hello there (@hellothere4838) profile picture
Joined February 2022
Photo by hello there (@hellothere4838)Photo by hello there (@hellothere4838)Photo by hello there (@hellothere4838)Photo by hello there (@hellothere4838)Photo by hello there (@hellothere4838)Photo by hello there (@hellothere4838)
hello there retweeted
MPEC CIVIL SERVICE EXAM MPSC राज्यसेवा परीक्षा
6
12
1
40
1,432
सत्य शेवटी स्विकाराव लागले. निर्भीड पत्रकार @RahulAsks सर जेव्हा Descriptiveबोलले तेव्हा काहींनी @LoksattaLive पेड न्यूजOBJECTIVE च्या बाजूने दिली. पण असो यांनाही समजले कमिटीचा सदस्य म्हणला म्हणे Descriptive कायम ठेवाव लागेल अनेक विद्यार्थी 3 वर्षापासुन याचा अभ्यास करतात
8
16
745
Objective class चालकांनी दिलेल्या scripts किती दिवस चालवणार? खोटं बोलण्याची सवय लागले जशी. कधी बोलता पेपर पैसे देऊन चेक केले, कधी बोलता ASO ने check केले. मात्र पुरावा कसलाच नाही. निव्वळ अंदाजी गोळे रंगवण्याचे काम. ASO ने retotaling केली, चेकिंग नाही. पुरावा खाली आहे.
खालील दोन फोटो संताप आणणारी आहे..😡 यावर सुद्धा स्वार्थी गँग काहीतरी तोडके सांगतील परंतु प्रामाणिक विद्यार्थ्यासाठी धक्का आहे. MPSC मध्ये सुरू असलेला हा खेळ विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी करत आहे पण यावर कोणीच बोलत नाही... क्लास टू च्या अधिकाऱ्यांकडून पेपर तपासले जाणं, चांगल्या उत्तरांना कमी मार्क तसेच समान उत्तर असेल तरी मार्कामध्ये तफावत अरे काय चालू आहे... 99% विद्यार्थ्यांच्या भावना डावलून काही लोकांच्या हट्टापायी डिस्क्रिप्टिव निर्णय घेणं हा किळसवाणा प्रकार कोणासाठी हे आता लक्षात येत आहे त्यामुळे हे सगळे लक्षात आल्यावर objective पॅटर्न येणे अपरिहार्य आहे..@Dev_Fadnavis साहेबांना या सर्व गोष्टीची कल्पना आली आहे त्याचमुळे साहेब स्वतःहून बोलले होते आता फक्त आपण जो पर्यंत निर्णय होत नाही तो पर्यंत मागणी पासून तसूभर पण मागे हटायचे नाही.. नोकरीसाठी भीक मागण्याची वेळ आणणाऱ्या या व्यवस्थेविरोधात आता जागे व्हा,अन्यथा आज राज्यसेवा उद्या गट ब आणि क सुद्धा आपल्यासाठी स्वप्न असेल.. @CMOMaharashtra @mpsc_office @NikhilPatil_MH @AbhiPawarBJP @Objective2027 #SaveMPSC #mpscobjective
2
8
14
583
शिका : संघटीत व्हा :संघर्ष करा अहिल्यानगर येथे 'महापुरुष व्याख्यानमालेत' भाग घेऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगतो की, शिक्षण हे परिवर्तनाचे सर्वात मोठे शस्त्र आहे म्हणूनच आमचा लढा केवळ एका परीक्षा पद्धतीसाठी नसून,शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी आहे
1
4
13
768
Descriptive ला विरोध करणाऱ्यांनी फक्त राज्यसेवा mains चा पूर्ण syllabus न बघता सांगून दाखवावं ते नाही जमल तर फक्तGS मधले Main Subjectतरी सांगाव. अहो ही लोक सरळसेवेची तयारी करणारी जमात आहे तलाठी MPSC कडे आले म्हणून फॉर्म भरला आणि आत्ता आयुष्याच्या सरतेशेवटी यांना RS Objective हवीय
8
6
1
33
3,347
काल ना राम शिंदे साहेबांना मी भेटून आल्यानंतर objective च्या लोकांनी काही चुकीचे माहीती दिली नंतर आज मी साहेबांना फोन करून बोललो आहे Tweat वैगरे काही येणार नाही काळजी नसावी. Descriptive साठी शेवटपर्यंत लढायची आपली तयारी आहे मुख्यमंत्र्यांनाही हा विषय कळवला आहे. विजय आपलाच
1
9
40
2,066
"राम शिंदे सरांचे objective 2027 ला सपोर्ट करणारे लेटर आणि ट्विट येईल" आलं का? किती दिशाभूल करणार आधी, खोट्यावर खोटं बोलून मुलांची दिशाभूल चालू आहे!! Objective class चालकांनी हद्दच पार केली आहे. @mpsc_office @CMOMaharashtra @Devendra_Office
7
10
26
1,099
आज महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व्याख्याते शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते मा . नितीन बानगुडे पाटील साहेब यांची सदिच्छा भेट झाली. विविध विषयांवर त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्याची संधी मिळाली. त्यांच्या विचारांतून आणि मार्गदर्शनातून नवी ऊर्जा मिळाली. भेट अविस्मरणीय! 🙏 @NitinBanugade
1
7
18
630
hello there retweeted
#UPElection2027 #NagaDurga @Tukaram_IndIAS @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks This is why Gazatted exams should have Descriptive mains
12
17
347
hello there retweeted
Replying to @DescriptiveMPSC
OBJECTIVE चे paper फुटले,त्याचे PROOF असताना देखील, Descriptive बद्दल हवेत वक्तव्य करणं म्हणजे डोळे असून आंधळेपणाचं लक्षण आहे, असो @objective2027 "पैसे घेऊन पेपर तपासल्याचे legal Proof द्या" बाकीच्या फालतू गप्पा तर तुम्ही असंही करताच आणि नसेल तर @mpsc_office कारवाई करेलच
3
8
122
जो व्यक्ती दावा करतो, पुरावे त्यालाच सादर करावे लागतात, याला Burden of proof बोलतात. तुम्ही दावा केला की आयोगाने पैसे घेऊन paper checking मधे मार्क्स वाढवले. याचा पुरावा द्या फक्त, बाकीच्या गोष्टी नंतर सांगा! तुम्ही खोटी माहिती देणं लोकप्रतिनिधींना निवेदने देत आहात, लाज वाटू द्या
आयोगाने पेपर फोडले आयोगाच्या इमारतीत ,,,, आणि आम्ही बसतो त्यांची पंचारती ओवाळत❗ आयोगाची बाजू मांडायला अनौरस वकील आहेत काय ठेवलेलं? म्हणे आयोगाची बदनामी करू नका..... अरे आम्ही कशी करणार ? आयोग आधीच बदनाम आहे..... म्हणे आयोगावर खोटे आरोप करू नका ,,, पुरावा काय आहे? अरे आरोप खरेच आहेत.... पुरावा पण आम्हीच शोधत बसतो,,, अभ्यास सोडून विद्यार्थी तेच करतील आता,,,, कोचिंग माफियां D गँग ने साम दाम दंड भेद जे काही करायचं ते करावं,,, विद्यार्थ्यांना बदनाम करायला ट्रोलर्स लावावेत , धमक्या द्यायला गुंड आणावेत , वकील आणावेत ,,, कॉल करून धमक्या द्याव्या,,, नाहीतर अगदी खून करावेत,,, तरीही हा पारदर्शकतेचा लढा आता थांबत नसतो! विद्यार्थी d गँग असो, किंवा त्यांचे गुंड असो , नाहीतर सरकार असो,,, ह्या कोणालाच घाबरत नाहीत,,,, @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mpsc_office @cbawankule @ChDadaPatil
9
12
27
1,219
hello there retweeted
अरे ही जागा कोणती मुद्दा कोणता??सांत्वन भेट होती रे ती 😓आणि ह्या ऑब्जेक्टिव्ह च्या चेंब्या ना अधिकारी व्हायचंय... 😂चव्हाण साहेब ह्यांना किती सहन करत असतील देव जाणे...बाबांनो सुधारा रे जरा आणि त्यासाठी DESCRIPTIVE ची तयारी करा...
4
11
253
hello there retweeted
#CRPF @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Tukaram_IndIAS @RRPSpeaks कृपया या गोष्टी ची नोंद घ्या, एका संविधानिक संस्थेवर चुकीचे आरोप करत आहेत. काही पेपर फुटले आणि गैरप्रकार झाला ह्याचा फायदा स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी चालू आहे.
पैसे देऊन पेपर चेक झाले? याचा पुरावा आम्हाला दाखवाल का? खोटे बोलून निवेदने देता तुम्ही लोकं लाज नाही का वाटत? Objective class चालवणाऱ्यांनी हद्द पार केली!! स्वतः चा धंदा चालावा म्हणून खोटे बोलून निवेदने देता? पैसे देऊन पेपर चेक झाले याचा थेट पुरावा द्या. @CMOMaharashtra
4
13
248
पैसे देऊन पेपर चेक झाले? याचा पुरावा आम्हाला दाखवाल का? खोटे बोलून निवेदने देता तुम्ही लोकं लाज नाही का वाटत? Objective class चालवणाऱ्यांनी हद्द पार केली!! स्वतः चा धंदा चालावा म्हणून खोटे बोलून निवेदने देता? पैसे देऊन पेपर चेक झाले याचा थेट पुरावा द्या. @CMOMaharashtra
7
16
2
32
2,206
आज येईल Objective च notification उद्या येईल 5 दिवसात येईल गोड बातमी तुम्हाला याच दिवाळीत भेटल गरिबाची दिवाळी Objective च notification आल्यावर गोड होईल असल बोलून बोलून telgram सह इतर सोशल मीडिया वर followers वाढवले ना notification आल ना भविष्यात कधी येईल Descriptive च 2025-35
11
37
3,747
तुम्ही कोणत्याही पॅटर्न मधे तयारी करा, पण त्या प्रत्येक telegram channel ऍडमिनला विचारा की तू Objective होणार असं बोलतोय तर काय proof आहे? अणि descriptive होतं असेल तर काय proof आहे? Direct विचारा.. तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे.
2
7
21
767
hello there retweeted
Cheap Stunt.. But प्रसिद्धी दिल्याबद्दल धन्यवाद, संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, माझ्या DARSHANIK MPSC BY KADAM SIR या Insta Page ला Visit करा....
Thank you so much for supporting us for such a noble cause. ♥️ MPSC students truly need more teachers like you.🙏 या वर्षी पासून descriptive पॅटर्न लागू होणार नाही 🔥 याच दुसरा अर्थ objective पॅटर्न येणार 💯 @Objective2027 @NikhilPatil_MH
1
3
14
448
#descriptivempsc ....soothing......
1
11
12
217
चुकुन बरोबर बोललात, ऑब्जेक्शन पॅटर्न!!
3
3
23
804