Pinned Tweet
"४ दिवस अटक असतानाही पोलिसांनी ही गोष्ट मी आई म्हणून मला कळवली का नाही.? आणि त्याच्या मृत्यूनंतरच मला कसं कळवलं गेलं..?"
हा प्रश्नच ह्या प्रकरणात पोलिसांची कार्यपद्धती व मानसिकता उजागर करतो. तरीही आजवर एकावरही गुन्हा दाखल नाही, का?
#JusticeForSomnathSuryawanshi
महाराष्ट्रातील पाहिली महिला मुख्यमंत्री ही आमच्याच घरातून व्हावी आणि ती सुसुच असावी. ही मागच्या 25 वर्षांपासून बाळगलेली अशा आता बदललेल्या परिस्थितीत कर्तृत्वावर शक्य नसल्याने संविधानवादी जनतेचा विश्वासघात करून तडजोडीने साधण्याचा हलकट प्रयत्न?
3
ओ भाई, इनका तो भांडाफोड @Sujat_Ambedkar दादा ने एक साल पहले ही किया था.
पर काँग्रेस को मिर्ची लगी थी तब.
अब बेटी प्रणिती शिंदे लोकसभा में क्रॉस वोटिंग ना करा दे.
काँग्रेस को ऐसे आस्तीन के सांप पालने में मजा आता हैं, जिसका नतिजा पुरे देश को भुगतना पडेगा.
ऐसे कितने होगे.?
वंचित ने जब भी चेताया, काँग्रेस को गुस्सा आया!
@INCMaharashtra @INCHarshsapkal
@VBAforIndia @rajpatode101
#DelimitationDisaster
शरद पवारांच्या गद्दारीला सर्वात आधी ओळखणारा एकमेव खुद्दार नेता म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर!
काल संपूर्ण महाराष्ट्र पश्चातापाने हतबल झाला!;अनुभवी भिष्माचार्य म्हणवून ज्यांच्या मोदी अदानीशी होणाऱ्या खुलेआम गुदगुल्यांकडे कानाडोळा करणारे मविआ ,इंडिया आघाडीतले घटकपक्ष आपल्याला मूर्ख बनवले गेल्याने लज्जित होऊन मौनात गेले!!
काल एकमेव नेता या सगळ्यांकडे बघून शांतपणे म्हणत असेल ,"मी बरोबर होतो!;
"तुम्ही मला बदनाम केलं. भाजपाची बी टीम म्हणून हिणवलं. एकटं पाडलं. माझी राजकीय कोंडी केली. पण मी हरलो नाही...जिंकलो..कारण मी बरोबर होतो!
महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुजनांचे हे दोन नेते आहेत.एक गद्दारी करुनही पुरोगामी म्हणवून मिरवत राहिला अन् दुसरा खुद्दारीने त्याला नैतिकदृष्ट्या हरवत राहिला.
ज्याच्यासमोर रथीमहारथी लोटांगण घालत तो कधीच बाळासाहेबांच्या समोर ताठ मानेने उभा राहिला नाही.
"मविआ आघाडी" व "इंडिया आघाडी"त "वंचित बहुजन आघाडी"ने येवू नये यासाठी पवारांनी जंग जंग पछाडले. तिकीट वाटपाची बोलणी करायला गेलेल्या वंचितांच्या कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिली.राहूल गांधींसमोर बाळासाहेबांना बोलावून नैतिक दडपण आणण्याचा ही प्रयत्न झाला. पण बाळासाहेब खमके निघाले. ते कुणालाच बधले नाहीत.त्यावेळी पवारांसाठी असंख्य काड्या करणारे आज पवारांना शिव्याशाप देत आहेत. पण काय उपयोग? महाराष्ट्राचं वाटोळं झालंच ना!
गद्दार आणि खुद्दार यांच्यातील फरक लक्षात आला असेल तर आतातरी सावध व्हा आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली भाजपा विरोधात व्यापक एकजूटीसाठी नेतृत्व करण्याची आदरणीय बाळासाहेबांना विनंती करा!
महादेव खुडे, नाशिक.
#DelimitationDisaster
#VBAforIndia
लोकसभा-2024 च्या दीड वर्षे अगोदर शरद पवारांबाबत आंबेडकर...
शरद पवारांची राजकीय भूमिका कशी bjp सोबत compromise आहे हे कुठलीही भिडभाड न ठेवता कायम @Prksh_Ambedkar साहेब राज्याला सांगत होते.
माध्यमांसह सर्वांनीच याकडे दुर्लक्ष केलं, काय @RahulAsks जी आता नाही ना काही shocking.?
सत्य कधीतरी जगासमोर येणारच होतं, आज ते देशाच्या राजकारणावर पुढची 4-5 दशकं दुष्परिणाम करेल अशाला पाठिंब्याच्या स्वरूपात आलं, वाईट याचं वाटतं.
#DelimitationDisaster
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
#महात्मा_फुले
“कोणी कोठेही जावोत,पण आम्ही मात्र म.फुले यांच्या मार्गाने जाऊ. म.फुले यांचा मार्ग सोडणार नाही.”
“म.फुले यांचा अनुयायी म्हणवून घेण्यात मला अभिमान वाटतो. आत्मविश्वासाने मी आज असे म्हणू शकतो की मीच तेवढा खरा आज फुल्यांना एकनिष्ठ राहिलो आहे आणि मला अशी खात्री आहे की,
#महात्मा_फुले
शरद पवारांच्या उमेदवारांना खासदार आमदार करण्यासाठी झटणाऱ्या तमाम घरगडी विचारवंतांना, पुरोगामी म्हणवीणाऱ्यांना आणि निर्भयी जणांना
महाराष्ट्रातील फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा सांगणारा एक संविधानवादी नागरिक म्हणून माझा एक प्रश्न आहे.
काय तुम्हीं #DelimitationBill बिलाला संसदेत राष्ट्रवादी पाठिंबा देण्याआधीच - स्वतः गांडल्या गेल्याच्या आणि तुमच्याद्वारे जनतेला गंडवल्या गेल्याच्या भूमिकेतून अगदी उद्या किंवा परवा शरद पवारांच्या घरावर मोर्च्या काढण्याची हिंमत दाखवणार.??
@AsimSarode @PradnyaDPawar @TusharG @DrVishwam @waglenikhil @ulka1mahajan @laxmanmanespeak @PravinPGaikwad @KokateShrimant @DrVijayChormare @ShrimantManey @Alka_Dhupkar @ashish_jadhao @_prashantkadam @drsangrampatil @PaigambarSpeaks @gajabhauX @niranjansbook @R_Pokharkar @KumarKetkar @YuvakKrantiDal
महाराष्ट्रातील आभासी सह्याद्री हिमालयाला शरण!
जनता नाही...
पुढची 4-5 दशकं देशाच्या राजकीय पटलावर ज्या विधेयकाचा भयानक परिणाम होईल त्या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी श.प. आणि त्यांचा पक्ष उतावीळ झालाय.
लेव्हल बघा - आयुष्यभर फुले शाहू आंबेडकराचं नाव घेऊन ढोंगीपणा केला.
#DelimitationDisaster
ह्या पापाचे अर्धे धनी तुम्हीं सुद्धा आहात, तुम्हींच मागचे 30 एक वर्षे त्यांना बोकांडी घेऊन बसले होतात...
@INCHarshsapkal
🤦♂️
DMK ने एवढी मोठी पोस्ट केलीये पण ते ह्या विधेयकाला पाठिंबा द्यायला निघालेत.
DMK ने विरोध केला तर हे विधेयक कुठल्याच परिस्थितीत पास होणार नाहीये.
एप्रिल मध्ये पडलेलं विधेयक सरकार पुन्हा एवढ्या घाईघाईत आणतंय म्हणजे तयारी शिवाय ते आलेले नाही.
आणि त्यांची तयारी fix आहे DMK व NCP(SP) मॅनेज केली गेलीये एवढं नक्की.
2024 मध्ये महाराष्ट्राने संविधान रक्षणाच्या मुद्द्यावर 48 पैकी 31 खासदार इंडिया आघाडीला निवडून दिले. त्यातले 6 शिवसेना UBT ला सांभाळता आले नाहीत तर अगदी निर्णायक क्षणी पवारांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट दाखवून निर्णय घेतले असं दाखवण्याचा प्रयत्न आहे.
(त्यांची image जपण्याचा सर्व पक्षीयांचाच केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. आत्ताच पृथ्वीराज चव्हाण, संजय राऊत यांना ऐकलं कोणीच चुकीला स्पष्ट चूक म्हणायला तयार नाहीयेत.)
मात्र मागच्या 30-35 वर्षे एक व्यक्ती कायम पवारांच्या आणि राष्ट्रवादीच्या राजकीय चरित्र्याला लोकांसमोर मांडत होता. लोकांनी ऐकलं नाही.
आज एकदम निर्णायक घातक क्षणी पवारांनी आणि त्यांच्या पक्षाने आपला खरा चेहरा दाखवलाय. बघा आणि शांत बसा...
आंबेडकरांचे इशारे खरे ठरलेत एवढं नक्की.
@Prksh_Ambedkar
#DelimitationDisaster
आदरणीय खासदार Supriya Sule ताईंच्या माहितीसाठी DMK प्रमुख एम.के.स्टॅलिन यांची भूमिका..असीच ठाम भूमिका त्या घेतील ही अपेक्षा !!
मतदारसंघ पुनर्रचनेमुळे होऊ शकणाऱ्या धोक्यांबाबत भारतात सर्वप्रथम आवाज उठवला तो DMK नेच!
न्याय्य पुनर्रचना या मागणीसह अखिल भारतीय नेत्यांना एकत्र आणून सर्वप्रथम बैठक घेण्यात आली तीही चेन्नईमध्येच.
तामिळनाडू विधानसभेत मंजूर केलेल्या ठरावानुसार आणि न्याय्य मतदारसंघ पुनर्रचनेसाठीच्या संयुक्त कृती समितीच्या बैठकीत मंजूर केलेल्या ठरावांनुसार, आम्ही मांडलेल्या ठाम मागण्या:
• संसदेतील मतदारसंघांची संख्या वाढवली गेली तरी, कोणत्याही कारणास्तव, तामिळनाडूचा सध्याचा ७.१८% वाटा कमी होता कामा नये!
• १९७१ च्या जनगणनेच्या आधारावर, राज्यांमधील संसदीय प्रतिनिधित्वाच्या प्रमाणाच्या आधारावर निश्चित करून, यापूर्वी गोठवण्यात आल्याप्रमाणेच, पुढील २५ वर्षांसाठीही कोणताही बदल केला जाऊ नये!
या दोन्ही भूमिकांवर DMK आजही आणि नेहमीच ठाम आहे. या भूमिकेत कोणताही बदल नाही, तडजोडीला तर अजिबातच वाव नाही!
माध्यमांमध्ये पसरवली जाणारी अटकळ आणि पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांची कुजबुज आमची ही भूमिका कोणत्याही प्रकारे हलवू शकणार नाही.
पदासाठी तत्त्व सोडून गेलेल्या निर्लज्ज, कृतघ्न टोळीने हे समजून घेतले पाहिजे.
तामिळनाडूच्या हिताला DMK कधीही तिलांजली देणार नाही. घेतलेल्या तत्त्वापासून कधीही विचलित होणार नाही!
@mkstalin ji
If your party opposes this bill, then under no circumstances can this bill be passed.
So, just clarify whether DMK’s 22 MPs in the Lok Sabha will oppose this bill or not..?
#DelimitationBill
#DelimitationDisaster
தொகுதி மறுவரையறையால் ஏற்படக்கூடிய பாதிப்புகள் குறித்து இந்தியாவிலேயே முதன் முதலில் குரல் எழுப்பியது தி.மு.க.தான்!
நியாயமான மறுவரையறை என்ற கோரிக்கையுடன் அகில இந்தியத் தலைவர்களை ஒன்றிணைத்து முதன் முதலில் கூட்டம் நடத்தப்பட்டதும், சென்னையில்தான்.
தமிழ்நாடு சட்டமன்றத்தில் நிறைவேற்றிய தீர்மானத்தின்படியும், நியாயமான தொகுதி மறுவரையறைக்கான கூட்டு நடவடிக்கைக் குழுக் கூட்டத்தில் நிறைவேற்றிய தீர்மானங்களின்படியும், நாம் முன்வைத்த உறுதியான கோரிக்கைகள்:
• நாடாளுமன்றத் தொகுதிகளின் எண்ணிக்கை உயர்த்தப்பட்டால், எக்காரணத்தைக் கொண்டும், தமிழ்நாட்டின் பங்கு தற்போதுள்ள 7.18%-ல் இருந்து குறையக் கூடாது!
• 1971 மக்கள்தொகை அடிப்படையில், மாநிலங்களுக்கு இடையேயான நாடாளுமன்றப் பிரதிநிதித்துவ விகிதாசாரத்தின் அடிப்படையில் நிர்ணயிக்கப்பட்டு, முன்னர் நிலைப்படுத்தப்பட்டவாறே, அடுத்த 25 ஆண்டுகளுக்கும் எந்தவித மாற்றமும் செய்யப்படக் கூடாது!
எடுத்த இந்த இரண்டு நிலைப்பாட்டிலும் தி.மு.க. இன்றும் என்றும் உறுதியாக இருக்கிறது. இந்த நிலைப்பாட்டில் எந்த மாற்றமும் இல்லை, சமரசம் என்ற பேச்சுக்கே இடமில்லை!
ஊடகங்களில் பரப்பப்படும் ஊகங்களும், முதுகுகுத்திகளின் முணுமுணுப்புகளும் எங்களது இந்த நிலைப்பாட்டை எந்த விதத்திலும் அசைத்துப் பார்க்காது.
பதவிக்காகக் கொள்கையை உதறிவிட்டுச் செல்லும் மானமற்ற, நன்றிகெட்ட கூட்டத்தினர் இதனை உணர வேண்டும்.
தமிழ்நாட்டின் நலனைக் கழகம் ஒருபோதும் விட்டுக்கொடுக்காது. கொண்ட கொள்கையில் இருந்து தடம் மாறாது!
The DMK was the first in India to raise its voice against the dangers of delimitation!
It was only in Chennai that political leaders from across the country came together for the first time to demand fair delimitation.
In keeping with the resolution passed by the Tamil Nadu Legislative Assembly and the resolutions adopted at the Joint Action Committee meeting for #FairDelimitation, we put forth two categorical demands:
• If the number of parliamentary constituencies is increased, under no circumstances should Tamil Nadu’s existing 7.18% share of seats in the lower house be reduced!
• The existing proportion of parliamentary representation among States, as determined on the basis of the 1971 Census and frozen earlier, must remain frozen for another 25 years!
The DMK stands firm on these two demands and will continue to do so. There is no change in our position, and there is no question of any compromise!
Neither the speculations being circulated in the media nor the wails of backstabbers can shake our resolve.
The shameless and ungrateful lot who abandoned their principles for positions of power must realise this.
The DMK will never compromise on Tamil Nadu’s interests. Nor will it depart from its principles!
ये क्या है समझ रहे हो ना?
एक लाइन में खास सिर्फ BJP के सांसदों को जन्मदिन की शुभकामनाएं देने की नई बेशर्मी भरी कसरत है ये।
बाकी संसदीय सदस्यों के लिए हमारी शुभकामनाएं खत्म हो गई हैंl
मेनका गुरुस्वामी (तृणमूल कांग्रेस - TMC) वे पश्चिम बंगाल से राज्यसभा सांसद हैं
(जन्म: 27 नवंबर 1974)।
उमेशभाई पटेल (निर्दलीय)। वे दमन और दीव लोकसभा क्षेत्र के मौजूदा सांसद हैं (जन्म: 27 नवंबर 1977)।
किसी भी स्थिति में #DelimitationBill को समर्थन और उसके बदले भाजपा से मिलने वाली वापसी फायदे के लिए हम तैयार हैं।
कितना गिरोगे?
शरद पवार हे प्रकृती अस्वस्थ आहेत हे ठीक पण ते निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत? हे तुम्हीं स्वतःच जाहीर करून त्यांची लंगडी बाजू सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न का करताय??
उलट मागच्या वेळी #delimitationbill ला विरोध करणाऱ्या DMK सारख्या पक्षांशी असलेला संबंध पाहता त्यांना ह्या बिलाच्या समर्थनार्थ राजी करण्याचं काम शरद पवार करताहेत अशा बातम्या येताहेत. आणि म्हणूनच सुळे ताईंना CM पद द्यायलाही अनुकूलता मोदी शहांची आहे काय?
आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाहीत:
शरद पवार हे प्रकृती अस्वस्थ असल्याने संघर्ष आणि निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत,
नाहीतर राष्ट्रद्रोही डिलिमिटेशन बिल
अशा भ्रष्ट पद्धतीने संसदेत आणण्याचे धाडस झाले नसते:
डिलिमिटेशन हा देशाच्या जनतेकडून सत्ता हिरावून घेण्यासाठी रचलेला भाजपचा कट आहे.
जो कोणी याला पाठिंबा देईल, तो देशाच्या जनतेशी विश्वासघात करत आहे… ते २१व्या शतकातील सगळ्यात मोठे गद्दार म्हणून ओळखले जातील!
म्हणून प्रत्येक देश प्रेमी लोकशाही वादी पक्षाने सभागृहात डिलिमिटेशनला ठोकरून काढले पाहिजे.
“इतिहास गद्दारांची नावे सदैव लक्षात ठेवतो;
गद्दारी बाबत केलेले खुलासे हवेत विरून जातात "
@PawarSpeaks
@narendramodi
@BJP4Maharashtra
12
494
1976 ला 42व्या घटनादुरुस्तीने 25 वर्षांसाठी इंदिरा गांधी सरकारने पुढे ढकललेलं व 2001 साली 84व्या घटनादुरुस्तीने 25 वर्षांसाठी अटलबिहारी वाजपेयी सरकारने पुन्हा 25 वर्षांनी पुढे ढकललेलं डिलिमिटेशन बील आता ह्याच वर्षी कुठल्याही परिस्थितीत पास करून घेण्याचा अट्टाहास ही सत्ता का करतीये, याचा अर्थ समजून घ्या.
भाजपाला महत्वाचं आणि देशातील सर्वात जास्त लोकसभेच्या 80 जागा असलेलं राज्य UP आहे तर द्रविडियन विचारधारा व bjp ला संधीच नसलेलं आणि #delimitationbill ला कठोर विरोध असलेलं दक्षिणेतील राज्य तमिळनाडूच्या लोकसभातील जागा 39 आहेत.
या दोन राज्यांतील आजची तफावत 41 जागांची आहे. म्हणजे तमिळनाडूच्या एकूण जागांच्या डबल च्याही जास्त.
सुप्रियाताई म्हणतात त्या प्रमाणे सगळ्या राज्यांतील जागांची संख्या फ्लॅट 50% नी वाढवल्यास UP-120 जागा तर तामिळनाडूला-59 जागा मिळतील.
आज असलेली 41 ची तफावत 61 जागांनी वाढेल. हा वाढता गॅप ही राज्य भरणार कसा.?
गाय पट्ट्यातील UP,MP,बिहार,राजस्थान,गुजरात फक्त एवढी पाचच राज्य घेतली तरी आजची त्यांची जागांची एकूण संख्या 200 आहेत.
तर दक्षिणेतील आंध्र,तेलंगना,कर्नाटक,केरळ,तमिळनाडू ह्यांची आजची एकूण जागांची संख्या 129 आहे.
उत्तरेतील ह्या 5 राज्यांच्या तुलनेत दक्षिणेतील राज्यांच्या आजचा गॅप 71 जागांचा आहे.
50% फ्लॅट जागा वाढवल्यानंतर उत्तरेतील फक्त ह्या 5 राज्यांच्या जागांची संख्या 301 होईल तर दक्षिणेची ती 195. म्हणजेच आज असलेला 71 जागांची तफावत तब्बल 106 जागांपर्यंत जाईल.
ही तफावत कशी भरून काढणार??
म्हणजे वरवर ‘फ्लॅट 50%, फ्लॅट 50%’ ह्या दोन शब्दांचा आधार घेऊन ज्या सुप्रियाताई भाजपाला ह्या विधेयकासाठी पाठिंबा देण्यासाठी लंगडा आधार शोधू पाहताहेत. तो किती उथळ आणि दक्षिणेवर अन्याय करणारा आहे ते सहज स्पष्ट होतंय.
उत्तरेतील ह्या 5 राज्यांच्या गायपट्ट्यात छत्तीसगड,झारखंड,उत्तराखंड,दिल्ली व हरियाणा या राज्यांची भर पडली तर ही तफावत प्रचंड वाढते आणि ह्याची एकप्रकारे तजवीज करते की केंद्राच्या राजकारणात दक्षिणेतील राज्यांचं महत्वच उरणार नाही.
कुटुंब नियोजन यशस्वी झालेल्या राज्यांना (विशेषतः दक्षिण भारतातील लोकसंख्या नियंत्रण केलेल्या) कमी जागा मिळून नुकसान होऊ नये, आणि इतर राज्यांनाही लोकसंख्या नियंत्रण करण्यास वेळ मिळावा म्हणून डिलिमिटेशन थांबवलेलं, आजही ती कारणं संपलीयेत? फ्लॅट 50% जागा वाढवूनही हा अन्याय कायमच राहत नाही.??
आजच संसदेच्या 2 दिवसाच्या विशेष अधिवेशनाची घोषणा झालीये.
बघुयात राष्ट्रवादी सारखा लंगडा पक्ष घेऊन विपक्ष हे बील पुन्हा रोखतो, की सरकारी तंत्राला शरण जाऊन देशाला भाजपाच्या खुंटीला बांधून देतो.
@AnjaliMaydeo @INCIndia @VBAforIndia @INCHarshsapkal
नुसता दुष्काळ नव्हे, हा भयाण दुष्टकाळ आहे...
माणसं कशीबशी जगतील ही, पण जनावरांचं हाल बघून काळीज पिळवटून जातं.
@DrKavitaRane यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने न्याय दिला. Thanks.
त्यांच्याशिवाय महाराष्ट्रातील दुष्काळ दाखवायला मीडियाला वेळ नाही की नियतच नाही. Alternative media ही पुढे येऊन ही भयानकता दाखवायला तयार नाही.
जोपर्यंत मीडिया ही भीषणता दाखवणार नाही, तोपर्यंत सत्तेला पाझर पुटेल याची सुतराम शक्यता नाही. कविता मॅडम नी सुरुवात केलीये, आतातरी तुमचे कॅमेरे वास्तवाकडे वळूद्यात.
हे भयाण वास्तव सर्वानी इथे बघा.. 👇
youtu.be/PxSrGmceSOE?si=2M9h…
@RahulAsks @AnujaDhakras21 @vaibhav_chhaya @abhijeetskamble @bbcnewsmarathi @LokshahiMarathi @eprabuddhbharat @indiejmag @AnjaliMaydeo @Prksh_Ambedkar
#दुष्काळ #कोरडा_दुष्काळ
“कांग्रेस में रहते हुए भी और कांग्रेस में नहीं रहते हुए भी, कांग्रेस को इस राज्य से बाहर रखने में आदरणीय पवार साहब का बहुत बड़ा योगदान रहा है।”
- आमदार रोहित पवार
सत्ता की मलई खाने के लिए सालों साल काँग्रेस के साथ रहें, @RahulGandhi से सलगी की. पर राहुल के साथ रहकर महाराष्ट्र काँग्रेस को रोखने का काम हमने किया ये कहना हैं पवार पौत्र MLA रोहित पवार का.
और अब रोहित पवार की काँग्रेस में जाने की चर्चा शीर्ष पर हैं..
@INCHarshsapkal @Sheeetalps @svaradarajan @RTIExpress



























