रवि (@ravidolse) header
रवि (@ravidolse) profile picture

Retweet is not endorsement.

On Earth
Joined January 2012
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🇮🇳🇮🇳🇮🇳 जय हिन्द, वंदेमातरम 🇮🇳🇮🇳
2
6
1
23
नीतीश कुमार-तेजस्वी यादव, शर्म करो! सुप्रीम कोर्ट ने बिहार के गोपालगंज के दलित समाज से आने वाले तत्कालीन DM जी. कृष्णैया की हत्या के मामले में शामिल आनंद मोहन को सरेंडर करने का आदेश दिया है। 2023 में नीतीश-तेजस्वी सरकार ने जेल मैन्युअल में बदलाव करके आनंद मोहन को रिहा किया था।
3
72
4
220
3,215
Justice for Sahil Wakode- AIISCA- Mumbai.
9
34
3
152
1,541
डिलिमिटेशन बिल जो पेश किया जा रहा है, उसके पीछे की राजनीति और देश के साथ हो रहे धोखे के बारे में मैं देश को बता रहा हूँ। इससे पहले अप्रैल में यह बिल पास नहीं हो पाया था। अब इसे दोबारा पेश किया जा रहा है। इस बीच दो महत्वपूर्ण घटनाएँ हुई हैं, जिन पर हमें ध्यान देना चाहिए। पहली, चीन की सेना भारत के अरुणाचल प्रदेश में 200 किलोमीटर तक घुस चुकी है। दूसरी, इंटरनेशनल इंस्टीट्यूट ऑफ स्टैटिस्टिक्स स्टडीज का मुख्यालय लंदन में है। इस संस्थान की ओर से जून-जुलाई में श्रीलंका के कोलंबो में एक बैठक आयोजित की गई थी, जिसमें आरएसएस के नेता राम माधव शामिल हुए थे। इस बैठक में पाकिस्तान की आईएसआई के बड़े अधिकारी भी मौजूद थे। चीन ब्रह्मपुत्र नदी के पानी को दूसरी दिशा में मोड़ने की कोशिश कर रहा है, जिसका असर भारत के सात पूर्वोत्तर राज्यों (सेवन सिस्टर्स) पर पड़ने वाला है। देश में उत्तर और दक्षिण भारत के राज्यों के बीच तनाव और टकराव की स्थिति पैदा की जा रही है। ये बिल लागू कराने के पीछे चीन और पाकिस्तान की साजिश है। #DelimitationBill #delimitationbill2026 #RSS
2
52
3
190
3,727
Congress & पवार यांची मोदी किवा अडाणी सोबत कोणती गुप्त डील झाली आहे का? Congress समर्थक जे पवारांना दूषणे देत होती ते आता राहुल गांधी यांना दोष देणार का? कोणती विचारधारा राहुल गांधी जपत आहे? मोदींना मदत करण्यासाठी हे नेपथ्य राहुल गांधी यानीच रचले होते का?
शरद पवारांच्या पक्षाने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला तरी त्यांच्या इंडिया आघाडीमधल्या स्थानाला धक्का लागणार नाही, असं विधान राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.
5
श्री जितेंद्र आव्हाड आणि सर्व जातीवादी पुरोगामी पत्रकार, कार्यकर्त्यांनी हे बाळासाहेब आंबेडकर यांनी आव्हाड यांना लिहिलेलं पत्र वाचावं!
श्री. जितेंद्र आव्हाड, आपण लिहिलेले पत्र व्यक्तीगत आहे, राष्ट्रवादीचे नेते म्हणून लिहीलेले नाही असे आम्ही समजतो. आम्ही नेहमी मानत आलो आहोत की पक्षाची असो की व्यक्तीगत, राजकारणाची भूमिका एकच असली पाहिजे. तुम्ही भाजपबरोबर समझोता करणार नाही याबद्दल व्यक्तीगतरित्या खात्री आहे. परंतु, आपल्या पक्षाबद्दल ती खात्री देता येत नाही. कारण या अगोदर आपल्या पक्षाने बीजेपी बरोबर समझोता केलेला होता. त्यामुळे संविधान वाचविणे ही जी आपण व्यक्तीगत जबाबदारी घेतलेली आहे, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. पण आपला पक्ष संविधान वाचविण्यासाठी पुढे येईल का? याबद्दल आमच्या मनात शंका आहे. आपल्या परीने आम्हाला संविधान वाचविण्यासाठी जे आणि जेवढे करणे शक्य आहे, तेवढे आम्ही संविधान वाचविण्यासाठी करत राहणार आहोत. त्यामुळे पत्राद्वारे आपण व्यक्तीगत संदेश पाठवला असला तरी त्यातून एक सूर दिसत आहे की, आम्ही संविधान वाचवायला निघालेलो नाही. या पत्राच्या माध्यमातून आम्ही आपल्याला हे सांगतो आहोत की, आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी त्या बैठकीमध्ये उपस्थित होते. त्यावेळी आमच्यातर्फे जेव्हा सांगण्यात आले की, आपल्याला मतदारांना हे आश्वासित करावे लागेल की निवडणुकीनंतर आम्ही बीजेपी किंवा आरएसएसबरोबर समझोता करणार नाही. तेव्हा आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते, ते त्यावर काहीच बोलले नाहीत. ते शांत बसले आणि एका अर्थाने मौनातून त्यांनी विरोध दर्शविला. आपणच फक्त म्हणालात की "लेखी लिहून द्यायला काय हरकत आहे?" ज्या शिवसेनेला आपण सोबत घेतले आहे. त्या शिवसेनेचे प्रतिनिधी संजय राऊत यांनी उघडउघड असे लिहून देण्यास नकार दिलेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बघितले तर आम्हाला जर आपल्याबरोबर यायचे असेल, तर आम्हाला खात्री करुन घ्यावी लागेल की तुम्ही निवडणूक झाल्यानंतर बीजेपीबरोबर जाणार नाहीत, याची खात्री तुम्हाला द्यावी लागेल आणि ती व्यक्तीगत नाही तर तुमच्या पक्षाला द्यावी लागेल. आपण लिहीलेले हे पत्र सोशल मीडियावर टाकले आहे का हे आम्हाला माहीत नाही. तुम्ही जर हे सोशल मीडियावर दिले नसेल तर आम्ही ही आपल्याला आश्वासित करतो की, आमचे हे पत्र सोशल मीडियावर जाणार नाही. परंतु, आपले पत्र जर सोशल मीडियावर गेले तर आमचे पत्रही सोशल मीडियावर जाईल. ॲड. प्रकाश आंबेडकर
10
23
887
रवि retweeted
One of the best gifts you can give a child is evidence that consistent effort can change what they are capable of.
2
17
221
3,812
पहिले अडाणी होता आता लखाणी पण आहे. नातच ते. निभावणे तर आलेच.
1
9
121
🔥पवार साहेब : एक वेगळेच रसायन! • TRAI (दुरुस्ती) विधेयक 2014 - ही नृपेंद्र मिश्रा यांची पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती शक्य करणारी दुरुस्ती होती. अशी नेमणूक करता येऊ नये अशी ज्या मूळ कायद्यात तरतूद होती, त्याच्या बाजूने साहेबांनी आधी मतदान केले होते. यावेळी साहेबांनी अशी नेमणूक करता यावी यासाठी मतदान केले! • विमा कायदे (दुरुस्ती) विधेयक 2015 - हे विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीची (FDI) मर्यादा 49% पर्यंत वाढवण्यासाठीचे विधेयक होते. मुंबईतून दिल्लीला जायचा निघताना साहेब बोलले होते की त्यांनी ड्राफ्ट वाचला नाहीये पण तत्वतः त्यांचा विरोध आहे. दिल्लीत जाऊन साहेबांनी ड्राफ्ट वाचला आणि सरकारच्या बाजूने मतदान केले. • खाण आणि खनिजे (विकास आणि नियमन) दुरुस्ती विधेयक 2015 - राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसने चर्चेच्या वेळी अनेक प्रश्न उपस्थित केले, आणि मग विधेयकाच्या बाजूने मतदान करून मोकळे झाले. त्यामुळे सरकारला ही सुधारणा मंजूर करून घेण्यास मदत झाली. • कोळसा खाणी (विशेष तरतुदी) विधेयक 2015 - रद्द करण्यात आलेल्या कोळसा खाणींच्या लिलावासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेत सरकारच्या बाजूने मतदान केले. हा लिलाव जेंव्हा रद्द झाला होता, तेंव्हा साहेब तत्कालीन सरकारच्या बाजूने होते. • वस्तू आणि सेवा कराशी (GST) संबंधित कायदे - संविधान (122वी दुरुस्ती) विधेयक आणि चार पूरक विधेयके : हे CGST, IGST, UTGST आणि राज्यांना नुकसानभरपाई देण्यासंबंधीचे विधेयक होते. मध्यरात्री साहेब जोरदार बाके वाजवत होते. • आर्टिकल 370 | जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक 2019 - कलम 370 हटवण्याच्या प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेतून गायब होऊन सरकारची मदत केली. साहेब संसदेच्या कॅन्टीनमध्ये होते, शेवटची बेल होण्याआधी साहेब उठले होते पण वयोमान आणि आजारपणामुळे हालचाल मंदावली असल्याने बिचारे वेळेत सभागृहात पोहचूच शकले नाहीत. बरं स्वतः तर पोहोचले नाहीतच, अजून एका खासदाराचा हात धरून चालत असल्याने तोही बाहेर राहिला.. • मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण) विधेयक 2019 (तिहेरी तलाक) : राष्ट्रवादी काँग्रेसने चर्चेदरम्यान या विधेयकाला कडाडून विरोध केला. मात्र, राज्यसभेतील मतदानाच्या वेळी शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल सभागृहाचे दरवाजे मतदानासाठी बंद झाल्यावर केवळ 15 सेकंदानी पोहोचले आणि प्रचंड निराश होऊन परतले. साहेबांनी त्यादिवशी मटण न खाता जिताडा खाल्ला. • नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक 2019 (CAA) - पक्षाने या विधेयकाला विरोध केला होता. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेतील चार खासदारांपैकी दोन खासदार अचानक काही तरी महत्वाचे काम आले म्हणून अनुपस्थित होते. • संविधान (128 वी दुरुस्ती) विधेयक, 2023 (महिला आरक्षण / नारी शक्ती वंदन अधिनियम) - चर्चेदरम्यान डजनभर आक्षेप खुद्द सुप्रिया ताईंनी नोंदवले आणि मग विधेयकाला पाठिंबा दिला. 📍हे सगळं करत असताना साहेब एनडीए मध्ये कधीच आले नाहीत. तत्व म्हणजे तत्व!! _______________ • आता साहेबांनी डिलिमिटेशन साठी होणाऱ्या विधेयकाला पाठिंबा दिलाय. अजूनही साहेब इंडीआघाडी मध्येच आहेत.
1
4
167
महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विश्ताब्दी जयंती निमित्त पुण्यात राष्ट्र सेवा दल आयोजित फुले फेस्टिवेल मध्ये सहभागी झालो. यावेळी डॉ. बाबा आढाव यांच्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. #महात्मा_ज्योतिबा_फुले
1
35
2
201
2,694
डिलिमिटेशन बिलमुळे उत्तर-दक्षिण संघर्षाची ठिणगी पडणार; चीन-पाकिस्तानकडून भारताला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न – ॲड. प्रकाश आंबेडकर कोलंबोतील बैठकीत डिलिमिटेशन आणि मुंबई हल्ल्याशी संबंधित मुद्दे उपस्थित; डीएमके आणि चंद्राबाबू नायडूंच्या पक्षाला बिल रोखण्याचे आवाहन पुणे : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पुण्यातील पाटील हेरिटेज, भोसले नगर येथे डिलिमिटेशन बिलाच्या संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी डिलिमिटेशन बिलासंदर्भात महत्त्वाचे मुद्दे मांडत केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. डिलिमिटेशनच्या निमित्ताने देशात नवा संघर्ष सुरू होण्याची शक्यता असून, विशेषतः उत्तर आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एप्रिलमध्ये मांडण्यात आलेले डिलिमिटेशन बिल मंजूर झाले नाही आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये पुन्हा हे बिल मांडण्यात आले. एप्रिलमध्ये बिलाचा पराभव होणे आणि नोव्हेंबरमध्ये ते पुन्हा मांडले जाणे, या दोन घटनांमधील घडामोडी भारतीय जनतेने समजून घेणे आवश्यक आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही टीका केली. एनसीपी हा आमचाच पक्ष आहे, दाऊद इब्राहिमचाच पक्ष आहे, असे वक्तव्य करत या पक्षाकडून पाठिंबा मिळत असल्याचे ते म्हणाले. या संपूर्ण प्रकरणात तडजोडी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या संदर्भात त्यांनी चीनच्या अरुणाचल प्रदेशमधील कथित अतिक्रमणाचा, अक्साई चीनवरील चीनच्या दाव्याचा आणि ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात येणाऱ्या धरणाचा मुद्दा उपस्थित केला. चीनच्या बाजूने यारलुंग त्सांगपो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीवर ६० गिगावॅट वीज निर्माण करणारे धरण उभारण्यात येणार असून, ग्रेट बेंडच्या अगोदर पाणी अडवण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे सेवन सिस्टर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान्य भारतातील राज्यांवर दबाव निर्माण करण्याचा चीनचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. या राज्यांना पाणी हवे असेल तर चीनसोबत यावे, अन्यथा त्यांचा प्रदेश सुकवला जाईल, अशी परिस्थिती निर्माण केली जात असल्याचे ते म्हणाले. तसेच, लंडन मुख्यालय असलेल्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीजने जून-जुलैमध्ये कोलंबो येथे आयोजित केलेल्या परिषदेकडेही त्यांनी लक्ष वेधले. या परिषदेत अफगाणिस्तान, म्यानमार, पाकिस्तान, श्रीलंका, भारत आणि बांगलादेशमधील रणनीतीविषयक क्षेत्रातील सरकारी प्रतिनिधी सहभागी झाले होते. पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) या संस्थेचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. भारताच्या वतीने माजी लष्करप्रमुख नानावरे यांच्यासह इतर प्रतिनिधीही उपस्थित होते. मात्र, या बैठकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित माधव राम माधव यांची उपस्थिती महत्त्वाची असल्याचे ॲड. आंबेडकर म्हणाले. राम माधव कोणत्या क्षमतेत या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीचा नेमका उद्देश काय होता, याचा खुलासा झालेला नसल्याचे त्यांनी नमूद केले. भारतविरोधी कारवाया एका बाजूला चीनकडून, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानकडून सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. कोलंबोतील बैठकीत राम माधव यांच्यासमोर दोन महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आल्याची माहिती असल्याचे सांगत ॲड. आंबेडकर म्हणाले की, डिलिमिटेशन बिल आणणार आहात की नाही, हा पहिला मुद्दा होता. तर दुसरा मुद्दा म्हणजे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित होता. हेमंत करकरे आणि अशोक कामटे यांच्या शरीरातून कोणत्या गोळ्या बाहेर काढण्यात आल्या, याचा उल्लेख न्यायालयीन प्रकरणात नसल्याचे त्यांनी सांगितले. ही माहिती बाहेर काढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबईवरील हल्ल्यात कोणाकोणाची काय भूमिका होती, हेही बाहेर काढण्याचा इशारा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. डिलिमिटेशनची मागणी देशातील कोणत्याही राजकीय पक्षाने केलेली नसताना अचानक हा मुद्दा पुढे आणण्यात आल्याचे सांगत ते म्हणाले की, चीन आणि पाकिस्तानकडून भारताला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पूर्वी अमेरिकेकडून भारतावर दबाव आणला जात होता, आता पाकिस्तानही या परिस्थितीत सक्रिय झाला आहे. ज्या गोष्टी लपवायला नको होत्या, त्या लपवल्यामुळे केंद्र सरकार अडचणीत आल्याचे माझे मत असल्याचे त्यांनी सांगितले. सविस्तर बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇 facebook.com/share/p/1dnKqmK…
1
20
71
1,750
रवि retweeted
लोकशाही शासन पद्धतीचे फायदे घेण्यासाठी जनता लायक असायला हवी म्हणजे जनतेमध्ये तेवढी पात्रता असायला हवी हे सांगताना बाबासाहेब आंबेडकर नोव्हेंबर १९५४ रोजीच्या आपल्या भाषणात सांगतात, " इंग्लंडच्या लोकशाहीमागे शेकडो वर्षांची परंपरा आहे. तेथील सर्वसामान्य समाजातील सर्व अपप्रवृत्ती नष्ट झाल्यावर तेथे प्रौढ मतदानाचा हक्क मिळाला. आमच्या येथे लोकांचे अज्ञान हेच प्रौढ मतदानाच्या अधिकाराचे अधिष्ठाण झालेले आहे. लोकांना व त्यांच्या प्रतिनिधींना कसलेच ज्ञान नाही. यामुळे या पोकळ लोकशाहीच्या चौकटीचा लबाड, संधिसाधू व हितसंबंधी लोक फायदा घेतात. पदवीधर होण्यासाठी मॅट्रिकच्यानंतर चार वर्षे अभ्यास करावा लागतो. क्रमाक्रमाने पदवीधर बनतो. पण लोकसभेचे, विधिमंडाळाचे सभासद होण्यास अगर मंत्री बनण्यास आमच्या लोकशाहीत क्रम नाही. कसे तरी करून कोणी तरी निवडून यायचे, हजार भानगडी करून एका रात्रीतून मंत्रीपदापर्यंत पोचायचे, अशी विचित्र दशा आहे आमच्या राजकारणाची. अशारितीने निवडून येणाऱ्याच्या हातून लोकशाही परंपरा कशी निर्माण होणार आहे. लोकशाहीसाठी अनुकूल जागृती व परंपराच आमच्या येथे आहे कोठे ? अंधश्रद्धा, रूढिप्रियता वगैरे दोषांमुळे आमचा समाज दृष्टिहीन बनला आहे." #Delimitation
11
48
780
रवि retweeted
The Constitution says every State gets Lok Sabha seats in proportion to its population. The new Delimitation Bill throws this principle to the wind. It keeps seat shares frozen on the 1971 Census until 2051, giving in to an anti-constitutional demand of the southern States, especially Tamil Nadu. 1. Article 81(2)(a) says seats shall be allotted to each State "in such manner that the ratio between that number and the population of the State is, so far as practicable, the same for all States." 2. In 1976, the 42nd Amendment froze this on the 1971 Census until 2000. 3. In 2001, the 84th Amendment extended the freeze to 2026. 4. The Constitution (132nd Amendment) Bill, 2026, extends it again, "until the year 2051". Each State gets 50% more seats, but on the same 1971 share. 5. India's population was 54.8 crore in 1971. It was 121.1 crore in 2011. It more than doubled. 6. Growth from 1971 to 2011: Uttar Pradesh: 138% Bihar: 147% Rajasthan: 166% Madhya Pradesh: 142% Tamil Nadu: 75% Kerala: 56% 7. People per Lok Sabha seat (2011 Census): Rajasthan: 27.4 lakh Bihar: 26.0 lakh Madhya Pradesh: 25.0 lakh Uttar Pradesh: 25.0 lakh Tamil Nadu: 18.5 lakh Kerala: 16.7 lakh 8. So a voter in Kerala or Tamil Nadu has more weight than a voter in Rajasthan, Bihar or Uttar Pradesh. 9. On the 2011 population, with the same House size, seats would change as follows: Uttar Pradesh: 80 to 89 Bihar: 40 to 46 Rajasthan: 25 to 30 Madhya Pradesh: 29 to 32 Tamil Nadu: 39 to 32 Kerala: 20 to 15 10. Freezing 1971 until 2051 means elections in 2051 will still run on a population count that is 80 years old. One person, one vote, one value is the Constitution. A 1971 freeze is not.
12
26
747
रवि retweeted
ओ भाई, इनका तो भांडाफोड @Sujat_Ambedkar दादा ने एक साल पहले ही किया था. पर काँग्रेस को मिर्ची लगी थी तब. अब बेटी प्रणिती शिंदे लोकसभा में क्रॉस वोटिंग ना करा दे. काँग्रेस को ऐसे आस्तीन के सांप पालने में मजा आता हैं, जिसका नतिजा पुरे देश को भुगतना पडेगा. ऐसे कितने होगे.? वंचित ने जब भी चेताया, काँग्रेस को गुस्सा आया! @INCMaharashtra @INCHarshsapkal @VBAforIndia @rajpatode101 #DelimitationDisaster
सुशील कुमार शिंदे यांनी डिलीमिटेशनला दिला पाठींबा… “माझं मत आहे की डिलीमिटेशन व्हायला पाहीजे.” “लोकसंख्या जशी वाढतेय त्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळायला पाहीजे.” - सुशिलकुमार शिंदे
22
56
1,609
रवि retweeted
क्रम 3: काँग्रेस च्या पैशांनी चाणाऱ्या "भारत जोडो अभियान" प्रोजेक्ट चे नेते @_YogendraYadav ह्यांनी बाळासाहेबांच्या ह्या आणि जागा वाटपावर VBA ये "वोट कटुवा" पार्टी है असे म्हटले.
2
9
1
20
289
रवि retweeted
क्रम 4: काँग्रेस च्या पैशांनी चालणाऱ्या "निर्भय बनो" प्रोजेक्ट चे नेते निखिल वागळे हे 2019 पासून बाळासाहेब आणि VBA ला भाजप ची B-Team म्हणत होते. मारीच सारखे खोटे आरोळ्या टाकत बसले.
3
10
29
454
रवि retweeted
The best Motivation comes from Studying. When we don't study, we cannot even enjoy watching a movie, playing cricket, or doing anything else. Nothing seems to bring us True Happiness. But when we study sincerely and dedicate the entire day to our goals, the satisfaction and happiness we experience in the evening are unmatched. Motivation ∝ Happiness ∝ Study #UPSC
6
65
2
537
8,729
'महाराष्ट्रापेक्षा नेहरू श्रेष्ठ!'असं निलाजरं विधान १ डिसेंम्बर १९५५ ला फलटणच्या सभेत काँग्रेसी यशवंतराव चव्हाणांनी, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळी विरोधात केलं होतं, सध्याचे साहेब त्यांचेच मानसपुत्र.(१/२)
2
20
2
137
8,147
रवि retweeted
Jason Furman's Three Recommendations for Economics Students in the Age of AI 1. Master Agentic AI Economics students should learn to use AI not merely as a chatbot or a search engine, but as an autonomous research assistant. This means developing the ability to design AI-powered research workflows, automate data collection and analysis, conduct literature reviews, test hypotheses, and perform robustness checks. The key is to move from simply using AI to effectively directing, coordinating, and supervising AI agents. 2. Maintain Independent Thinking As AI becomes increasingly capable of performing complex analytical tasks, independent thinking and critical judgment become even more valuable. Students should not outsource their intellectual reasoning entirely to AI. They need to understand economic theories, question underlying assumptions, evaluate empirical evidence, identify methodological weaknesses, and formulate original research questions. AI should complement human intelligence rather than replace it. 3. Develop Interdisciplinary Skills Future economists should broaden their intellectual horizons beyond traditional economics. Combining economics with computer science, mathematics, statistics, history, philosophy, and political science can help students develop a more comprehensive understanding of complex real-world problems. Interdisciplinary knowledge can also enable economists to ask more original questions and generate insights that AI alone may struggle to produce.
2
19
113
5,879
Humble tributes to Krantisurya Mahatma Jyotiba Phule, the great social reformer who championed women’s education and stood as a pillar of support for the oppressed, marginalised, and underprivileged, on his SmrutiDin... स्त्री शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे, शोषित-पीडित-वंचितांचे आधारस्तंभ, थोर समाजसुधारक 'क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले' यांना स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली... #महात्मा_ज्योतिबा_फुले #क्रांतिसूर्य #MahatmaJyotibaPhule #Maharashtra
194
228
2
447
9,911
रवि retweeted
Those who skip the foundations do not escape it; they just meet it later with worse timing.
13
79
4
646
10,499