Anonymous Rebel (@nik_express) header
Anonymous Rebel (@nik_express) profile picture
Pune
Joined May 2011
Photo by Anonymous Rebel (@nik_express)Photo by Anonymous Rebel (@nik_express)Photo by Anonymous Rebel (@nik_express)Photo by Anonymous Rebel (@nik_express)Photo by Anonymous Rebel (@nik_express)Photo by Anonymous Rebel (@nik_express)Photo by Anonymous Rebel (@nik_express)Photo by Anonymous Rebel (@nik_express)Photo by Anonymous Rebel (@nik_express)Photo by Anonymous Rebel (@nik_express)
माझ्या बापाचा कोणी असा अपमान केला असता तर मी आयुष्यात कधी त्या माणसाला माफ केलं नसतं, माझ्या बापावर चिखलफेक करणाऱ्यांना संपवण्यासाठी मी खपलो असतो... पण @supriya_sule तुम्ही सत्तेच्या लालसेपोटी म्हातारपणात बापाची प्रतिमा धुळीस मिळवली. अशी लेक असण्यापेक्षा नसलेली बरी.
9
82
8
434
199,373
राजपुतांनी सत्तेसाठी मुघलांसोबत केलेले रोटी - बेटी व्यवहार आठवले !
शरद पवार जन्म से मराठा हैं, कर्म से “राजपूत”
148
शरद पवारांची राष्ट्रवादी म्हणजे आपलं प्रेम... सुप्रिया सुळेंची राष्ट्रवादी म्हणजे केवळ सत्तेचा गेम !
1
67
संग्राम भंडारे यांचे जाहीर आभार... राजकीय वेश्यावृत्तीचे इतके नीच समर्थन करणाऱ्यांना चौकात उभा करून नागडा केला पाहिजे.
संसदीय लोकशाही व्यवस्थेमध्ये...... विविध मुद्द्यांवर मतमतांतर असतात व कायम राहतील. स्वयंसेवी संस्था आणि राजकीय पक्ष यात खूपच फरक असतो. निवडणुकीचे राजकारण आणि समाज परिवर्तनाचे कार्य यात खूप फरक असतो. तर्क वितर्क आणि प्रत्यक्षातील वास्तव यात अंतर असते. निष्कर्ष : वैचारिक किंवा पक्षीय मतभेद असले तरी इतिहासात डोकावून पाहिल्यास 75 वर्षात अनेकदा अनेक विषयावर आणि अनेक मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात सहमती झाल्याचे दिसून येते हे संसदीय लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक पंचवार्षिक मध्ये अनेक उदाहरणे आहेत.
79
२०२४ साली मी कमळाला नाकारून तुतारीला मत दिलेलं... आता कोणाच्यातरी लेकीची राजकीय सेटलमेंट म्हणून माझं ते तुतारीला दिलेलं मत आपोआप कमळात बदलणार आहे... काय मजाक आहे भेंडी ? आपली लोकशाही म्हणजे एक मोठा विनोद आहे !
63
हा चुत्यापा वाचण्यात कोणालाही रस नाही संदीप साहेब... स्पष्ट काही सांगायचं असेल तर सांगा, नाहीतर हा ज्ञानचोदपणा आपल्या घरी ठेवा
राजकारणात केवळ बोलण्याला महत्त्व नसते, तर योग्य वेळी न बोलण्यालाही मोठे राजकीय महत्त्व असते. काही लोकांच्या राजकीय शैली अशा असतात की त्यामध्ये स्पष्ट भूमिका मांडण्यापेक्षा गूढता निर्माण करण्यावर अधिक भर असतो. एखाद्या विषयावर मौन बाळगणे, एखाद्या विधानातून सूचक संकेत देणे, एखाद्या नेत्याची भेट घेणे किंवा एखाद्या राजकीय घडामोडीवर संदिग्ध प्रतिक्रिया देणे, यातून राजकीय चर्चेला सतत हवा मिळत राहते. सत्ताधारी असोत किंवा विरोधक, दोघांनाही पुढे नेमकी कोणती भूमिका घेतली जाईल, याचा अंदाज बांधावा लागतो. या राजकारणात स्वतःचे सर्व पर्याय कधीच उघड केले जात नाहीत. सत्तेशी संवादाचे दरवाजे बंद केले जात नाहीत व विरोधकांशी असलेले राजकीय अंतरही कायम ठेवले जात नाही. त्यामुळे राजकारणात दोन्ही बाजूंना राजकीय समीकरणांचा विचार करावा लागतो. एखादे विधान स्पष्ट नसले तरी त्याचे अनेक अर्थ लावले जातात. एखाद्या भेटीमागे राजकीय गणित शोधले जाते आणि एखाद्या मौनातूनही नव्या राजकीय चर्चांना सुरुवात होते. अशा शैलीत प्रत्यक्ष निर्णयापेक्षा निर्णयाची शक्यताच अधिकच चर्चेत राहते. राजकीय वातावरण तापलेले राहते, विरोधकांना पुढील चाल समजत नाही व सत्ताधाऱ्यांनाही प्रत्येक शक्यतेचा विचार करावा लागतो. राजकीय डावपेचांमध्ये स्वतःची भूमिका उघड न करता इतरांना आपल्या भूमिकेचा अंदाज बांधायला लावणे, हे ही एक प्रकारचे राजकीय सामर्थ्य मानले जाते मात्र या शैलीची मर्यादाही आहे. सततची संदिग्धता कधीकधी विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करू शकते आणि कार्यकर्ते व समर्थकांमध्ये संभ्रम वाढवू शकते. तरीही या राजकारणाचा केंद्रबिंदू स्पष्ट आहे. कधी काय बोलायचे यापेक्षा काय बोलायचे नाही याची कोणती चाल खेळायची यापेक्षा ती कधी उघड करायची आणि सत्तेत नसतानाही सत्तेच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी कसे राहायचे याचे गणित म्हणजे गूढता, मौन व अनिश्चितता याचे राजकारण...! #politics #Maharashtra #india
3
95
१२ वर्षे सत्तेत राहून काय उपटताय मग तुम्ही ?
२०७० पर्यंत देशातील हिंदूंचा टक्का ७९ % वरून घसरून ७६ % होणार आणि मुस्लिमांचा टक्का १५ वरून ५% ने वाढून २० %होणार. PEW Research Centre
37
Anonymous Rebel retweeted
सस्नेह जय महाराष्ट्र, भारतीय जनता पक्ष आणि त्यांनी पोसलेला विषारी सोशल मीडिया हा सध्या मुंबई, महाराष्ट्र येथे छठ पूजा हा मुद्दा वापरून कसा संघर्ष निर्माण करता येईल यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय. त्यासाठी सोशल मीडियावर या पूजेच्या, त्यातून सुरु असलेल्या सांस्कृतिक आक्रमणांच्या रिल्स सोशल मीडियावर टाकत आहेत. हे पुरेसं नाही म्हणून मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवून पाहिली, जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंद पाडली तो भाग वेगळा. पण या सगळ्यातून अजून भारतीय जनता पक्षाला जो संघर्ष अपेक्षित आहे तो उभा राहत नाहीये ही त्यांना खंत आहे. आणि हा सगळा आटापिटा सुरु आहे आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी. भारतीय जनता पक्षाचा जो काही एक थिंक टॅंक आहे त्याची बौद्धिक क्षमता कमकुवत झाली आहे असं दिसतंय. कारण निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे वापरलेला फोडा आणि राज्य करा हा फॉर्म्युला आता काम करणार नाही. लोकसभेच्या निवडणुका आल्या की हिंदू मुस्लिम वाद पेटवायचा, मैदानांमध्ये, बागांमध्ये मुस्लिम बुरखा घातलेल्या स्त्रिया फिरवून बघा बघा आता हे आपल्या मैदाना आणि बागांपर्यंत आले असं सांगून लोकांना घाबरवायचं. अर्थात हिंदू स्त्रियांना आणि पुरुषांना बुरखे घालून दहशत निर्माण करतानाचे बरेचसे व्हिडिओ सोशल मिडीयावर दिसतातच. राज्यांच्या निवडणुका जवळ आल्या की जातींमध्ये विष कालवायचं, मागच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकायच्या म्हणून कबुतरखान्यावरून गुजराती विरुद्ध मराठी वाद पेटवला. मी मागे अनेकदा माझ्या भाषणांत म्हणलं आहे की भाजपाला कामं दाखवून निवडणुका जिंकता येत नाही कळलं की दोन गटांमध्ये संघर्ष घडवून त्यांच्या सांडलेल्या रक्तावर हे निवडणुका जिंकतात. अर्थात तो पण एक वरवरचा देखावाच आहे, खरं काम निवडणूक आयोगच करतं. पण विजय कसा झाला यासाठी पसरवायला एक कारण मिळतं! जेन झी आंदोलनापासून भारतीय जनता पक्षाचा केंद्रापासून राज्यापर्यंतचा सत्तेतून पायउतार होण्याकडे प्रवास सुरु झाला आहे. लवकर हे घडणारंच आहे! यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे पालक पार बिथरले आहेत. कारण सत्तेतून बाहेर फेकले गेले की यांनी गेल्या १२,१४ वर्षांत जे जे केलं आहे त्या सगळ्याची भुतं यांच्या मानगुटीवर बसतील आणि याचीच त्यांना भीती आहे. असो. अर्थात त्यांचं जे व्हायचं आहे ते होईलच ! माझी मराठी माणसांना विनंती आहे की त्यांनी आखलेल्या युद्धभूमीवर आपल्याला लढायची गरज नाही. ती महाराष्ट्राची पद्धत पण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा बहुधा ते विसरले असतील पण आपण लक्षात ठेवला पाहिजे. गनिमी काव्याने कोणाला कधी कसं उत्तर द्यायचं हे आपण ठरवू , यांचा स्वार्थ आहे म्हणून उगाच त्यांनी आखलेल्या सापळ्यात आपण अडकायचं नाही हे नक्की. भारतीय जनता पक्षाने देशाची वाट लावली आहे, इथला सलोखा पार संपवला आहे, सहिष्णुता संपवली आहे. महाराष्ट्रात पण हेच सुरु आहे. केंद्रीय आदेशाने महाराष्ट्राला एकाच उद्योगपतीला आणि त्याच्या चिल्ल्यापिल्यांना विकून फक्त चहुबाजूनी ओरबाडण्याचे काम सध्या सुरू आहे! आपले महाराज आणि त्यांचे मावळे जिथे नांदले तो सह्याद्री पण यांनी पोखरायला सुरु केला आहे. जंगले दिली जात आहेत , जमिनी दिल्या जात आहेत, त्या उद्योगपतीला जे महाराष्ट्रात दिसेल ते दिलं जात आहे , पण आम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये. मी अनेकदा सांगत आलो की आपल्या मराठी समाजाइतका बेसावध समाज मी संपूर्ण देशात कुठे पाहिला नाही, काही घटना घडली की जागा होणारा आणि लगेच एक दोन दिवसात परत शांत होऊन सर्व विसरणारा! जे काही आपल्या आजूबाजूला घडतंय हे सगळं मराठी माणसाने विसरलं नाही पाहिजे. त्याचा योग्य वेळी राग आपण बाहेर काढला पाहिजे तरच शिवरायांच नाव घेण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो ! बाकी पूजेच्या नावाखाली सांस्कृतिक उन्माद कोणी घातलाच , ( अर्थात कोणी तशी हिंमत करेल असं वाटत नाही ) तर शांत आहोत म्हणजे गांडू नाही आहोत हे महाराष्ट्र ओरबाडणाऱ्यांनी आणि महाराष्ट्राच सांस्कृतिक वैभव बिघडवणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे ! उत्तर भारतीयांना आणि गुजराती समाजाला पण समजलं पाहिजे की हे फक्त तुम्हाला आमच्या विरोधात उभं करून स्वतःचा स्वार्थ साधून घेत आहेत ! आणि जर त्यांच्या बरोबर सामील होऊन तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर विसरू नका की हा महाराष्ट्र आहे ते ! येथे मरहट्टे राहातात ते ! भाजपाला सांगणे आहे की धार्मिक, किंवा राज्या राज्यात किंवा जातीपातीत संघर्ष निर्माण करणे यापेक्षा आता काही नवीन सुचतंय का ते पहा ! मराठी बांधवांना - भगिनींना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगणे आहे की यांच्या सापळ्यात अडकू नका पण सतर्क राहा ! योग्य वेळी निर्णय घेऊ ! राज ठाकरे ।
732
1,064
182
5,507
524,539
दोन्ही राष्ट्रवादींची ही लायकी...
22
बंटी पाटील video call वरून सोनिया गांधींना दम देत असतील तर खरोखर ते वजनदार नेते आहेत... नाहीतर काहींना मंत्री असूनही फडणवीसच्या आदेशाची वाट पाहावी लागते 😂
2019 साली विधानसभा निवडणुकीत ज्यावेळी महायुतीचे 161 अधिक 5 पक्ष असे एकूण 166 आमदार निवडून आले. बहुमतासाठी 144 आमदार लागतात. त्यावेळी तुम्ही बंटी पाटील नेतृत्व करत होते, तुम्ही शरद पवारांच्या सहाय्याने जयपूरमध्ये जाऊन लपून बसलात आणि सोनिया गांधींना दम दिला, जर तुम्ही शिवसेनेसोबत आणि शरद पवारांसोबत सरकार बनवलं नाही तर आम्ही 40 जणांचा गट फोडू आणि आम्ही सरकारमध्ये सहभागी होऊ. वेळ पडली तर मी सगळे कॉल रेकॉर्डसही द्यायला तयार आहे. सोनिया गांधी यांच्यासोबत जो व्हिडीओ कॉल झाला. ज्यामध्ये तुम्ही सोनिया गांधींना दम देत होतात. -चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री #ChandrakantPatil #GokulElection2026 #satejpatil #MarathiNews (Chandrakant Patil, Gokul Election 2026, Satej Patil, Marathi News)
20
सर्वांत निर्लज्ज तो मागे दात दाखवणारा मुश्रीफ... अरे याच भाजपने घरात ED घुसवली, आता त्याच भाजपची भांडी घासतोय? भाजपची गरज संपली तर याच मुश्रीफला पुन्हा घरात कोंबडा बनवतील.
23
देवेंद्रजीचे केबिन? आज्या - पंज्याने नावावर केलं की काय केबिन? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे केबिन आहे ते, महाराष्ट्रातला कोणीही व्यक्ती तिथे जाऊ शकतो.
13
कोल्हापूरकरांनो.. खचून जाऊ नका.. गोकुळचा बदला पुढच्या विधानसभेला घ्या
1
4
136
झाटा.. तुम्ही आयुष्यभर शासन नियुक्त पप्पा आणून बाप होण्याचे सुख घ्या
आजपर्यंतची चंद्रकांत दादांची अत्यंत आक्रमक आणि ठोक भूमिका ! 🔥💯👍🏻 पटले…👍🏻 @ChDadaPatil
43
Anonymous Rebel retweeted
गोकुळच्या सत्तासंघर्षात कोल्हापूरकरांचा एल्गार! १३ जागा जिंकूनही सत्तेपासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नांविरोधात सतेज पाटील गटाचा कोल्हापुरात भव्य संघर्ष मोर्चा! आता सर्वांचे लक्ष १० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अध्यक्ष निवडीकडे! #gajbuzz
5
40
401
थोडक्यात सत्तेसाठी भाजपा कोणाच्याही अंथरुणात झोपू शकते 😂
भाजपला शरद पवार कां हवेत? युपी,महाराष्ट्र,बिहार पश्चिम बंगाल, तमिळनाडू या राज्यांत लोकसभेचे २४९ मतदारसंघ आहेत. युपी,बिहार,पश्चिम बंगाल भाजपने कव्हर केला आहे.तमिळनाडूत भाजपने विजयला निर्माण केले आहे. शरद पवार सोबत असल्यावर महायुती महाराष्ट्रात सहज ४० पर्यंत जाईल.
65
स्व. राजीव सातव यांनी प्रचंड भव्य मोदी लाटेतही विचारांशी निष्ठा राखली. केवळ त्यांच्या पत्नी आहेत म्हणून किंचितही लायकी नसताना काँग्रेसने या बाईंना मोठं केलं, पण या बाईंनी आता अशा विषारी पद्धतीने काँग्रेसच्या उपकारांची परतफेड सुरू केली आहे. कृतघ्न बाई!
दुष्काळाच्या संकटात देवाभाऊ शेतकऱ्यांच्या घरात, तर विरोधक मौजमस्तीच्या भरात!
30
तुम्ही वाकून नमस्कार करायला तयार राहा 😂
शरद पवार गटाचे जयंतराव पाटील हे महायुतीच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्राचे नवीन अर्थमंत्री... सुप्रिया सुळे या मोदी मंत्रीमंडळात. दिवाळीनंतर शपथविधीचा बार उडविण्यात येणार आहे. शेंबडा रोहित पवार काय करणार? बहुधा खरोखरच भुर्जीची गाडी टाकेल असे दिसते.
44
थुकून चाटणे 👇
BJP will never, never, never have any alliance with NCP. Rumours are motivated. We exposed their corruption in assembly. Others were silent.
2
53
BJP will never, never, never have any alliance with NCP. Rumours are motivated. We exposed their corruption in assembly. Others were silent.
2,185
7,315
3,987
7,338