आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत! (@haritamarathi) header
आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत! (@haritamarathi) profile picture

💚 वापरा #हरितमराठी 💚 पर्यावरण संबंधित माहिती + सेवा 💚 Services available for non-Marathi speaking eco organizations

महाराष्ट्र
Joined May 2020
Photo by आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत! (@haritamarathi)Photo by आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत! (@haritamarathi)Photo by आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत! (@haritamarathi)Photo by आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत! (@haritamarathi)Photo by आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत! (@haritamarathi)Photo by आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत! (@haritamarathi)Photo by आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत! (@haritamarathi)Photo by आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत! (@haritamarathi)Photo by आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत! (@haritamarathi)
आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत! retweeted
Replying to @mataonline
1
4
4
आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत! retweeted
#पुणे कचरामुक्त वडारवाडी प्रकल्पाला यश. @ParagKMT @ShreedharLoniMT @suneetMT @PrashantAherMT @mataonline @PMCPune @sudhirmehtapune @ppcr_pune @dinakholkar @Girbane @aparanjape #म @SocialLab5
1
11
20
आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत! retweeted
Oriental Dwarf Kingfisher अर्थात तिबोटी खंड्या.. ज्वेल ऑफ वेस्टर्न घाट म्हणून ओळखला जाणारा हा देखणा पक्षी ..कर्नाळा अभयारण्या जवळ कुल्हे गावातील ओढ्याजवळ आजच टिपला आहे .नारंगी चोच भेदक काळेभोर डोळे पिवळ पोट ,निळ्या रंगाच्या सुंदर छटा असलेले पंख ,जांभळ डोक असा इंद्रधनुषी थाटमाट.
27
49
4
567
आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत! retweeted
दररोज एक रोप लागवड चळवळीत लागवड केलेल्या रोपांना मागील २३ दिवसापासून पाउस नसल्याने पाणी नव्हते तर आज ठिबकची व्यवस्था करून पाणी द्यायला सुरुवात केली. काही रोपांना ठिबकद्वारे पाणीपुरवठा करतानाचा व्हिडीओ आपल्याला बघण्यासाठी खालील लिंकवर दिला आहे . youtu.be/77QWOmlJnOQ . .
2
5
24
आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत! retweeted
यांचं लग्न झालं आहे सत्य काही लपत नाही "तो" कोण,"ती" कोण वेगळं सांगायची गरज नाही !!! 😄😉🫠😇🫠😉😄 -AK ( काव्यानंद ) मराठे #म #मराठी
6
9
आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत! retweeted
माळरानातले द्राक्ष 🍇 #माझाक्लिक
5
4
82
आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत! retweeted
Good Morning..जंगलातील खाद्यसंस्कृती..मार्जारकुलातील प्राणी वाघ ,सिंह ,दिवसा -रात्री शिकार करतात ,बिबळ्या रात्री शिकार करतो तर चित्ता फक्त दिवसा शिकार करतो .वाघ हा गरम रक्ताचा प्राणी वीस किलो पर्यंत मांस खाऊ शकतो .एकदा का शिकार खाऊन झाली कि मग तीन चार दिवस आरामात काढतो .
5
25
1
348
आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत! retweeted
महाराष्ट्राने एक उत्तम पर्यावरण मंत्री गमावला… @AUThackeray thanks for making #maharashtra more greener 🌿
4
12
2
162
आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत! retweeted
#निसर्ग_सौंदर्य दररोज एक रोप लागवड चळवळीत लागवड केलेल्या रोपांच्या जाळ्या बाजुला काढुन त्यांची निंदणी केली, सेंद्रिय खत दिला व पावसाळ्यात पाण्यासाठी आळे बनवले. लोकसहभागातून तयार होत आसलेले देशी झाडे व विविध फळांची रोपे आता मन मोहुन घेत आहेत.
2
14
67
आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत! retweeted
Southern Birdwing is the largest butterfly in India In Radhanagari Sanctuary, Kolhapur (MH). RWLS is having reach flora & fauna. Great News @AUThackeray @MahaForest @udh @BBM_Ind @savebutterflies @NarvekarMilind_ @rajuparulekar @VishalM14003289 @Mani_ifs @ben_ifs
2
3
आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत! retweeted
काळिंजे कांदळवन पर्यटन गट ( कांदळवन सह-व्यवस्थापन समिती कालिंजे) यांना कांदळवन आणि किनारी जैवविविधतेबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या प्रशंसनीय कार्याबद्दल तरुण भारत मुंबई तर्फे 'स्पीशिज अँड हॅबीटॅट वॉरीअर'हा पुरस्कार देऊन सन्मान @vrtiwari1 @akshay_journo @TheMahaMTB @AUThackeray
1
8
17
आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत! retweeted
मुग्ध कलिका...
1
4
73
आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत! retweeted
दि. २२ फेब्रुवारी २०२२ रोजी लागवड केलेली ही २००० रोपे अतिशय सुंदर व डौलाने डुलत आहेत. त्यातील काही रोपे तर सात फुट उंचीपर्यंत वाढली आहेत.
1
6
32
आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत! retweeted
सिमेंटची घरं कितीही बांधा खरंच काही हरकत नाही निसर्ग असा जपलात तरच न तर कोणा बरकत नाही !!! - AK ( काव्यानंद ) मराठे #म #मराठी
1
5
24
आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत! retweeted
पाणमांजरे, मगरींना वाचवू; कोकणात होणार अभ्यास वातावरणातील बदल, नैसर्गिक अधिवासांमध्ये मानवी हस्तक्षेप वाढल्याने चिंता mangroves.maharashtra.gov.in @vrtiwari1 @NeenuSomaraj @AdarshReddyIFS @MahaForest @AUThackeray @ImRo45 @RandeepHooda @MahaDGIPR @CMOMaharashtra @deespeak
1
5
1
14
आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत! retweeted
हा फणस नाही ,मग काय आहे ? थेट कुर्गातुन ... #म #कुर्ग
7
1
27
आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत! retweeted
दि.२२ मे २०२२ जैवविविधता दिवसाच्या निमित्ताने सामना वृत्तपत्राच्या उत्सव पुरवणी मधील निसर्ग जागर या सदरातील लेख...! 🦚💐🐅🌳 @CMOMaharashtra @AUThackeray @vikaskharage @RRPSpeaks @MeDeshmukh @MahaForest @UNBiodiversity @SustDev
1
6
6
आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत! retweeted
🌸 #गुडन्यूजमॉर्निंग आज अपेक्षा सकपाळचं #GoodNewsMorning बातमीपत्र चळवळ हिरवाईची...रोज एक रोप लागवड! पाहा: youtu.be/-lpjJOSSK3k वाचा: muktpeeth.com/daily-one-sapl… #मुक्तपीठ #Muktpeeth #चांगलीबातमी #GoodNews 🌸 #निसर्ग #Nature @Nature__bird @InfoNanded @haritamarathi
1
8
1
8
आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत! retweeted
लहापणापासूनच जर झाडांचा लळा लागला तर ही वसुंधरा नक्कीच टिकून राहील. आयुता, चवथी पासून झाडांचे खिळे काढत आहे. @MahaForest @AUThackeray @CMOMaharashtra @MahaEnvCC @SakalMediaNews @abpmajhatv @zee24taasnews @BeyondMarathi @haritamarathi @MarathiAamhi @ThePuneMirror #म
1
8