Future PM Digaaa retweeted
तुकाराम मुंढे साहेब आणि FDA ला एक विनंती, कधीतरी इंजिनियरिंग कॉलेजसच्या मेसवर पण धाड टाका. 🙏🏻
चपातीच्या नावाखाली कच्ची कणिक, भाजीत अळ्या आणि वरणात नुसतं पाणी असतं. 😒
#fda #mess #College #engineering
#नागपूरचे नाव #दीक्षाभूमी करा
आणि #मुंबईचे नाव #चैत्यभूमी करा
बाकी पुढच पुढे पाहू मग
@narendramodi
@AmitShah
घ्या निर्णय अधिवेशनात विशेष अधिवेशन बोलून
@RamdasAthawale
@Prksh_Ambedkar तुम्ही द्या समर्थन तेव्हा जनचळवळ बनेल नामांतराची..
Replying to @sameer__rm @Cleopatra260499
3.5 जिल्ह्या चा मनसबदार व बोधिसत्व बाबासाहेब ची तुलना होउच शकत नाही
राणी विक्टोरिया स्टेशनचे नाव बदलने चुकीचे होते
बोधिसत्व बाबासाहब अम्बेडकर की पहचान दुनिया भर मे है
भगवान बुद्ध के बाद सबसे ज्यादा मूर्तिया दुनिया भर मे बाबासाहेब की है
He was the Father modern India. That's all
मराठीत एक म्हण आहे
नवरा मेल्याचं दुःख नाही पण सवत रंडकी झाली याचा आनंद आहे
गेल्या काही महिने @dhananjay_munde यांचं मंत्रिपद गेल्याने #निजामी नेत्यांना असं झालंय
स्वतः तर पक्षाकडून मंत्री होतील एवढी त्यांची पक्षात लायकी नाहीच
पण DM विरोधात भुंकणाऱ्याची थंडी जावी म्हणून ही पोस्ट
6
67
Future PM Digaaa retweeted
धक्कादायक😱
परीक्षकांच्या बायोमेट्रिकचा गैरवापर करून अनधिकृतपने उत्तरपत्रिका तपासल्या जात असतील, तर Descriptive Patternच्या पारदर्शकतेचा दावा म्हणजे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत धूळफेकच!विद्यार्थ्यांचं भविष्य कोणाच्या मनमानीवर सोडणार?आता बस्स! Descriptiveनको,पारदर्शक Objectiveहवा!
Future PM Digaaa retweeted
मी "औरंगाबाद" च म्हणनार.
मी विक्टोरिया टर्मिनस च म्हणनार.
मी उस्मानाबादच म्हणणार
मी अहमद नगरच म्हणणार
मी अलाहाबाद च म्हणणार
विषय संपला 😹
माननीय @mpsc_office वर ठपका असताना अध्यक्ष सदस्य सचिव त्याचे उत्तरे देत नाहीत तर सरकार किंवा पक्षाचे प्रवक्ते लोक त्यावर बोलत होते
आणि आता चौकशी पूर्ण होईपर्यंत आयोगाला परीक्षा घेण्याचा अधिकार काढून घेऊन #कलम_315 नुसार @maha_governor ने upsc साठी @rashtrapatibhvn कडे अर्ज कराव
MPSC आयोगाच्या अध्यक्षांसह सर्व सदस्यांची न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत मुलाखत प्रक्रिया स्थगित करण्यात यावी!
आमची ठाम मागणी आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांची न्यायालयीन चौकशी होऊन संपूर्ण सत्य जनतेसमोर येईपर्यंत आयोगामार्फत कोणत्याही पदासाठी मुलाखती (Interview) घेण्यात येऊ नयेत.
आयोगाच्या कामकाजातील पारदर्शकता, निष्पक्षता आणि विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित होणे अत्यंत आवश्यक आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची संदिग्धता राहता कामा नये.
विद्यार्थ्यांना न्याय, आयोगाच्या कामकाजात पारदर्शकता आणि दोषींवर नियमानुसार कारवाई झाल्याशिवाय मुलाखत प्रक्रिया पुढे राबवू नये!
#mpsc #Mpsc #maharashtra
@mpsc_office @Objective2027
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
राज्यात इतके घोटाळे करणारे3,4पिढ्या राजकारणात40,30वर्ष सत्तेत असणारे मंत्री खासदार आमदार आहेत त्यांच्या घरावर कधी चोर हल्ले करत नाहीत किंवा दरोडे टाकत नाहीत
मग @Tukaram_IndIASसाहेब तर पगाराविना त्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्या घरात नेत्याने कोणीतरी दरोडे टाकायला सांगितले का???
5
109
पवारांच्या निच विचाराला खोडून नवीन विचार धारा #रोहित_पवारांनी सुरू केलेली आहे
त्यासाठी आभार त्यांचे
कारण त्यांची आत्या आजोबा विचारधारा यांच्याकडे थोपनार तेवढ्यात यांनी आपले स्वतःचे अस्तित्व बनवले आहे जसे #पडळकरांनी पण सेम
सत्याच्या वाटेवर चालणारा आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारा एकमेव बुलंद आवाज - रोहित दादा पवार..!🔥🔥
1
57
Future PM Digaaa retweeted
1/3🚨महाराष्ट्र वनविभाग🚨
🚩वनमंत्री @NaikSpeaks यांनी तात्काळ वनरक्षक जाहिरात काढावी!
⚠️लाखो विद्यार्थी सारखे ३ वर्ष ५ महिन्यापासून भरतीची वाट बघत आहेत.
👉🏻वनरक्षक भरती TCS/IBPS मार्फत घ्यावी.
@MahaForest @Mpsc_Andolan @OFFICER_CLUB11 @Dev_Fadnavis #MPSC #Mumbai हिवाळी अधिवेशन
निजामी कसा आहे मग बरा आहेस ना
भाजी घ्यायला पैसे नाहीत याच्याकडे
youtube.com/shorts/2jEHJx2Nx…
2
6
384
हा आता वेगळे बोलतोय
प्रत्येक वेळी काँग्रेसला तोंडघशी पडणारा पक्ष जेव्हा आघाडी सत्ता येईल तेव्हा त्याला त्याची लायकी दाखवा
तुम्हाला खासदार कमी पडले तर भाजप जसे पक्ष फोडते तसे फोडाफोडी करा पण यांना सत्तेत वाटा देऊ नका
@RahulGandhi @kharge @SoniaGandhi लक्ष असूद्या
Future PM Digaaa retweeted
MPSC च्या 35 परीक्षा फुटल्या, MPSC पेपर फुटी मधील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर हे पेपर फुटीचे रॅकेट पसरलेले आहे.
असा आरोप ऋषिकेश गांगर्डे यांनी वास्तव कट्टा च्या पॉडकास्ट मध्ये केला आहे. संपूर्ण पॉडकास्ट वास्तव कट्टा या यूट्यूब चैनल वर पहावयास मिळेल. #vastavkatta Rushikesh Gangarde
youtu.be/yWKN9VVZhik?si=XOEF…
कधी विचार नाही आला का भावी अधिकाऱ्यांना
जे objective objective नाम जप करतात त्यांना.ज्या ज्या वेळी @mpsc_office जागा जास्त येतात त्याच वेळी TCS IBPS पण जाहिराती टाकते 2023 आठवा की
अभ्यास करणारे पोरं ना 75k मधे लागले ना 7k मधे आता पण तसेच आहे 16700 सोबत आरोग्य zp पण येणार आहे???
1
7
736
ज्या काँग्रेसच्या प्रचारावर आणि जाहीरनाम्यात 8 खासदार निवडून आले
आता तेच 8 खासदार काँग्रेस किंवा INDIA आघाडीला विचारात ना घेताच पुनर्रचना विधेयकाला समर्थन देणार आहेत
@INCIndia तुम्ही असल्या घानी पाळून ठेवल्यात ना आता भोगा अर्धी घाण सत्तेत लावली 3 वर्षापूर्वी आणि आता अर्धी जात आहे
1
120
Future PM Digaaa retweeted
गट क 2026 मध्ये आतांत्रिक पदाची वाढ करण्यात यावी.10000 पदापर्यंत वाढ करण्यात यावी.16 हजार जागामध्ये फक्त 6 हजार पदे आहेत.10000 पर्यंत वाढ नाही झाली तर विध्यार्थ्यांच्या रोशाला सामोरे जावे लागणार.लवकरात लवकर रिक्त पदे MPSC कडे पाठवावी
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@CMOMaharashtra
DI पेपर फुटीतील आरोपी खलाठे जमीन मंजूर झालय
घ्या आता कुसळ अभ्यास करणाऱ्या पोरांनो
झाली त्याची शिक्षा भोगून
लागा अभ्यासाला
2026 ग्रूप C मुख्य परीक्षा दर रविवारी एक पेपर होणार आहे पुन्हा opting out हे सगळं व्हायला 2027 मावळणार आहे
अभ्यास करत रहा
38
Future PM Digaaa retweeted
MPSC गट-क 2026 भरतीमध्ये आतांत्रिक (Non-Technical) पदांची संख्या वाढवून किमान 10,000 पर्यंत करण्यात यावी.
एकूण 16,000 जागांपैकी केवळ 6,000 पदेच गट-कसाठी असणे ही विद्यार्थ्यांसाठी मोठी निराशाजनक बाब आहे
सर्व विभागांतील रिक्त पदांची मागणीपत्रे MPSC कडे पाठवावीत.
आज एका लग्नाला गेलो होतो 35 ते 40 टक्के मुस्लिम होते वऱ्हाडी.
बिचारे उपकार ठेवतात सगे सोयरे अमल बजावणी. बहुतेक त्या गावातले मुस्लिम बांधव ews मधून लई लागले असतील ना म्हणून
लग्न होते
#मोरे_आणि_मुळे
फोटो काढून टाकणार होतो पण मोबाईल सोबत नव्हता....
2
9
808



















