Prashant Piyadasi (@one987_) profile picture

Sarcasm

Pune/ Nevada
Joined July 2009
Photo by Prashant Piyadasi (@one987_)Photo by Prashant Piyadasi (@one987_)Photo by Prashant Piyadasi (@one987_)Photo by Prashant Piyadasi (@one987_)Photo by Prashant Piyadasi (@one987_)Photo by Prashant Piyadasi (@one987_)Photo by Prashant Piyadasi (@one987_)Photo by Prashant Piyadasi (@one987_)Photo by Prashant Piyadasi (@one987_)Photo by Prashant Piyadasi (@one987_)
Prashant Piyadasi retweeted
Justice for Sahil Wakode- AIISCA- Mumbai.
11
38
4
172
1,813
Prashant Piyadasi retweeted
Justice for Sahil Wakode- Mumbai- All India Independent Scheduled Castes Association-AIISCA.
37
121
1,114
Prashant Piyadasi retweeted
Justice for Sahil Wakode - All India Independent Scheduled Castes Association- AIISCA - Nagpur . @AIISCA1957
2
41
103
771
हा पत्रकार आहे कोणता पाकिटमार @waglenikhil इथून पुढे खूप अवघड आहे राव ह्यांच
क्रम 4: काँग्रेस च्या पैशांनी चालणाऱ्या "निर्भय बनो" प्रोजेक्ट चे नेते निखिल वागळे हे 2019 पासून बाळासाहेब आणि VBA ला भाजप ची B-Team म्हणत होते. मारीच सारखे खोटे आरोळ्या टाकत बसले.
3
15
159
Prashant Piyadasi retweeted
ठाकरे पवार राजकारणामुळे मुंबई मधून मराठी टक्का कमी झाला. मुंबई वर आर्थिक नियंत्रण मराठी माणसाचे नाही. याबद्दल Thakarey पवार कधी स्पष्टीकरण देतील का? ज्यांनी बाबासाहेबांच्या नावाला जातीयवादी भूमिकेतून विरोध केला त्या मराठी माणसाला Thakarey पवार यांना प्रश्न करावा असे वाटते का?
9
30
183
Prashant Piyadasi retweeted
Maharashtra जर फुले शाहू आंबेडकरी विचारांचा असता तर Thakarey pawar यांचे राजकारण कधीच चालले नसते. फुले शाहू आंबेडकर हे अपवाद आहे.
2
10
50
सर अलेक्सझांडर कनिंगहॅम यांच्या संशोधनामुळे भारतातील प्राचीन बौद्ध संस्कृती, स्तूप,महान सम्राट अशोककालीन शिलालेख आणि प्राचीन नगरांच्या इतिहासाच्या अभ्यासाला मोठी चालना मिळाली. आज सर अलेक्सझांडर कन्नीन्घम यांचा 133वा स्मृतिदिन आहे. त्यांच्या पावन स्मृतीस त्रिवार वंदन 🙏🏻💐
2
18
52
600
Prashant Piyadasi retweeted
कोण आहे #B टीम???
1
9
31
428
Prashant Piyadasi retweeted
ह्या एकाच महिन्यात महाराष्ट्र धर्म आणि पुरोगामित्वाच खर नागडं रूप उघड झाल्यावर खापरे आणि बुद्धिजीवी अती शिक्षित बौद्ध जे कायम स्वतःच्या समाजाला ह्याचा आदर्श न घेण्यासाठी दूषण देत होते ते कोणत्या बिळात लपले ,
1
5
14
188
Prashant Piyadasi retweeted
Replying to @supriya_sule
परत मुस्लिम, दलित मतांसाठी आले कि असाच रस्ता दाखवला जाईल
13
40
237
Prashant Piyadasi retweeted
निषेध आंदोलन महाराष्ट्र सरकारच्या निष्क्रियतेविरोधात आवाज उठवा! अखिल भारतीय स्वतंत्र अनुसूचित जाती संघ (AIISCA) यांच्या वतीने महाराष्ट्रातील वाढते जातीय अत्याचार आणि संस्थात्मक हत्यांना रोखण्यात अपयशी ठरलेल्या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन आयोजित करण्यात येत आहे.
4
19
1
62
713
Prashant Piyadasi retweeted
Below avg ramta's behaviour
🤖 Made with AI
based and chad Nehru to show BRA his real place
16
47
2
433
5,401
Prashant Piyadasi retweeted
How many feminists wrote an open letter to Sharad Pawar and Supriya Sule criticising them for the recent decision to support the BJP’s Delimitation Bill? How many Nirbhay Bano activists called Sharad Pawar and Supriya Sule as BJP’s B-Team? Upper-caste feminists, purogamis, Nirbhay Bano activists are quick to label the VBA as the BJP’s B-Team simply because it contests elections independently. But when Sharad Pawar and Supriya Sule openly help the BJP politically, suddenly their voices disappear. The same Upper-caste feminists, purogamis and Nirbhay Bano activists who are otherwise so vocal seem to develop a remarkable inability to question dominant caste parties for whom they so vigorously campaigned in 2024 elections. This is not intellectual inconsistency! It is selective outrage rooted in political convenience and caste! Their political morality have an extraordinary double standard. They police Bahujan political assertion and scrutinise the VBA relentlessly for its independent political existence, but extend extraordinary indulgence to Savarna political parties whose actions are strengthening the BJP’s socio-political project. The proposed Delimitation Bill by the BJP is even more dangerous than SIR. The Delimitation Bill will disproportionately increases the parliamentary representation of northern states, it could fundamentally distort India's federal balance, concentrate political power in a regional bloc and undermine the democratic principle of equitable federal representation. This is not some technical parliamentary exercise. It concerns the future of Indian democracy itself. It is no secret that Sharad Pawar and Supriya Sule are enabling a political process that advances the BJP's divisive agenda and weakens India's democratic and federal foundations. But the question is - Why the silence from Upper-caste feminists, purogamis and Nirbhay Bano activists? Why does the VBA automatically become the BJP's B-Team for exercising electoral independence, while Sharad Pawar and Supriya Sule who facilitate and legitimise the BJP's political agenda are spared from being labelled BJP’s B-Team? Your silence exposes your outrage rooted in political convenience and caste! It exposes that you are intellectual dishonest, and the hate you have against Bahujan parties. You are all sold outs!
9
136
10
326
7,921
Prashant Piyadasi retweeted
ही पोस्ट आणि तिच्या खालील्या कमेंट्स कोट्स हे सिद्ध करतात की जातीय विष या समाजात किती खोलवर रुजलेला आहे. एक OBC व्यक्ती पंतप्रधान पदी असणे हे आंबेडकरांचे योगदान स्वीकारणे कठीण वाटते पण त्यांच्यावर टीका करणे सोपे वाटते तरीही प्रतिक्रियांत जातीय पक्षपात स्पष्ट जाणवतो.
बाबा साहेब का सम्मान शब्दों से नहीं, कर्मों से होता है! जन्मभूमि से लेकर शिक्षाभूमि, दीक्षाभूमि, महापरिनिर्वाण भूमि और अंतिम संस्कार स्थल तक, बाबा साहेब से जुड़े सभी प्रमुख स्थलों को मोदी सरकार ने राष्ट्रीय तीर्थ का सम्मान दिया। किसी ने उनके नाम पर सिर्फ राजनीति की... वहीं मोदी सरकार ने उनकी विरासत को सच्चा सम्मान दिया। #SamvidhanGauravDiwas
1
9
34
596
Prashant Piyadasi retweeted
हिंदू समजा बद्दल अस बोललेल बिलकून खपऊन घेतले जाणार नाही 😡
1
2
4
115
Prashant Piyadasi retweeted
१७ जून रोजी, जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ९ पैकी ६ खासदारांनी बाजू बदलून शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत या ६ खासदारांना त्वरित 'भो**चे' असे संबोधले. संजय राऊत यांनी खूप हुशारीने खेळी खेळली आणि या ६ खासदारांना 'भो**चे' म्हटले. या खासदारांना शिवीगाळ करून, संजय राऊत यांनी मतदारांकडून विचारल्या जाणाऱ्या संभाव्य प्रश्नांपासून आणि जबाबदारी निश्चित होण्यापासून स्वतःची सुटका करून घेतली! छान खेळलात संजय राऊत, पण आम्ही काही मूर्ख नाहीत! आता, आम्ही जे सांगत आहोत ते अतिशय काळजीपूर्वक वाचा. संजय राऊत हेच खरे भो**चे आहेत. महाविकास आघाडी हेच खरे भो**चे आहेत. या उमेदवारांची निवड कोणी केली? त्यांना तिकीट कोणी दिले? भाजपविरुद्ध लढणारे, तसेच लोकशाही, संविधान, आरक्षण, सामाजिक न्याय आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षणकर्ते म्हणून त्यांना जनतेसमोर कोणी सादर केले? याचे उत्तर खुद्द शिवसेना उबाठा नेतृत्व हेच आहे. पत्रकार परिषदेतील संजय राऊत यांचा हा स्टंट याच प्रश्नांपासून आणि मतदारांच्या उत्तरदायित्वापासून वाचण्यासाठी होता! २०२४च्या लोकसभा निवडणुकी प्रचारादरम्यान, काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी मतदारांना विनंती केली होती की, संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी, आरक्षण, सामाजिक न्याय आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी भाजपविरुद्ध त्यांना मतदान करावे. परंतु, जेव्हा वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत युती करण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा वंचितच्या प्रतिनिधींनी आघाडीतील प्रत्येक पक्षाकडून लेखी हमी मागितली होती की, निवडणुकीनंतर त्यांचा कोणताही निवडून आलेला सदस्य भाजपमध्ये जाणार नाही. संजय राऊत यांनी याला स्पष्टपणे नकार दिला होता. "आम्ही अशी हमी देऊ शकत नाही," असे त्यांचे उत्तर होते! धोक्याचे संकेत तर सुरुवातीपासूनच दिसत होते. त्यावेळी, राजकीय हमी आणि किमान समान कार्यक्रमाशिवाय युती करण्यास नकार दिल्यामुळे, पाकीट पत्रकार आणि तथाकथित विचारवंतांनी 'वंचित'ला आक्रमकपणे भाजपची 'बी-टीम' ठरवले होते. या पत्रकार आणि तथाकथित विचारवंतांना एक प्रश्न विचारलाच पाहिजे. जर उबाठाचे ६ खासदार भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटात सामील झाले असतील, तर प्रत्यक्षात भाजपला बळ कोणी दिले? भाजपविरोधी मतदारांची दिशाभूल कोणी केली? भाजपची खरी 'बी-टीम' कोण आहे? मविआने मतदारांना पटवून दिले होते की, हे उमेदवार भाजपशी लढतील. पाकीट पत्रकार आणि तथाकथित विचारवंतांनी मतदारांची खात्री पटवली होती की हे उमेदवार घटनात्मक मूल्यांचे रक्षण करतील. संजय राऊत खासदारांना हवे तसे शिव्या देऊ शकतात. पण ज्यांना स्वतः निवडले, पुढे आणले, ज्यांच्यासाठी प्रचार केला आणि ज्यांना मतदारांवर लादले, त्या लोकांवर टीका करून किंवा शिव्या देऊन संजय राऊत जबाबदारीतून सुटू शकत नाहीत. जर एखादा पूल कोसळला, तर अभियंता विटांना दोष देऊन जबाबदारीतून सुटू शकत नाही. 'वंचित'ने पक्षांतराबाबत व्यक्त केलेल्या चिंतांना कोणी फेटाळून लावले? हे ६ उमेदवार का निवडले गेले? भाजपशी लढण्यासाठी, संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी तसेच आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी त्यांना मते देण्याचे आवाहन मतदारांना कोणी केले? याचे उत्तर आहे महाविकास आघाडी! मग, खरा भो**चे कोण? मतदारांनी तुमच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवला आणि महाविकास आघाडीला डोळे झाकून मते दिली. त्यांना खोटे बोलल्याबद्दल आणि त्यांची फसवणूक केल्याबद्दल खरे भो**चे कोण? उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर लाईन मारत आहे. 'ऑपरेशन टायगर'च्या दिवशी, काँग्रेसने अशा खासदाराच्या मुलाला पाठिंबा दिला जो भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेनेत सामील झाला होता. भाजपला फायदा करून देण्यासाठी काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी अनेक ठिकाणी आपले विधान परिषद उमेदवार मागे घेतले. भाजपकडून १०-१५ कोटी रुपये घेतल्यावर, भाजपविरुद्धच्या प्रचारादरम्यान अमरावतीमधील काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवाराने सोयीस्करपणे स्वतःला आयसीयूमध्ये दाखल करून घेतले. भाजपची खरी 'बी-टीम' कोण आहे? ज्या पाकीट पत्रकार आणि तथाकथित विचारवंतांनी मतदारांना सांगितले की, 'वंचित' ही भाजपची 'बी-टीम' आहे आणि लोकशाही वाचवण्यासाठी व भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी व शिवसेना उबाठा यांना पाठिंबा देणे आवश्यक आहे, त्यांना काय म्हणावे? मतदारांची फसवणूक केल्याबद्दल खरे भो**चे कोण? 'वंचित'ला भाजपची 'बी-टीम' म्हणणारे महाविकास आघाडी आणि पाकीट पत्रकार व तथाकथित विचारवंत हेच खरे भो**चे आहेत. कारण, त्यांनी फुले-शाहू-आंबेडकरवादी मतदारांची दिशाभूल केली आणि त्यांना फसवले.
6
59
5
183
9,579
Prashant Piyadasi retweeted
ह्यांना MPSC मध्ये Descriptive हवीये..पण ह्यांच्याच Descriptive चा लोच्या आहे!
रँक २० परीक्षा क्रॅक झाली पण कॉन्सेप्ट चं काय?ज्या परीक्षेला देशातील सर्वात कठीण पैकी एक मानलं जातं तिथून टॉपर च्या जवळपास पोहोचूनही दहा वर्षे हा संदर्भ राजकीय आरक्षणापुरता मर्यादित होता की कसं अशी विधाने पाहून मग मनात थेट एकच सवाल उभा राहतो अशी लोकं नेमकी पास कसे काय होतात?
4
4
40
697
Prashant Piyadasi retweeted
ऑल इंडिया सर्विसेस कंडक्ट रुल 1968 , नियम 3,5,6,7,
1
1
3
155
Prashant Piyadasi retweeted
Bro IAS ahe pan mentality hindu chich ahe.
हे लोक नक्कीच, दलितांच्या पहिल्या पिढीच्या लेकरांनसाठी, वेगळ्या शाळा काढणार. मराठी माध्यमातून जेमतेम शिकवून पहिली पिढी साक्षर बनवणार, अगदी तसे जसे इंदिरा गांधी ने केलं, जो सही करू शकतो तो साक्षर. झाली equal opportunity! Rational traits चा अभाव #bro_is_hindu
1
2
26
448
Prashant Piyadasi retweeted
बामणांच्या पळवतात.
3
8
374