Anonymous Rebel (@nik_express) header
Anonymous Rebel (@nik_express) profile picture
Pune
Joined May 2011
Photo by Anonymous Rebel (@nik_express)Photo by Anonymous Rebel (@nik_express)Photo by Anonymous Rebel (@nik_express)Photo by Anonymous Rebel (@nik_express)Photo by Anonymous Rebel (@nik_express)Photo by Anonymous Rebel (@nik_express)Photo by Anonymous Rebel (@nik_express)Photo by Anonymous Rebel (@nik_express)Photo by Anonymous Rebel (@nik_express)Photo by Anonymous Rebel (@nik_express)
Anonymous Rebel retweeted
सस्नेह जय महाराष्ट्र, भारतीय जनता पक्ष आणि त्यांनी पोसलेला विषारी सोशल मीडिया हा सध्या मुंबई, महाराष्ट्र येथे छठ पूजा हा मुद्दा वापरून कसा संघर्ष निर्माण करता येईल यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय. त्यासाठी सोशल मीडियावर या पूजेच्या, त्यातून सुरु असलेल्या सांस्कृतिक आक्रमणांच्या रिल्स सोशल मीडियावर टाकत आहेत. हे पुरेसं नाही म्हणून मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवून पाहिली, जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंद पाडली तो भाग वेगळा. पण या सगळ्यातून अजून भारतीय जनता पक्षाला जो संघर्ष अपेक्षित आहे तो उभा राहत नाहीये ही त्यांना खंत आहे. आणि हा सगळा आटापिटा सुरु आहे आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी. भारतीय जनता पक्षाचा जो काही एक थिंक टॅंक आहे त्याची बौद्धिक क्षमता कमकुवत झाली आहे असं दिसतंय. कारण निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे वापरलेला फोडा आणि राज्य करा हा फॉर्म्युला आता काम करणार नाही. लोकसभेच्या निवडणुका आल्या की हिंदू मुस्लिम वाद पेटवायचा, मैदानांमध्ये, बागांमध्ये मुस्लिम बुरखा घातलेल्या स्त्रिया फिरवून बघा बघा आता हे आपल्या मैदाना आणि बागांपर्यंत आले असं सांगून लोकांना घाबरवायचं. अर्थात हिंदू स्त्रियांना आणि पुरुषांना बुरखे घालून दहशत निर्माण करतानाचे बरेचसे व्हिडिओ सोशल मिडीयावर दिसतातच. राज्यांच्या निवडणुका जवळ आल्या की जातींमध्ये विष कालवायचं, मागच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकायच्या म्हणून कबुतरखान्यावरून गुजराती विरुद्ध मराठी वाद पेटवला. मी मागे अनेकदा माझ्या भाषणांत म्हणलं आहे की भाजपाला कामं दाखवून निवडणुका जिंकता येत नाही कळलं की दोन गटांमध्ये संघर्ष घडवून त्यांच्या सांडलेल्या रक्तावर हे निवडणुका जिंकतात. अर्थात तो पण एक वरवरचा देखावाच आहे, खरं काम निवडणूक आयोगच करतं. पण विजय कसा झाला यासाठी पसरवायला एक कारण मिळतं! जेन झी आंदोलनापासून भारतीय जनता पक्षाचा केंद्रापासून राज्यापर्यंतचा सत्तेतून पायउतार होण्याकडे प्रवास सुरु झाला आहे. लवकर हे घडणारंच आहे! यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे पालक पार बिथरले आहेत. कारण सत्तेतून बाहेर फेकले गेले की यांनी गेल्या १२,१४ वर्षांत जे जे केलं आहे त्या सगळ्याची भुतं यांच्या मानगुटीवर बसतील आणि याचीच त्यांना भीती आहे. असो. अर्थात त्यांचं जे व्हायचं आहे ते होईलच ! माझी मराठी माणसांना विनंती आहे की त्यांनी आखलेल्या युद्धभूमीवर आपल्याला लढायची गरज नाही. ती महाराष्ट्राची पद्धत पण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा बहुधा ते विसरले असतील पण आपण लक्षात ठेवला पाहिजे. गनिमी काव्याने कोणाला कधी कसं उत्तर द्यायचं हे आपण ठरवू , यांचा स्वार्थ आहे म्हणून उगाच त्यांनी आखलेल्या सापळ्यात आपण अडकायचं नाही हे नक्की. भारतीय जनता पक्षाने देशाची वाट लावली आहे, इथला सलोखा पार संपवला आहे, सहिष्णुता संपवली आहे. महाराष्ट्रात पण हेच सुरु आहे. केंद्रीय आदेशाने महाराष्ट्राला एकाच उद्योगपतीला आणि त्याच्या चिल्ल्यापिल्यांना विकून फक्त चहुबाजूनी ओरबाडण्याचे काम सध्या सुरू आहे! आपले महाराज आणि त्यांचे मावळे जिथे नांदले तो सह्याद्री पण यांनी पोखरायला सुरु केला आहे. जंगले दिली जात आहेत , जमिनी दिल्या जात आहेत, त्या उद्योगपतीला जे महाराष्ट्रात दिसेल ते दिलं जात आहे , पण आम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये. मी अनेकदा सांगत आलो की आपल्या मराठी समाजाइतका बेसावध समाज मी संपूर्ण देशात कुठे पाहिला नाही, काही घटना घडली की जागा होणारा आणि लगेच एक दोन दिवसात परत शांत होऊन सर्व विसरणारा! जे काही आपल्या आजूबाजूला घडतंय हे सगळं मराठी माणसाने विसरलं नाही पाहिजे. त्याचा योग्य वेळी राग आपण बाहेर काढला पाहिजे तरच शिवरायांच नाव घेण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो ! बाकी पूजेच्या नावाखाली सांस्कृतिक उन्माद कोणी घातलाच , ( अर्थात कोणी तशी हिंमत करेल असं वाटत नाही ) तर शांत आहोत म्हणजे गांडू नाही आहोत हे महाराष्ट्र ओरबाडणाऱ्यांनी आणि महाराष्ट्राच सांस्कृतिक वैभव बिघडवणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे ! उत्तर भारतीयांना आणि गुजराती समाजाला पण समजलं पाहिजे की हे फक्त तुम्हाला आमच्या विरोधात उभं करून स्वतःचा स्वार्थ साधून घेत आहेत ! आणि जर त्यांच्या बरोबर सामील होऊन तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर विसरू नका की हा महाराष्ट्र आहे ते ! येथे मरहट्टे राहातात ते ! भाजपाला सांगणे आहे की धार्मिक, किंवा राज्या राज्यात किंवा जातीपातीत संघर्ष निर्माण करणे यापेक्षा आता काही नवीन सुचतंय का ते पहा ! मराठी बांधवांना - भगिनींना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगणे आहे की यांच्या सापळ्यात अडकू नका पण सतर्क राहा ! योग्य वेळी निर्णय घेऊ ! राज ठाकरे ।
732
1,064
182
5,506
524,544
Anonymous Rebel retweeted
गोकुळच्या सत्तासंघर्षात कोल्हापूरकरांचा एल्गार! १३ जागा जिंकूनही सत्तेपासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नांविरोधात सतेज पाटील गटाचा कोल्हापुरात भव्य संघर्ष मोर्चा! आता सर्वांचे लक्ष १० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अध्यक्ष निवडीकडे! #gajbuzz
5
40
401
BJP will never, never, never have any alliance with NCP. Rumours are motivated. We exposed their corruption in assembly. Others were silent.
2,185
7,315
3,988
7,338
Anonymous Rebel retweeted
आदिवासींची दिवाळी नेमकी कशी साजरी होते आणि ती इतरांपेक्षा वेगळी का आहे? 🤔 जाणून घ्या या खास व्हिडिओमध्ये! 🎥 #gajbuzz #DiwaliSpecial
1
5
82
Anonymous Rebel retweeted
“यशवंतराव चव्हाण साहेबांनी उजनीचं पाणी अडवलं ते शेतकऱ्यांचं सोनं फुलावं म्हणून… मग आज उजनीवर AI Data Centre उभारताना शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार?” #UjaniDam #YashwantraoChavan #AIDataCentre #Solapur #Shetkari
3
3
74
Replying to @Dev_Fadnavis
@Dev_Fadnavis @BJP4India @BJPRajnathSingh people of Magarashtra are fortunate to have a Chief Minister like Devendrs Fadnavis
12
8
8
9
Anonymous Rebel retweeted
महात्मा फुलेंच्या काळातील अंधभक्त 🤦
1
3
25
752
Anonymous Rebel retweeted
पुणेकरांना बाहेरच्यांनी सण-उत्सव शिकवू नयेत म्हणणाऱ्यांनी कधीतरी इतिहास वाचावा. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करणारे लोकमान्य टिळकही रत्नागिरीचेच होते. विद्यानंद बापट हे आजचे आद्य टिळक! तुम्ही उत्सवांची केलेली मोडतोड पाहून, उत्सव कसा साजरा करावा हे शिकवायला रत्नागिरीहून आलेत.
11
42
1
353
4,134
पुणे शहराने सबंध देशाला, जगाला गणेशोत्सवाचे वैभव दिले. पुणे शहराने समाजाला एकत्र आणणारा हा उत्सव साजरा करून जगासमोर आदर्श प्रस्थापित केला. काँग्रेस पक्षाला या उत्सवाचा अभिमान होता, आहे आणि यापुढेही कायम राहणार. मात्र, परंपरेच्या नावाखाली राजकीय आशीर्वादाने सध्या DJ चा दणदणाट सुरू झाला आहे. यामुळे आपला गणेशोत्सव बदनाम होत आहे. उत्सव हा सर्वांना आनंद देणारा असतो, मात्र वृध्दांना, नवजात बालकांना, गतिमंद बालकांना, मुक्या प्राण्यांना असहाय्य आवाजाचा त्रास देऊन आपणच आपली संस्कृती नासवतोय की काय ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. दुर्दैवाने सध्या गल्ली ते दिल्ली अशा उन्मादाला बळ देणारे सरकार आहे. त्यामुळे उत्सवांच्या दूषित प्रकारांना विरोध करणाऱ्या सामान्य नागरिकांना कुत्र्याची उपमा देण्यापर्यंत भाजपाच्या शहराध्यक्षांची मजल गेली आहे. देशातील सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांनी भाजपावर प्रचंड विश्वास ठेवून त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता दिली. याच भाजपासाठी देशातील नागरिक कुत्र्यासमान आहेत हे भाजपाच्या धीरज घाटे यांच्या वक्तव्यातून दिसून आलं आहे. सामान्य पुणेकर हे विसरणार नाहीत. ज्यांनी भाजपाला गल्लीतून दिल्लीत नेलं, तेच नागरिक भाजपाचा माज उतरवणार, भाजपाला दिल्लीतून पुन्हा गल्लीत आणणार.
15
67
521
10,180
पुणे जमीन घोटाळा अशोक चव्हाण महसूलमंत्री असताना पुण्यातील मोक्याच्या ठिकाणची १०२ एकर जागा एका खाजगी बिल्डरच्या घशात केवळ ४ हजार ०५८ रुपयांत घातली होती. या जागेची मूळ किंमत २५०० कोटी रुपये एवढी होती. #विसरला_नाही_महाराष्ट्र #आघाडी_बिघाडी @INCMaharashtra @AshokChavanINC
48
314
109
513
Anonymous Rebel retweeted
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी, महाराष्ट्र के अनेक आदिवासी छात्र 10 दिनों से अधिक से अपने अधिकारों के लिए भूख हड़ताल पर हैं। पुणे में 'छात्रों की गूंज' के दौरान छात्राओं ने बताया कि छात्रावासों में 30 वर्ष की अनावश्यक उम्र सीमा, अपमानजनक नियम, असुरक्षित सुविधाएं और महिलाओं के लिए गर्भावस्था जांच जैसे अमानवीय प्रावधान लागू हैं। सुदूर गांवों-कस्बों से आने वाले ये छात्र कोई दान नहीं, अपना अधिकार मांग रहे हैं। अपेक्षा है कि आप उनसे व्यक्तिगत रूप से मिलकर उनकी समस्याओं का तत्काल समाधान करेंगे।
938
9,150
246
30,848
1,215,057
आदरणीय @Shivendraraje11 राजे, राज्यातील व देशातील असंख्य नागरिकांसोबत आपणही हा कार्यक्रम इतक्या बारकाईने पाहिला याचा आम्हाला आनंदच आहे. पण, आपल्या नजरेतून काही गोष्टी सुटल्याची शक्यता आहे, त्याच गोष्टी मी विनम्रपणे आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. काँग्रेस पक्षाच्या परंपरेस अनुसरण आदरणीय श्री. राहुलजी गांधी यांनी स्वराज्यजननी माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासही पुष्पसुमने अर्पण करून आदरणीय राहुलजी गांधी यांनी अभिवादन केले. याबाबतचे काही फोटो मी या ठिकाणी देत आहे. आपणांस अजूनही काही पुरावे पाहण्याची इच्छा असल्यास काँग्रेस भवन, पुणे येथे आपले सदैव स्वागत आहे. आपण विचारांनी आमच्या विरोधी असलेल्या पक्षाचे मंत्री असलात, तरी आमच्यासाठी आपण सर्वप्रथम छत्रपती घराण्याचे वंशज आहात, याच भावनेने व सर्वोच्च आदराने आपले काँग्रेस भवन येथे स्वागत होईल असे मी आपणांस आश्वस्त करतो. @INCMaharashtra
पुणे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर पडला आहे का? असा सवाल आज महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, हिंदवी स्वराज्याचा विचार रुजवला आणि हिंदू धर्म, संस्कृती व समाजाच्या रक्षणासाठी महान कार्य केले, त्या शिवरायांचा महाराष्ट्राच्या भूमीत उल्लेख टाळला जाणे ही निश्चितच खेदाची बाब आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करणे ही केवळ राजकीय औपचारिकता नाही, तर त्यांच्या महान कर्तृत्वाप्रती कृतज्ञता आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने शिवरायांचा विसर पडू देऊ नये; महाराष्ट्राच्या इतिहासाचा, हिंदवी स्वराज्याच्या विचारांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान वारशाचा सन्मान करावा! जय शिवराय! 🚩 #छत्रपतीशिवाजीमहाराज #हिंदवीस्वराज्य #हिंदूधर्म #जयशिवराय #महाराष्ट्र #स्वराज्य #महाराष्ट्राचीअस्मिता #शिवप्रेमी
17
133
4
970
64,786
Meet the Ganges river dolphin of India An endangered species, with around 6,300 individuals remaining. They have very poor eyesight and rely on echolocation to navigate and find food
128
399
59
6,199
357,802
माणसाने किती निर्लज्ज असावं ? २३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली.. हजारो विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला केला, पॅलेट गन्स, AK47 ने हल्ला केला.. याबद्दल देशाची माफी मागायची सोडून... "मैंने माफ किया" म्हणण्याचा उर्मटपणा येतो कुठून ?
88
314
17
2,175
32,959
अटक करा अथवा गोळ्या घाला... पण अन्यायाच्या विरोधात आंदोलन होणारच ! दिल्लीसह सबंध देशात अमित शहा यांनी पोलिसांचा वापर करून विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ले केले. याचा निषेध करण्यासाठी आम्ही सज्ज असताना आता पोलिसांचा वापर करून आम्हाला 1 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यास परवानगी नाकारण्यात येत आहे. स्वतःला ५६ इंच वगैरे म्हणवून घेणारे नरेंद्र मोदी आणि त्यांचे तडीपार केले इतके घाबरट, भित्रे असतील असं वाटलं नव्हतं. भारताला आंदोलनांचा फार मोठा इतिहास आहे. खरंतर भारताचे स्वातंत्र्य हे आंदोलनातून साकार झाले, इतकंच काय अण्णा हजारेंच्या आंदोलनावर स्वार होत नरेंद्र मोदींनी देशाची सत्ता बळकावली. सत्तेत आल्यानंतर मात्र भित्र्या मोदी सरकारला आंदोलनांची भीती वाटायला लागली. पण आमचाही निर्धार पक्का आहे.. अटक करा अथवा गोळ्या घाला, काहीही करा पण 1 ऑगस्ट रोजी आमचं आंदोलन होणारच ! @narendramodi @AmitShah @Dev_Fadnavis @PuneCityPolice
1
10
69
3,303
Anonymous Rebel retweeted
India needs a strong Government. Modi does not matter. I can go back & open a tea stall. But, the nation can't suffer anymore.
9,677
16,695
12,553
33,070
Anonymous Rebel retweeted
हरामी नीच भक्तांनी आंदोलन बदनाम करायला घेतले ते चांगले आहे कारण तरुणांना कळू दे कि तुम्हाला पण अँटी नेशनल करत आहे तुमच्या आंदोलनाला आता पाकिस्तानी किंवा बांगलादेशी अंगेल देतील नंतर तुम्हाला तुकडे तुकडे गॅंग करतील नंतर कुणीतरी आंदोलनात पाठवून भारत तेरे तुकडे होंगे खोटे नारे देतील काश्मीरचे खोटे नारे देतील. देव धर्माला शिव्या देण्यासाठी प्रयत्न करतील तुमच्या आंदोलनात हिंसक गोष्टी करायचा प्रयत्न करतील काही फेक नेते तुमच्या आंदोलनात पाठवतील ते चुकीचे स्टेटमेंट देतील नीच BJP/RSS/IT सेल काही करेल
29
214
8
1,253
24,530
Anonymous Rebel retweeted
४ वर्षे ११ महिने सरकारला शिव्या घालायच्या आणि शेवटच्या महिन्यात दीड दोन हजाराची स्किम घेऊन, धर्माच्या मुद्द्याला बळी पडून त्यांनाच मतदान करायचे अशाने अजून काय होणार आहे? या विनाशास फक्त राज्यकर्तेच नाही तर स्वाभिमान गहाण ठेवलेली जनतादेखील तितकीच जबाबदार आहे.
14
78
2
436
5,938
Anonymous Rebel retweeted
Just Speak FDA Maharashtra has launched grievance redressal portal for citizens. It is AI enabled platform, having auto assignment, auto escalation and built in accountability with traceability features . complaints.mahafda.in #TukaramMundhe #FDA
714
4,628
195
18,798
541,403