
#भारतीय | #हिंदू | #मराठी | #छत्रपति_शिवाजी_महाराज | #राजकिय_मीम्स |
Maharashtra
Joined December 2017
- Tweets123K
- Following189
- Followers1.5K
- Likes2K
मयुर🚩 retweeted
बच्चों और युवाओं को रील की आभासी दुनिया से निकालकर खेल के मैदान से जोड़ने का खासदार क्रीड़ा संग्राम एक सराहनीय प्रयास है। @DrSEShinde जी की यह पहल खेल प्रतिभाओं को मंच देने के साथ युवाओं में खेल भावना को भी प्रोत्साहित करती है। 🏆
मयुर🚩 retweeted
काँग्रेस पक्षाला सत्तेत आणणे म्हणजे
"कावळ्याच्या हाती दिला कारभार..
त्याने हागून भरवला दरबार" अशी गत आहे..
केरळ, कर्नाटक प्रमाणे हिमाचल राज्याला देखील कंगाल बनवून सोडले ह्यांनी.
@priyankagandhi ने दिलेल्या आश्वासनावर आता uturn घेतला 🤣
मयुर🚩 retweeted
खेळातून घडते आत्मविश्वासपूर्ण आणि सक्षम व्यक्तिमत्त्व! मुलांना मैदानाशी जोडून त्यांच्या आवडीच्या खेळात पुढे जाण्यासाठी पालकांनी दिलेली साथ मोलाची ठरते. @DrSEShinde
मयुर🚩 retweeted
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मोबाईल आणि स्क्रीनपेक्षा मैदानावरील खेळांना प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. शारीरिक आणि मानसिक सक्षमता वाढवण्यासाठी पालकांनीही मुलांच्या आवडी ओळखून त्यांना प्रोत्साहन द्यावे. @DrSEShinde
मयुर🚩 retweeted
विदर्भ बदलतोय ✅
वेगवान रेल्वे, वेगवान प्रवास❤️
@Dev_Fadnavis
मयुर🚩 retweeted
SCREEN TIME TO READING TIME 🌷
MUMBAI LETS GO 🥳
#MumbaiBookFestival2026 #MumbaiEvents #LoveForBooks #ReadingCulture #KnowledgeIsPower
मयुर🚩 retweeted
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन 💐
जपानच्या कोयासान विद्यापीठात १२० वर्षांत ‘डी.लिट.’ मिळवणारा पहिला व्यक्ती ठरल्याचा आनंद👌🙏
@Dev_Fadnavis
मयुर🚩 retweeted
MUMBAI BOOK FESTIVAL 2026✅
#MumbaiBookFestival2026 #MumbaiEvents #LoveForBooks #ReadingCulture #KnowledgeIsPower
मयुर🚩 retweeted
मुंबई पुस्तक महोत्सव आता खुला झाला आहे!"
स्वप्ननगरी मुंबईच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या 'मुंबई पुस्तक महोत्सव २०२६' चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शानदार उद्घाटन संपन्न झाले. २४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस येथे नक्की भेट द्या!
#ReadingCulture #MumbaiEvents #KnowledgeIsPower #MumbaiBookFestival2026 #LoveForBooks
मयुर🚩 retweeted
सेंट्रल रेल्वेच्या नागपूर ते इटारसी तिसऱ्या मार्गाचे अर्धे काम पूर्ण चिचोंडा पर्यंतच्या १२९किमी पूर्ण पुढील १३० किमी चा डोंगराळ भागातील काम सुरू
@Dev_Fadnavis
मयुर🚩 retweeted
Under the visionary leadership of CM @Dev_Fadnavis ji, Maharashtra is taking a significant step towards securing the land rights of tribal communities. Eligible beneficiaries across 35 constituencies in 11 districts will receive land ownership documents by December 15.
🙌
मयुर🚩 retweeted
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी की पहल से बिजली ग्राहकों को मिलेगी बड़ी राहत। महावितरण की अभय योजना 2026-27 अब 15 जनवरी 2027 तक लागू रहेगी।
मयुर🚩 retweeted
आधीच्या परीक्षा सुधारणा विधेयकात अधिक कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे त्यासोबत परीक्षा शुल्क बाबत देखील सूचना विचारात घेण्यात आल्या
कडक कायद्याची अंमलबजावणी करून पेपरफुटी सारख्या घटनांवर आळा घालता येईल
@Dev_Fadnavis
मयुर🚩 retweeted
कोयनेच्या पाण्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकीय वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis यांचा खुलासा; कोकण आणि दुष्काळी भागाच्या हिताचाही विचार होणार असल्याची ग्वाही.
मयुर🚩 retweeted
देवाभाऊंच्या नेतृत्वात NSEL गुंतवणूकदारांना मोठा दिलासा!
१३ वर्षांपासून घोटाळ्यात अडकलेल्या ५६८२ गुंतवणूकदारांना सुमारे ₹१,९५० कोटींचा एकरकमी परतावा मिळणार, ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. राज्यातील अशा मोठ्या प्रमाणावरील परताव्याची ही पहिलीच ऐतिहासिक घटना आहे – at Mumbai, India
मयुर🚩 retweeted
मुंबईसाठी ठोस पाणी नियोजन करण्यात येत असून ७ नव्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमधून दररोज ५० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. यातील एक प्रकल्प यावर्षी तर उर्वरित प्रकल्प २०२७ आणि २०२८ मध्ये पूर्ण होतील. या पाण्यापैकी ५० टक्के पाणी उद्याने, बांधकामे आणि इतर कामांसाठी वापरले जाणार असून दुसऱ्या टप्प्यात त्यावर आणखी प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य केले जाणार आहे. @Dev_Fadnavis
मयुर🚩 retweeted
येत्या काळात राज्यात उपलब्ध होणार 40000 रोजगार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात साध्य होणार हे उद्दिष्ट. राज्यातील ITI चे आधुनिकीकरण करण्यात येणार असून मुख्यमंत्री महाफंड योजनेतून कौशल्य विकासाला चालना. सुमारे ₹30 लाख कोटींच्या गुंतवणुकीची वचनबध्दता.
@Dev_Fadnavis
मयुर🚩 retweeted
मुंबईच्या पाणीसमस्येवर कायमस्वरूपी उपाय करण्याच्या दिशेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वपूर्ण पाऊल!
मुंबईत ७ नव्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या माध्यमातून दररोज ५० दशकोटी लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. यातील ५० टक्के पाणी उद्याने, बांधकामे आणि इतर कामांसाठी वापरले जाईल, तर दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य बनवण्याचे नियोजन आहे.
एक प्रकल्प याच वर्षी, तर उर्वरित प्रकल्प २०२७ आणि २०२८ मध्ये पूर्ण होणार आहेत.
पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्यासोबतच भविष्यातील मुंबईची पाण्याची गरज भागवण्यासाठी पुनर्वापर आणि शाश्वत जलव्यवस्थापनावर भर देणारा हा दूरदृष्टीचा निर्णय! विकासासोबत पर्यावरणाचेही संवर्धन हेच विकसित मुंबईचे ध्येय!
@Dev_Fadnavis






















