ऊल्लू💎 retweeted
Replying to @anjaya1905
ऊल्लू💎 retweeted
Nagpur Under Administrator Raj = City in Crisis!
With every passing day, the condition of Nagpur is deteriorating. Instead of solving problems, Nagpur Municipal Corporation is busy paying Rs 80 crore per year to just two private garbage contractors – AG Enviro & BVG India.
Garbage and filth have taken over every corner of the city. During festivals like Navratri, the situation goes completely out of control, exposing the failure, corruption, and mismanagement of Administrator Raj.
Citizens are suffering.
City is sinking in garbage.
But the system is busy feeding private operators.
Is this the Smart City they promised?
#Nagpur #AdministratorRaj #Corruption #SmartCityOrScam #savenagpur #garbagescam
ऊल्लू💎 retweeted
Replying to @pradip103
Stop sharing fake News. That's not the Congress Councellor.
xitter.gq/zoo_bear/status/197130…
ऊल्लू💎 retweeted
Replying to @amolmitkari22
मुठमारी मुतकरी अन् छेाटू नुन्नी @surajvchavan तुमी देाध किती चाटाल गा? तुव्या अन् सुरज्या लेाक प्रत्येक नेाद ला डांगी मारते 🤡 कस हेाईन गा ? ग्रामपचायत पन आता जमनार नाय गा #surajchavan #mahancp #Ajitpawar #CopaAmerica2024 #Trump #Ajitpawar #BreakingNewsIndia #ImranKhan
ऊल्लू💎 retweeted
पूरे देश की एक ही माँग है VVpat की 100% गिनती हो
जो जो ये माँग रखता है रीट्वीट करे
#IndiaWantsCJIToHearVVPatCase
ऊल्लू💎 retweeted
تابعوني في سلسلة مقاطع
تطورات تضخم البروستات
وعلاقتها باضطرابات المثانة
مراجعة الطبيب المختص
أنا بروف مي أحمد بانخر
استشاري طب وجراحة
الكلى والمسالك البولية
#جدة_الأن
للحجز والمواعيد مع
اتبع الرابط👇🏻
drmai.io/book/
#رمضان
#اسأل_جدة
#جدة_الأن
#متداول
#ترند – at Jeddah, Kingdom of Saudi Arabia
ऊल्लू💎 retweeted
مؤسسات الإعلام التابعة للتحالف الحاكم منشغلة بتلميع أرباب المال والفساد وإجراء اللقاءات معهم للحديث عن تجربة حكمهم الفاشلة الكاذبة بكل حرف فيها يتحدث عن الشعب وإرادته وتطلعاته.
بينما هناك على الجانب الآخر تجد الحملة العراقية الإنسانية لإغاثة الشعب الفلسطيني التي أطلقها الصدر هي الحقيقة الوحيدة التي مثّلت العراقيين بصدق وأمانه وبلا مقابل أو صورة أو راية للإستغلال السياسي، فقط بإسم العراق وشعبه.
نضطر لاستخدام حساباتنا الشخصية كوسائل إعلام لهذه الحملة العراقية المباركة عسى أن تكون جزءاً من جهدكم الكبير هذا الذي لاينكره إلا جاحد!
بوركت سواعدكم
ऊल्लू💎 retweeted
El gobierno está podrido, desde la habitación del pánico de Moncloa hasta el último rincón del poder institucional del @PSOE . Al tiempo. #SanchezDimision .
ऊल्लू💎 retweeted
आभिषेक बच्चन आणि अजीत पवार
एकदम बरोबर तुलना
अभिषेक वजा अमिताभ बच्चन-शुन्य
आजित पवार वजा शरद पवार -शून्य
माझं आजोळ बारामती. मी गेली दहाबारा वर्ष अजितदादांना जवळनं बघितलंय, सातार्याच्या सर्किट हाऊसमध्ये कलेक्टर-कमिशनरपास्नं पत्रकारांपर्यन्त सगळ्यांवर बिनधास्त डाफरताना बघितलंय. कुणाची पर्वा न करता रूबाबात फिरताना बघितलंय. गुरगुरताना बघितलंय. अशा रांगड्या माणसाला अमित शहापुढं लाचार, हतबल बनून उभं राहिलेलं पाहून सुरूवातीला लै वाईट वाटलं.
...हळूहळू कळलं की दादांचा तो रूबाब होता कारण पाठीशी साहेब होते. आता स्वबळावर झगडायचंय. अभिषेक बच्चनला वडिलांचा वरदहस्त काढून घेऊन एकदम यवतमाळला पाठवून एकांकिकांपास्नं स्ट्रगल करायला लावला तर कसं होईल? त्याला मनोज तिवारीसुद्धा हाडतुड करेल... तसं दादांचं झालंय हे कळलं. दादांविषयी आदर कमी नाही झाला पण त्यापेक्षा कीव जास्त वाटायला लागली.
जसं बारामती आजोळ, तशी माझी मायभूमी सातारा. पक्ष-फिक्ष बाजूला ठेवून आमचं सातारच्या गादीवर प्रेम. आज असं ऐकलं की आम्हा सातारकरांचे आदरस्थान श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तीन दिवस दिल्लीत आहेत...कारण त्यांना अमित शहाची अपाॅईंटमेन्ट मिळत नाही ! आजची भेटही रद्द झाली. उद्याची वेळ मिळालीय. हा फक्त महाराजांचा अपमान नाही, हा स्वराज्याच्या राजधानीचा अपमान आहे. एवढीच इच्छा आहे की महाराजांनी इतरांसारखे या हुकूमशहांचे 'पपेट' होऊ नये. वेळीच योग्य तो निर्णय घ्यावा.
मराठी माणसाचा अभिमान असणार्या नेत्यांना स्वाभिमान गहाण ठेवून परप्रांतीयांच्या वळचणीला जायची वेळ येणं हे मराठी मुलखासाठी घातक आहे. हे असेच चालू राहिले तर आपल्याला लवकरच 'जय गुजरात' अशी घोषणा देण्याची सक्ती आल्याशिवाय रहाणार नाही. ही अतिशयोक्ती नाही. आत्ताच मुंबईत हायकोर्टापासून अनेक ठिकाणी गुजराती बोर्ड दिमाखात झळकू लागलेले आहेत.
वेळीच जागे व्हा.
जय महाराष्ट्र !
- किरण माने.



































