Satish Bhalekar (@sbhaleka) profile picture

World is my play ground and I play to win..!

Pune, India
Joined August 2015
आज लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सुपा येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे अत्यंत मोलाचे योगदान लाभले होते. पुरोगामी विचारांचा अखंड महाराष्ट्र घडवून जगात महाराष्ट्राचे नाव कोरले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. दलितांच्या गुलामगिरीच्या विरोधात आवाज उठवला होता. गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, श्रमिक यांच्या वेदना जाणून घेऊन त्यांवर केलेले लेखन ही अण्णाभाऊ यांची विशेषता म्हणूनच अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. त्यांच्या या कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या विचारांचा वसा पुढे चालू ठेऊया. #लोकशाहीर #अण्णाभाऊ_साठे
4
1
39
1,220
2024 में आप किसके साथ है कमेंट करो RT मतलब I.N.D.I.A LIKE मतलब NDA
161
3,682
17
866
85,363
Satish Bhalekar retweeted
“सवा लाख से एक लड़ाऊँ, चिड़ियों सों मैं बाज तड़ाऊँ, तबे गोबिंदसिंह नाम कहाऊँ!” गुरु गोबिंद सिंह जी के प्रकाश पर्व पर हार्दिक शुभकामनाएँ।
1,711
6,628
228
36,926
काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते तथा महसूल मंत्री महा राज्य मा श्री बाळासाहेब थोरात आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 💐💐💐💐 @bb_thorat
1
4
ताई लवकर बरे व्हा🙏🙏🙏🙏
नमस्कार, आज माझ्या तपासणीदरम्यान मला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यांमुळे मी बरी आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे करोना चाचणी करून घ्यावी. सुरक्षित राहा. काळजी घ्या.
1
1
Replying to @RealBacchuKadu
Get wel soon Bacchu bhau💐💐💐💐
1
1
Satish Bhalekar retweeted
आज लोकनेट निलेश लंके यांनी पारनार येथील स्थानिक प्रशासनाच्या विरोधात शेतकर्यांच्या बाजूने अनिश्चित भुकेले आंदोलन केले आणि वरिष्ठ अधिकाऱ्याला ते कळविले. @_Rahuld @AjitPawarSpeaks
1
2
1
18
Satish Bhalekar retweeted
Today Loknete Nilesh lanke sat down on indefinite hunger strike in favour of farmers against local administration in Parner and informed the senior official about the same. @_Rahuld @AjitPawarSpeaks
2
3
19
Satish Bhalekar retweeted
मा.श्री.निलेश लंके यांनी नगर विकास पारनेर तालुक्यात पाणी प्रश्ण मार्गी लावण्यासाठी प्रयत्न. @MumbaiNCP
1
1
17
Satish Bhalekar retweeted
चला कसली वाट बगताय लवकरात लवकर...भेटूया तुमच्या उज्वल भविष्य साठी... रविवार* दि.१४ जुलै,२०१९ रोजी सकाळी ९ ते साय.५ वा. ठिकाण:- सफलता गार्डन मंगल कार्यालय,पुणे -नगर रोड, सुपा.@MumbaiNCP
1
14
Satish Bhalekar retweeted
Replying to @nitin_gadkari
@nitin_gadkari Respected sir, Look this is happening in our India rather I say in our Maharashtra, Dist Ahmednagar, Taluka Parner. Please go thru this video and try to act as per your best. Whatever is happening is not good. Really appreciate your quick action.
4
1