Pinned Tweet
t.me/tubeMPSC
Join my channel...
Study material मराठी/English
Only for focused Students 👍
487
Sam Sam retweeted
Replying to @DescriptiveMPSC
महत्त्वाच्या गोष्टी training ला शिकतो म्हणतंय ही..surgery कराय आधी अभ्यास करून mbbs ms कराय लागतंय...डायरेक्ट फाडाफाडी करताना शिकणार म्हणून चालत नसतंय.. नावासारखं बुद्धीचा विकास बी हु दी जरा
Sam Sam retweeted
अणि बोलता objective paper फुटला तर समजतो तरी, descriptive फुटला तर समजत नाही. Objective फुटला तर exam cancle करावी लागली. Descriptive मधे marking चा issue आला तर रिचेकंग होईल, exam cancel नाही होणार.
Sam Sam retweeted
तुम्ही descriptive pattern साठी कधीच सुधारणा सुचवल्या नाहीत. तुम्ही बोलता D pattern फसला, बरं. मग Objective मधला DI paper फुटला त्याचं काय? म्हणजे objective pattern सुद्धा फसला!
'Failure in regulation is NOT equal to failure of pattern'.
D पॅटर्न मधल्या सुधारणा समिती सुचवेल.
मा. @Tukaram_IndIAS व @RahulAsks , तुमची मुलाखत पाहिली 'अधिकाऱ्यांना मीटिंगचा Crux काढता येत नाही व Analytical Ability नसते, म्हणून Descriptive हवं' असं तुम्ही म्हणालात.
यावर विद्यार्थ्यांचे काही गंभीर प्रश्न आहेत:
Sam Sam retweeted
Replying to @Dialecticsy
If u read carefully (which u did not) 1 st ans is incomplete, structure not followed, conclusion not written..mg ❤️dya navlya tu kay jaavai aahe kay examiner cha marks khairat mdhe dyayla..2nd ans is perfect. Read it and then comment it. Budhhivin ❤️dya navlya !!!!
Sam Sam retweeted
MPSC च्या नोटिफिकेशननुसार, रिटोटलिंगसाठी ASO यांची नियुक्ती होती मात्र पेपर तपासणी विषयतज्ज्ञांनीच केलेली होती.
पेपर तपासणीतील काही त्रुटी आणि पक्षपाताच्या तक्रारी नक्कीच गंभीर आहेत. समितीने याची सखोल दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office
Sam Sam retweeted
चुकीच्या चावी ने कुलूप कधीच उघडत नाही. मग तुम्ही किती चावी फिरवत रहा. किती पण प्रयत्न करत राहा. करण निव्वळ प्रयत्न करून यश मिळत नाही. प्रयत्नांना योग्य दिशा आणि प्रामाणिक ध्येय पाहिजे. आपण प्रयत्न केला तर यश मिळेल या भ्रमात राहू नका.
A hint is enough for a wise.
Sam Sam retweeted
काही objective चे class चालक (जे Objective TG group चे admin पण आहेत) अफवा पसरवत आहेत की मुख्य परीक्षेचे पेपर ASO ने चेक केले होते. खाली MPSCचे एक notification दिले आहे. त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की रेटोटॅलिंग साठी ASOची appointment केली होती, मात्र पेपर एक्सपर्ट ने चेक केले.
Sam Sam retweeted
राज्यसेवा कशी होणार हे सर्वश्रुत आहे Combine करणार्या विद्यार्थ्यांना आमची विनंती आहे तुम्ही खूप मेहनती आहात तुम्हाला telgram च्या काही लोकांनी तुम्हाला झुलवत ठेवले
आज,उद्या येईल दिवाळी गोड होईलObjective notification काही आल नाही तुम्ही आपला अभ्यास चालू ठेवा
सावध रहा भावांनो
Sam Sam retweeted
वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या मूर्खांनो अभ्यास करा आता. माकडचाळे झाले असतिल तर पुस्तक वाचा नायतर वर्ग झ पण हाती नाय लागत.
@Objective2027
@DescriptiveMPSC
@fordescriptive
Replying to @DescriptiveMPSC
Telegram war asley khup poll ahet jyat descriptive sathi majority ahe. Ani itki akkal asyla pahije ki Pattern ani shaskiya nirnay Telegram/instagram warun nahu tharat 🤣🤣🤣. Mhanun descriptive chi khup garaj ahe.
Sam Sam retweeted
Replying to @DescriptiveMPSC
obj ची news आसली की पत्रकाराला पप्पा म्हणाय सुद्धा कमी करत न्हाय आन् descriptive ची आली की हेचा मुळव्याध दुखतंय
Sam Sam retweeted
Replying to @chatrapati_1974
तुमचा रिप्लाय ची अजिबात गरज नाही. तुम्हाला expose करण्यासाठी आम्हाला ट्विट करावे लागतात. तुमचा propaganda expose करावा लागतो. बाकी तुम्ही आम्हाला अजिबात रिप्लाय देऊ नका. (त्यासाठी लिहावे लागते, तुम्हाला ४ ऑप्शन ची सवय आहे ना).
Sam Sam retweeted
MPSCआयोगाला ला स्वतः च्या मनाप्रमाणे हव तस करायला लावतात काही झालं कर आंदोलन यांना सवय झालीय पूर्वी जमत होत आत्ता ते चालणार नाही विरोधाला विरोध होणारच म्हणजे ह्यांच असय आम्हीच फक्त objectiveची मागणी करणार तुम्ही गप्प बसायचं चालणार नाही
राहणार तरDescriptive
दाखवा बदलून
@lokmat
Sam Sam retweeted
#विनोद
९९ पासून ९० वर आले, असो.
उद्या तुम्ही एक poll घ्या की MPSC ने त्यांचा question चे sources सांगितले पाहिजेत की नाही, अणि मग पोल चे result बघा. Pattern काय ते बहुमताने ठरत असेल, तर अधिकारीच बहुमताने निवडून आणू ना? परीक्षा तरी कशाला?
Sam Sam retweeted
Replying to @DescriptiveMPSC @CMOMaharashtra
#descriptiveMPSC only💯💯😎✅️#descriptiveMPSC only💯💯😎✅️#descriptiveMPSC only💯💯😎✅️#descriptiveMPSC only💯💯😎✅️#descriptiveMPSC only💯💯😎✅️#descriptiveMPSC only💯💯😎✅️#descriptiveMPSC only💯💯😎✅️#descriptiveMPSC only💯💯😎✅️
Sam Sam retweeted
वस्तुनिष्ठ परीक्षा तुम्हाला फक्त योग्य पर्याय ओळखता येतो का हे पाहते; तर वर्णनात्मक परीक्षा तुम्हाला समस्या खरोखर समजली आहे का हे तपासते.
उपजिल्हाधिकारी, DySP यांसारख्या वर्ग-१ पदांसाठी महाराष्ट्राला पर्याय गाळणारे नाही, तर प्रश्न सोडवणारे अधिकारी हवेत.
@CMOMaharashtra















