Pinned Tweet
हा असा आदर करणार मराठा समाज? +
This post is from an account that no longer exists. Learn more
Prashant Piyadasi retweeted
Justice for Sahil Wakode- Mumbai- All India Independent Scheduled Castes Association-AIISCA.
Prashant Piyadasi retweeted
Justice for Sahil Wakode - All India Independent Scheduled Castes Association- AIISCA - Nagpur .
@AIISCA1957
Prashant Piyadasi retweeted
हा पत्रकार आहे कोणता पाकिटमार
@waglenikhil इथून पुढे खूप अवघड आहे राव ह्यांच
Replying to @one987_ @_YogendraYadav
क्रम 4: काँग्रेस च्या पैशांनी चालणाऱ्या "निर्भय बनो" प्रोजेक्ट चे नेते निखिल वागळे हे 2019 पासून बाळासाहेब आणि VBA ला भाजप ची B-Team म्हणत होते. मारीच सारखे खोटे आरोळ्या टाकत बसले.
संविधान धोक्यात आहे म्हणणारे @_YogendraYadav महाशयांनी एवढं लक्षात असू द्याव , "संविधान बचाव (Save the Constitution)" हे narrative, @Prksh_Ambedkar चे आहे तुमच्या "संविधान बचाव आंदोलन" जन्माला यायचा अगोदर.
किती शिरजोरपणा म्हणायचा काँग्रेस वाल्यांचा?
Replying to @one987_
क्रम 3: काँग्रेस च्या पैशांनी चाणाऱ्या "भारत जोडो अभियान" प्रोजेक्ट चे नेते @_YogendraYadav ह्यांनी बाळासाहेबांच्या ह्या आणि जागा वाटपावर VBA ये "वोट कटुवा" पार्टी है असे म्हटले.
2
55
Prashant Piyadasi retweeted
ठाकरे पवार राजकारणामुळे मुंबई मधून मराठी टक्का कमी झाला. मुंबई वर आर्थिक नियंत्रण मराठी माणसाचे नाही. याबद्दल Thakarey पवार कधी स्पष्टीकरण देतील का? ज्यांनी बाबासाहेबांच्या नावाला जातीयवादी भूमिकेतून विरोध केला त्या मराठी माणसाला Thakarey पवार यांना प्रश्न करावा असे वाटते का?
Prashant Piyadasi retweeted
Maharashtra जर फुले शाहू आंबेडकरी विचारांचा असता तर Thakarey pawar यांचे राजकारण कधीच चालले नसते. फुले शाहू आंबेडकर हे अपवाद आहे.
Prashant Piyadasi retweeted
सर अलेक्सझांडर कनिंगहॅम यांच्या संशोधनामुळे भारतातील प्राचीन बौद्ध संस्कृती, स्तूप,महान सम्राट अशोककालीन शिलालेख आणि प्राचीन नगरांच्या इतिहासाच्या अभ्यासाला मोठी चालना मिळाली.
आज सर अलेक्सझांडर कन्नीन्घम यांचा 133वा स्मृतिदिन आहे.
त्यांच्या पावन स्मृतीस त्रिवार वंदन 🙏🏻💐
Prashant Piyadasi retweeted
ह्या एकाच महिन्यात महाराष्ट्र धर्म आणि पुरोगामित्वाच खर नागडं रूप उघड झाल्यावर खापरे आणि बुद्धिजीवी अती शिक्षित बौद्ध जे कायम स्वतःच्या समाजाला ह्याचा आदर्श न घेण्यासाठी दूषण देत होते ते कोणत्या बिळात लपले ,
शिवसेना, कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस यांच्या लोकांना बाहेर तोंड मारायची सवय आहे.
हे लगेच दुसऱ्या पक्षात उडी मारतील हे भाकीत खरे ठरले
xitter.gq/LandgePranjal/status/2…
क्रम 1: बाळासाहेब नी 2024 च्या लोकसभा निवडणुकी अगोदर, MVA च्या घटक पक्षांना निवडून आल्या नंतर भाजप मध्ये जाणार नाहीत ह्याचे हमीपत्र लिहून मागितले.
13
Prashant Piyadasi retweeted
Replying to @supriya_sule
परत मुस्लिम, दलित मतांसाठी आले कि असाच रस्ता दाखवला जाईल
दरूबाज बाळ ठाकरे च देशाची ही परिस्थिती झाली आहे.
बाळू ने अमित शाह सारख्या तडीपार गुंडांना मदत केलीय
20
क्रम 1: बाळासाहेब नी 2024 च्या लोकसभा निवडणुकी अगोदर, MVA च्या घटक पक्षांना निवडून आल्या नंतर भाजप मध्ये जाणार नाहीत ह्याचे हमीपत्र लिहून मागितले.
क्रम 11: भाजप ला धोरण समर्थन करण्यासाठी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस भाजप बरोबर जात आहे.
हीच MVA पक्षांची एकी? आणि बाकी सगळे बी-टीम?























