Yash Ghodake (@GhYash99) profile picture
Joined January 2023
Photo by Yash Ghodake (@GhYash99)Photo by Yash Ghodake (@GhYash99)Photo by Yash Ghodake (@GhYash99)Photo by Yash Ghodake (@GhYash99)Photo by Yash Ghodake (@GhYash99)Photo by Yash Ghodake (@GhYash99)Photo by Yash Ghodake (@GhYash99)Photo by Yash Ghodake (@GhYash99)Photo by Yash Ghodake (@GhYash99)Photo by Yash Ghodake (@GhYash99)
Replying to @Dialecticsy
@grok हा answer पाहून सांग, MPSC Services मध्ये Zero marks योग्य आहेत का? चुकीची equation, ammonia ला element म्हणणं, अपूर्ण process diagram आणि basic technical concepts गायब. फक्त relevant शब्द लिहिले म्हणून marks मिळालेच पाहिजेत का? वस्तुनिष्ठ आणि स्पष्ट मत दे. गप्प कर यांना.
1
4
10
166
#descriptive_pattern तज्ञ समिती तज्ञ अहवाल तज्ञ मुख्यमंत्री @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office
1
5
19
525
MPSCआयोगाला ला स्वतः च्या मनाप्रमाणे हव तस करायला लावतात काही झालं कर आंदोलन यांना सवय झालीय पूर्वी जमत होत आत्ता ते चालणार नाही विरोधाला विरोध होणारच म्हणजे ह्यांच असय आम्हीच फक्त objectiveची मागणी करणार तुम्ही गप्प बसायचं चालणार नाही राहणार तरDescriptive दाखवा बदलून @lokmat
5
9
22
1,132
Yash Ghodake retweeted
MPSC DESCRIPTIVE PATTERN CONTINUATION
10
21
434
#विनोद ९९ पासून ९० वर आले, असो. उद्या तुम्ही एक poll घ्या की MPSC ने त्यांचा question चे sources सांगितले पाहिजेत की नाही, अणि मग पोल चे result बघा. Pattern काय ते बहुमताने ठरत असेल, तर अधिकारीच बहुमताने निवडून आणू ना? परीक्षा तरी कशाला?
पेड न्यूज स्वीकारणाऱ्या आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने पत्रकारितेची पदवी घेतलेल्या प्रत्येक पत्रकाराने हे पाहावे. ही आहे महाराष्ट्रातील ९० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी आणि पालकांची मागणी 🙏पैशासाठी आपला जमीर विकू नका.
5
7
17
743
तुम्ही descriptive अभ्यास करणाऱ्यांना म्हणतात ना की,"तुम्ही UPSC करा", मग तुम्ही पण OBJECTIVE करत आहात तर, "तुम्ही पण गट ब,गट क च करा!" "बस कर गोळे भरणे,नको सोलू तुझ्या अकलेचे कांदे... आरं म्हातारड्या, तू राज्यसेवेच्या बाता काय मारतो,तुझे तर गट-क पास व्हायचे वांदे"🤭😉
1
8
21
396
Yash Ghodake retweeted
खूप खूप धन्यवाद लोकमत आणि टिम🙏.आमच्या व्यथा मांडून,तुम्ही खऱ्या-प्रामाणिक तसेच गुणवत्तापूर्ण उमेदवारांना सहकार्य केले.ज्यावेळी झुंडशाही बळावते तेव्हा प्रसारमाध्यमांची सुज्ञता आणि प्रबोधनच कामी येते,हे तुम्ही दाखवून दिले!पुनःश्च आभार 🙏👍#Mpsc #Mpscdescriptive #Lokmat #LokmatNews
1
11
17
313
वस्तुनिष्ठ परीक्षा तुम्हाला फक्त योग्य पर्याय ओळखता येतो का हे पाहते; तर वर्णनात्मक परीक्षा तुम्हाला समस्या खरोखर समजली आहे का हे तपासते. उपजिल्हाधिकारी, DySP यांसारख्या वर्ग-१ पदांसाठी महाराष्ट्राला पर्याय गाळणारे नाही, तर प्रश्न सोडवणारे अधिकारी हवेत. @CMOMaharashtra
9
17
2
25
1,149
खूप खूप धन्यवाद लोकमत आणि टिम🙏.आमच्या व्यथा मांडून,तुम्ही खऱ्या-प्रामाणिक तसेच गुणवत्तापूर्ण उमेदवारांना सहकार्य केले.ज्यावेळी झुंडशाही बळावते तेव्हा प्रसारमाध्यमांची सुज्ञता आणि प्रबोधनच कामी येते,हे तुम्ही दाखवून दिले!पुनःश्च आभार 🙏👍#Mpsc #Mpscdescriptive #Lokmat #LokmatNews
1
11
17
313
Yash Ghodake retweeted
Objective ची मागणी करणाऱ्या 'निरबुद्ध' व्यक्तींपैकी हा एक व्यक्ती..ह्याची भाषा अधिकारी सोडा पण सामान्य समाजात सुद्धा कोण स्वीकारेल?ह्या भाषेचा वापर आणि अकाउंट चे अश्लील फेक नाव ह्यावर पोलिसांनी जलद कारवाई करावी.अश्या लोकांना अधिकारी करण्यापेक्षा गर्दभ मिरवणूक काढणे संयुक्तिक ✅
1
5
14
373
तु हरामखोरा आधी तुझी भाषा नीट वापर.साल्या नीट लिही आधी,असलं काहीतरी थातुरमातुर लिहीता येतं म्हणून तुमच्यासारख्यांनी परिक्षेला न बसणं पसंत केलं.तुम्ही कोणीच नाही परिक्षापद्धती ठरवणारे.तुमची झुंडशाही आम्ही मोडणारच!💯 #Mpsc #Mpscdescriptive
unavailable
5
2
1
14
401
Replying to @MeshramDayanand
@Objective2027 तुमचे admin तर स्वतः कोचिंग माफिया आहेत!! तुमचे त्यांच्यासोबत आर्थिक हितसंबंध आहेत. कोचिंग माफिया मुर्दाबाद!! बाकी पॅटर्न बद्दल VRadha समिती आणि आयोग, हे निर्णय घेण्यात सक्षम आहेत.
1
4
9
273
Yash Ghodake retweeted
#MahavirKatha This is why MPSC gazatted mains must be Descriptive. @CMOMaharashtra @RRPSpeaks @mpsc
8
14
333
राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मकच हवी! परीक्षा पद्धतीतील बदलाच्या चर्चेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम व मानसिक तणाव वाढत आहे. विद्यार्थ्यांची २ वर्षांची मेहनत वाया जाऊ देऊ नका. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office
3
14
1
31
1,370
आयोगाच्या एका निर्णयाने राज्यभरातील हजारो विद्यार्थी मागची चार वर्षे केवळ वर्णनात्मक परिक्षेची तयारी करत आहेत.वर्णनात्मक परीक्षेची प्रशासकीय गरज तर अधिक ठळक झालेलीच आहे पण जे तरुण विद्यार्थी या पद्धतीचा अहोरात्र सराव करतात,त्यांनाही न्यायाची प्रतीक्षा आहे!#Mpsc #Mpscdescriptive
4
11
360
#descriptiveMPSC only💯💯😎✅️#descriptiveMPSC only💯💯😎✅️#descriptiveMPSC only💯💯😎✅️#descriptiveMPSC only💯💯😎✅️#descriptiveMPSC only💯💯😎✅️#descriptiveMPSC only💯💯😎✅️#descriptiveMPSC only💯💯😎✅️
2
2
7
आम्ही विद्यार्थ्यांचा तो घटक आहोत,जो केवळ आयोगाचा शब्द प्रमाण मानतो.आमची तयारीही त्या अनुषंगानेच असणार‌.आमचा समिती,आयोग व सरकारवर पूर्ण विश्वास आहे.या बातमीतील प्रत्येक मुद्दा आमचे वास्तव दर्शवत आहे! #Mpsc #Mpscdescriptive
4
13
27
730
Yash Ghodake retweeted
#UPElection2027 #NagaDurga @Tukaram_IndIAS @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks This is why Gazatted exams should have Descriptive mains
12
17
347
जो व्यक्ती दावा करतो, पुरावे त्यालाच सादर करावे लागतात, याला Burden of proof बोलतात. तुम्ही दावा केला की आयोगाने पैसे घेऊन paper checking मधे मार्क्स वाढवले. याचा पुरावा द्या फक्त, बाकीच्या गोष्टी नंतर सांगा! तुम्ही खोटी माहिती देणं लोकप्रतिनिधींना निवेदने देत आहात, लाज वाटू द्या
आयोगाने पेपर फोडले आयोगाच्या इमारतीत ,,,, आणि आम्ही बसतो त्यांची पंचारती ओवाळत❗ आयोगाची बाजू मांडायला अनौरस वकील आहेत काय ठेवलेलं? म्हणे आयोगाची बदनामी करू नका..... अरे आम्ही कशी करणार ? आयोग आधीच बदनाम आहे..... म्हणे आयोगावर खोटे आरोप करू नका ,,, पुरावा काय आहे? अरे आरोप खरेच आहेत.... पुरावा पण आम्हीच शोधत बसतो,,, अभ्यास सोडून विद्यार्थी तेच करतील आता,,,, कोचिंग माफियां D गँग ने साम दाम दंड भेद जे काही करायचं ते करावं,,, विद्यार्थ्यांना बदनाम करायला ट्रोलर्स लावावेत , धमक्या द्यायला गुंड आणावेत , वकील आणावेत ,,, कॉल करून धमक्या द्याव्या,,, नाहीतर अगदी खून करावेत,,, तरीही हा पारदर्शकतेचा लढा आता थांबत नसतो! विद्यार्थी d गँग असो, किंवा त्यांचे गुंड असो , नाहीतर सरकार असो,,, ह्या कोणालाच घाबरत नाहीत,,,, @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mpsc_office @cbawankule @ChDadaPatil
9
12
27
1,219
Yash Ghodake retweeted
महाराष्ट्र राज्य विधिमंडळ सभापती राम शिंदे साहेब यांच्याशी राज्यसेवा पॅटर्न Descriptive ठेवाव यासंदर्भात विद्यार्थी प्रतिनिधी अमर खोसे पाटील यांनी सकारात्मक चर्चा केली. साहेबांनी ही Descriptive चे प्रशासकीय महत्व आणि विद्यार्थी परीक्षा पद्धत ठरवू शकत नाहीत असे सूचक वक्तव्य केले.
महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे सभापती महामहीम नामदार.राम शिंदे साहेब यांच्याशी राज्यसेवा पॅटर्न वर्णनात्मकच (Descriptive) कायम ठेवाव यासंदर्भात अत्यंत सकारात्मक चर्चा झालेली आहे.साहेब सरकारचा सर्वोच्च घटक असल्याने आणि स्वतः प्राध्यापक असल्याने संपूर्ण जाणीव आहे @Prof_RamShinde
8
23
391