेल्या गद्दारीचा कळस!
3
98
1
558
8,360
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
our calm, our compassion and our ability to empathise. Every step, like the launch of the book "Belonging" is welcome. We could dream with open eyes and open minds, of a nation where peace, tolerance, diversity reigned, and that prosperity would follow. Remember. Believe 3/3
2
5
50
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
They have nothing to lose but the hate inside. That hate which they believe gives them strength. Makes them worthy of their neon god. They are all so busy swooning at his face that they ignore his feet of clay. We need to reclaim our peace, our sukoon, 2/3
1
1
5
47
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
It's simply brilliant of @RahulGandhi to bring love, affection and mutual respect to the centerstage. Like he has always done. The weird reactions of folks who possibly have never experienced these emotions are only to be expected. To them, I say - Never too late to change. 1/3
2
4
8
122
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
पुस्तक इंग्रजीत आहे. आपले नेते आणि चमचे ते वाचू शकत नाहीत म्हणून ते फाडून टाकायचं??? 😬😬😬😬
7
74
824
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
उल्लेखनीय. अण्णा, पुण्यात दररोज लागणारे अनधिकृत Flex सुद्धा न लावता त्याचे पैसे तुमच्याकडे जमा केले तर रोजचे लाखो रुपये जमतील, शहर सुंदर दिसेल ते वेगळेच. कृपया,आपण शहरातील सर्व नेते, कार्यकर्ते यांना आवाहन करावे. इतरांनी नाही ऐकले तर कोथरूड तरी NoFlex करावे,रोजचे रु५०हजार जमतील
धन्यवाद, नगरसेविका सायली वांजळे! माझ्या जन्मदिवसाच्या औचित्याने दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत नगरसेविका सायली वांजळे यांनी १ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. संकटकाळात शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहत सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार! #धन्यवाद #शेतकरीबांधव #दुष्काळग्रस्तांनामदत #सामाजिकबांधिलकी #Pune @narendramodi @PMOIndia @AmitShah @NitinNabin @blsanthosh @BJP4India @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4Maharashtra
3
5
1
34
852
वाढवण वरोरच्या माता भगिनी वाढवण बंदर कामासाठी दगड वाहून नेणारे डंपर अडवताना.
6
83
2
221
1,887
Jivika ☮️🕊️🌻 retweeted
So we understand when PMC doesn't want to show the slums to VIP guests visiting #Pune. But why was Nehru Memorial Hall covered up? The building's facade certainly isn't ugly, so what was the reason? @PMCPune
3
8
1
12
1,102