Satish Bhalekar (@sbhaleka) profile picture

World is my play ground and I play to win..!

Pune, India
Joined August 2015
Photo by Satish Bhalekar (@sbhaleka)Photo by Satish Bhalekar (@sbhaleka)Photo by Satish Bhalekar (@sbhaleka)Photo by Satish Bhalekar (@sbhaleka)Photo by Satish Bhalekar (@sbhaleka)Photo by Satish Bhalekar (@sbhaleka)Photo by Satish Bhalekar (@sbhaleka)Photo by Satish Bhalekar (@sbhaleka)Photo by Satish Bhalekar (@sbhaleka)Photo by Satish Bhalekar (@sbhaleka)
आज लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सुपा येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे अत्यंत मोलाचे योगदान लाभले होते. पुरोगामी विचारांचा अखंड महाराष्ट्र घडवून जगात महाराष्ट्राचे नाव कोरले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. दलितांच्या गुलामगिरीच्या विरोधात आवाज उठवला होता. गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, श्रमिक यांच्या वेदना जाणून घेऊन त्यांवर केलेले लेखन ही अण्णाभाऊ यांची विशेषता म्हणूनच अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. त्यांच्या या कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या विचारांचा वसा पुढे चालू ठेऊया. #लोकशाहीर #अण्णाभाऊ_साठे
4
1
39
1,220
2024 में आप किसके साथ है कमेंट करो RT मतलब I.N.D.I.A LIKE मतलब NDA
161
3,682
17
866
85,363
जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा लोकनेता ♥️♥️ @Nilesh_LankeMLA
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांची आज प्रत्यक्ष भेट घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले अनुदान मिळणे बाबत विनंती करून लेखी निवेदन दिले. महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल, प्रति लाभार्थी कमाल दोनशे क्विंटल अनुदान देण्याचे जाहीर केले होते.परंतु शासनाने जाहीर केलेले अनुदान अद्याप पर्यंत कांदा उत्पादक शेतकरी बांधव यांना मिळाले नाही.माझ्या पारनेर तालुक्यातील सुमारे ५,३७३/- लाभार्थी शेतकरी बांधव यांचे सुमारे ११ कोटी ५७ लक्ष ४६० रुपये अनुदान अद्याप पर्यंत मिळालेले नाही. तसेच अहमदनगर जिल्ह्यात एकूण ४७ हजार ७६२ लाभार्थी शेतकरी असून त्या शेतकरी बांधव यांचे सुद्धा सुमारे १०३ कोटी रुपये अनुदान आज तागायत मिळालेले नाही.अहमदनगर जिल्ह्यात पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकरी बांधवावर दुबार पेरणीचे संकट ओढवलेले असल्याने विशेष करून आमचा दक्षिण भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. तरी विशेष करून दक्षिण भागातील शेतकरी बांधव यांना हे अनुदान लवकरात लवकर प्राप्त झाल्यास काही प्रमाणात शेतकरी बांधव यांना दिलासा मिळेल अशी विनंती आदरणीय दादांना करण्यात आली. यावेळी आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी सांगितले की,पावसाळी अधिवेशनात विनियोजन विधेयक मंजूर झाले की शेतकरी बांधव यांना अनुदान देण्यात येईल.
23
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार Ajit Pawar यांची विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.! ⁦@AjitPawarSpeaks⁩ ⁦@_NileshLanke⁩
एकनाथ शिंदे ला जे करायचं ते करू द्या पण इतर पक्षांना हिंदू विरोधी म्हणण्याचा अधिकार कुणी दिला,लाखो करोडो हिंदूंना रोजगार देऊन सक्षम बनवणाऱ्या इतर पक्षांना तुम्ही हिंदू विरोधी नाही म्हणू शकत आम्ही पवार साहेबाना मानणारे कट्टर हिंदू आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला मानणारे हिंदू आहोत
काळाची गरज ओळखून केलेल्या मागण्या - नेते भाषण करून थांबत नाही तर त्या मुद्यांवर काम करणारी टीम सुद्धा कार्यान्वित झाली आहे ... येणाऱ्या काळात पारनेर ची ओळख नक्कीच वेगळी असणार आहे ... आणि म्हणूनच एक पारनेर कर म्हणून मला सदैव त्यांचा अभिमान आहे 💐💐💐⁦@nileshlanke_⁩
Misusing central agencies.. any way all will be fine.
लड़ेंगे, जीतेंगे और सबको एक्सपोस करेंगे!
1
Satish Bhalekar retweeted
“सवा लाख से एक लड़ाऊँ, चिड़ियों सों मैं बाज तड़ाऊँ, तबे गोबिंदसिंह नाम कहाऊँ!” गुरु गोबिंद सिंह जी के प्रकाश पर्व पर हार्दिक शुभकामनाएँ।
1,711
6,628
228
36,926
कर्तव्य श्रद्धा आणि मैत्री या तीनही गोष्टी भिन्न आहेत ... त्यांना कृपया एकत्र करू नये. महिला आयोगाने त्यांना दोषी ठरवून बदली केली आहे चौकशी अंती जे निदर्शनास आलं तस झालं ... तुम्ही अपमान करताय.थोडं लक्ष तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर पण द्या .. लंके नावाचा फोबिया झालाय आपणास
ओळखलतं का यांना नगर पारनेरचे PI बळप(रेड) तर पोलिस दिवटे(ब्लू) आमदार निलेश लंके या २ पोलिसांना विमानाने फिरवून आणताहेत एव्हढी बडदास्त आमदार ठेवतोय म्हंटल्यावर त्याने या पोलिसांसमोर कुठल्या महिलांना शिव्या देवो किंवा हात उगारो जीभ कशी रेटेल बोलायला आणि हात कसे उठतील कारवाईसाठी ??
Bjp विरोधात नाही देणार स्टेटमेंट,नाहीतर ED ची गाडी मागे लागती
1
⁦@ChitraKWagh⁩ FYI ... Hope it will help to open your eyes. Request to take back your statement. 🙏🙏🙏🙏
⁦@ChitraKWagh⁩ Madam please have a look , here also you should go and talk to the lady who raised voice against your favourite तहसीलदार ... Rethink and take your statement back
⁦@ChitraKWagh⁩ - Please get some time to read this article written by your Favourite पारनेरचे तहसीलदार ज्योती देवरे यांनी लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या वर लिहिलेला लेख नक्की वाचा
⁦@ChitraKWagh⁩ - Person talking in video is wheeling to be a BJP s next MLA candidate and you know to whom he is talking. Today you are standing with her only because she is targeting NCP MLA. You should rethink on your statement as too many allegations on her.
Get well soon Saheb 💐💐💐💐
#Get_well_soon_Saheb लवकर बरे व्हा साहेब ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏 @PawarSpeaks @NCPspeaks @supriya_sule @AjitPawarSpeaks
2
भाजपाच्या नादी लागून अहमदनगर शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले यांना अहमदनगर जिल्हा बँक निवडणुकीत अवघे 6 मते.मविआ चे उमेदवार ऍड उदय गुलाबराव शेळके यांचा 105 पैकी 99 मते घेऊन दणदणीत विजय. @OfficeofUT @Nileshlankeoff1
काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते तथा महसूल मंत्री महा राज्य मा श्री बाळासाहेब थोरात आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 💐💐💐💐 @bb_thorat
1
4
I am farmer and professional software engineer too. I cried on your last match when you were addressing audience i heard your each and every word very carefully but but but first time i realized that i was supporting to wrong personality. You are MP what is your contribution?
India’s sovereignty cannot be compromised. External forces can be spectators but not participants. Indians know India and should decide for India. Let's remain united as a nation. #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda
1
खेड्याकडे चला- महात्मा गांधीजींचा संदेश हा बेरोजगारी वर उपाय आहे... त्यासाठी खूप पर्याय आहे फक्त जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे.. उदा मधमाशी शेती... honey farming...
बेरोजगारी ही देशातील भीषण समस्या असून याकडं मीही वारंवार केंद्र सरकारचं लक्ष वेधलंय. वाढदिवसानिमित्त सामाजिक काम करण्याचं आवाहन मी केल्याने बेरोजगारी या सामाजिक प्रश्नावर तुम्ही आवाज उठवला तर मला आनंदच होईल. याबाबत तुमचे tweet retweet करुन युवांचा आवाज बनण्याचा मीही प्रयत्न करेन.
1